लवकरच RBI मध्ये असिस्टंट भरती; परीक्षेचा नमुना आणि अभ्यासक्रम जाणून घ्या – RBI Assistant Bharti 2023
RBI Assistant Bharti 2023
RBI Assistant Bharti 2023
RBI Assistant Bharti 2023 : The Reserve Bank of India will publish an advertisements for the recruitment of large number of Assistant Posts in its various offices. Assistant – 2023 Recruitment Process Examination is being conducted to select candidates for the vacant posts of Assistant. Learn the pattern and syllabus of this exam. Further details are as follows:-
भारतीय रिझव्र्ह बँक (RBI) असिस्टंट भरती २०२३ ची अधिसूचना लवकरच जारी होण्याची शक्यता आहे. आरबीआय असिस्टेंट २०२३ PDF डाउनलोड करण्यासाठीची लिंक भरती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर उपलब्ध करण्यात येणार आहे. भारतीय रिझव्र्ह बँक असिस्टंट पदासाठी पात्र उमेदवारांच्या भरतीसाठी दरवर्षी आरबीआयकडून असिस्टंट परीक्षा घेतली जाते. या परीक्षेची अनेक उमेदवार आतुरतेने वाट पाहात असतात. कारण अनेकांना त्यांना बँकिंग सेक्टरमध्ये काम करण्याची इच्छा असते. यासाठीच आम्ही तुम्हाला RBI असिस्टंट २०२३ शी निगडीत काही महत्वाची माहिती देणार आहोत. ज्यामध्ये अभ्यासक्रम परीक्षा तारीख, पगार, पात्रता, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, इत्यादीचा समावेश आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
RBI Assistant 2023| Reserve Bank of India, RBI Exam Pattern And Syllabus
- आरबीआय परीक्षा प्राथमिक, मुख्य परीक्षा आणि भाषा प्रवीणता चाचणी या तीन टप्प्यांत घेतली जाणार आहे.
- भारतीय रिझर्व्ह बँक, (RBI) मध्ये सहाय्यक पदांची प्राथमिक परीक्षा २६, २७ मार्च २०२२ रोजी ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल.
- तर मुख्य परीक्षा मे महिन्यात होणार आहे.
- पूर्व आणि मुख्य परीक्षेस उत्तीर्ण होणारे उमेदवार भाषा प्राविण्य चाचणीत बसण्यास पात्र असतील.
- परीक्षेत जास्त वेळ नसेल.
- त्यामुळे उमेदवारांनी आतापासूनच परीक्षेच्या पद्धती आणि अभ्यासक्रमानुसार तयारी सुरू करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
According to the RBI Assistant Recruitment Notification, candidates who have passed a degree in any branch from a recognized university or any other higher education institution or have passed the final year semester examination are eligible for it. Also, according to the cut off date, the age of the candidates should not be less than 20 years and not more than 28 years. Candidates in the reserved category will be given concessions as per Central Government rules.
RBI Assistant Exam Format
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये सहाय्यक पदांच्या भरतीसाठी ही परीक्षा ३ टप्प्यांत घेतली जाईल. पहिल्या टप्प्यात पूर्वपरीक्षा होणार असून त्यात एकूण १०० गुणांचे प्रश्न विचारले जातील. ज्यामध्ये इंग्रजीतून ३० प्रश्न, संख्यात्मक क्षमतेचे ३५ आणि तर्कक्षमतेचे ३५ प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नासाठी १ गुण दिलेला आहे. तर प्राथमिक परीक्षेसाठी ६० मिनिटे दिली जातील.
RBI Recruitment Syllabus
- मुख्य परीक्षा २०० गुणांची असेल. ज्यामध्ये रीझनिंग, इंग्रजी, संख्यात्मक क्षमता, जनरल अवेअरनेस आणि कॉम्प्युटरमधून ४०-४० प्रश्न विचारले जातील.
- सर्व प्रश्न प्रत्येकी १ गुणाचे असतील.
- ज्यासाठी उमेदवारांना १३५ मिनिटे दिली जातील.
- त्याच भाषा प्राविण्य चाचणी अंतर्गत उमेदवारांची संबंधित राज्याची भाषा परीक्षा घेतली जाईल.
अधिकृत वेबसाईट – www.rbi.org.in
Table of Contents