राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज प्रवेशपात्रता परीक्षेची तारीख जाहीर

RIMC Entrance Exam Details

RIMC Entrance Exam Details

RIMC Entrance Exam Details : The entrance examination for the National Indian Military College will be held on August 28, 2021. The exam was scheduled to be held on June 5, but it was postponed due to a covid condition. Further details are as follows:-

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजची प्रवेशपात्रता परीक्षा २८ ऑगस्ट २०२१ रोजी होणार आहे. ही परीक्षा ५ जून रोजी होणार होती, पण कोविड स्थितीमुळे ती लांबणीवर पडली होती.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून (उत्तराखंड) प्रवेशपात्रता परीक्षा जून २०२१ परीक्षा ५ जून २०२१ रोजी होणार होती परंतु एप्रिल व मे २०२१ या महिन्यातील देशातील व राज्यातील कोविड-१९ चा प्रादुर्भाव तसेच परिस्थितीचा विचार करुन मा. कमांडंट आर.आय. एम.सी.देहराडून, यांनी दि. ५ जून २०२१ रोजी होणारी परीक्षा पुढे ढकललेली होती.

परीक्षेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे – RIMC Entrance Exam Timetable

दिनांक २८ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ९.३० ते ११ या वेळेत (Mathematics)-गणित, दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत( General Knowledge)- सामान्य ज्ञान व दुपारी २.३० ते ४.३० वा. (English) – इंग्रजी विषयाचा पेपर होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी दिली आहे.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड