RBI Grade B Admit Card 2026 Out
RBI Exam Admit Card, Exam Date: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ‘फेज १ DR जनरल’ परीक्षेसाठी ‘RBI ग्रेड B २०२६’ चे प्रवेशपत्र (Admit Card) ५ जून २०२६ रोजी जारी केले आहे. रिझर्व्ह बँकेने ‘RBI ग्रेड B २०२६’ ची ‘फेज १’ परीक्षा जाहीर केली असून, ती ‘जनरल’ पदांसाठी १३ जून २०२६ रोजी आणि DEPR/DSIM पदांसाठी १४ जून २०२६ रोजी घेतली जाणार आहे. उमेदवार आपला नोंदणी क्रमांक (Registration Number) किंवा रोल नंबर आणि जन्मतारीख किंवा पासवर्ड वापरून अधिकृत संकेतस्थळ www.rbi.org.in वरून प्राथमिक परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. तसेच, उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत लिंकवरूनही ते थेट डाउनलोड करू शकतात:
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
How to Download RBI Grade B Exam Admit Card
- Visit the official website of RBI at www.rbi.org.in
- Scroll down and click on “Opportunities at RBI”
- Click on the “Current Vacancies” section and then select “Call Letters”
- Find and click on “Recruitment for the Post of Assistant-2026- Prelims Call Letter”
- Click on the “Call Letter” link on the next page
- Enter your Registration Number and Password/Date of Birth and fill the captcha
- Click on the “Submit” button
- Your admit card will appear on the screen, download it and take a printout
Recruitment for the Post of Grade B Year 2026
Call Letter for Online Exam
| Important Events | Dates |
|---|---|
| Commencement of Admit Card Download | 05 – 06 – 2026 |
| Closure of Admit Card Download | 13 – 06 – 2026 |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















