रिजर्व बँक ऑफ इंडिया भरती २०२०

RBI Recruitment 2020

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया येथे वैद्यकीय सल्लागार पदाच्या एकूण १४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ मार्च २०२० आहे.

RBI भरती २०२० – १ जागा

  • पदाचे नाव – वैद्यकीय सल्लागार
  • पद संख्या – १४ जागा
  • शैक्षणिक पात्रताउमेदवाराकडे कोणत्याही विद्यापीठाची एमबीबीएस पदवी असणे आवश्यक आहे.
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताप्रादेशिक संचालक, मानव संसाधन व्यवस्थापन विभाग, भरती विभाग, भारतीय रिझर्व बँक, मुंबई प्रादेशिक कार्यालय, शाहिद भगतसिंग रोड, फोर्ट, मुंबई – ४००००१
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – १५ फेब्रुवारी २०२० आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ मार्च २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.rbi.org.in
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2StvlxD
अधिकृत वेबसाईट : https://www.rbi.org.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. MahaBharti says

    Link is given in section Important Links

  2. Renuka lokhande says

    Were is online from link

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड