District Hospital Hingoli Application 2026
District Hospital Hingoli Bharti 2026 : The recruitment notification has been issued from the District General Hospital Hingoli department for interested and eligible candidates. The application is invited for the “Endocrinologist, Pediatric Nephrologist, Haematologist, Pediatric Cardiologist, Orthopaedician, Pediatric Neurologist, Psychiatrist”. posts. There are various vacancies available to fill with the posts. The employment place for this recruitment is Hingoli . Applicants apply offline mode for District General Hospital Hingoli Recruitment 2026. The last date for offline application is the 03rd of December 2026. For more details about District Hospital Hingoli Application 2026, visit our website www.MahaBharti.in.Further details are as follows:-
जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली अंतर्गत “अंतःस्रावशास्त्रज्ञ, बालरोग मूत्रपिंडशास्त्रज्ञ, रक्तविकारतज्ञ, बालरोग हृदयरोगतज्ञ, अस्थिरोगतज्ञ, बालरोग मज्जातंतूशास्त्रज्ञ, मनोचिकित्सक” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली भरती २०२६ करीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ डिसेंबर २०२६ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
महाराष्ट्रातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स ![]()
जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली भरती २०२६
- पदाचे नाव – अंतःस्रावशास्त्रज्ञ, बालरोग मूत्रपिंडशास्त्रज्ञ, रक्तविकारतज्ञ, बालरोग हृदयरोगतज्ञ, अस्थिरोगतज्ञ, बालरोग मज्जातंतूशास्त्रज्ञ, मनोचिकित्सक
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – हिंगोली
- वयोमर्यादा – 60 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज करण्याचा पत्ता – डीईआयसी विभाग, जिल्हा रुग्णालय, हिंगोली.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ डिसेंबर २०२६
- अधिकृत वेबसाईट – https://hingoli.nic.in/
Salary Details For District General Hospital Hingoli Recruitment 2026
| पदाचे नाव | वेतन |
|---|---|
| अंतःस्रावशास्त्रज्ञ, बालरोग मूत्रपिंडशास्त्रज्ञ, रक्तविकारतज्ञ, बालरोग हृदयरोगतज्ञ, अस्थिरोगतज्ञ, बालरोग मज्जातंतूशास्त्रज्ञ, मनोचिकित्सक | Rs. 5,000/- per visit |
How To Apply For Civil Hospital Hingoli Bharti 2026
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उशीराने प्राप्त होणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- उपजिल्हाधिकारी रोहयो कार्यालयामध्ये प्राप्त होणा या अर्जाची छाननी करण्यात येईल व छाननी अंती प्राप्त झालेले अर्जाची नामांकने मुळ कागदपत्रासह खालील तक्त्यात नमुद केल्याप्रमाणे शासनास सादर करण्यात येतील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ डिसेंबर २०२६ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For hingoli.nic.in Bharti 2026 | |
| 👉 ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/qszP0 |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://hingoli.nic.in/ |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















