RBI ऑफिस अटेंडंट्स – 2020 ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध

RBI Exam Admit Card

RBI Exam Admit Card : Admit card for Office Attendants – 2020 online examination is available under Reserve Bank of India.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत ऑफिस अटेंडंट्स – 2020 च्या ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2021 आहे.

RBI Online Exam Admit Card – प्रवेशपत्र कसे डाउनलोड करायचे ?

 • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून प्रवेशपत्र डाउनलोड करावे.
 • नंतर आपला नोंदणी क्रमांक टाकावा.
 • नोंदणी क्रमांकानंतर Password टाकायचा.
 • त्यानंतर Login बटन क्लिक करावे.

RBI Exam Admit Card

Important Links
प्रवेशपत्र डाऊनलोड : https://bit.ly/3u3PGtc

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदभरती च्या ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2021 आहे.

RBI Online Exam Admit Card – प्रवेशपत्र कसे डाउनलोड करायचे ?

 • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून प्रवेशपत्र डाउनलोड करावे.
 • नंतर आपला नोंदणी क्रमांक टाकावा.
 • नोंदणी क्रमांकानंतर Password टाकायचा.
 • त्यानंतर Login बटन क्लिक करावे.

RBI Exam Admit Card

Important Links
प्रवेशपत्र डाऊनलोड : https://bit.ly/2PHv8bf

RBI Group B Admit Card Declared – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत गट-ब पदभरती परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

Important Links
प्रवेशपत्र डाऊनलोड : http://bit.ly/2QpzbJB

RBI SECURITY GUARDS- 2020 Exam Admit Card Declared – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत सुरक्षा गार्ड्स-2020 पदभरती परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

महत्त्वाच्या तारखा-

 • पदाचे नावसुरक्षा गार्ड्स
 • प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची तारीख – 9 मार्च 2021 आहे.
 • प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2021 आहे.
Important Links
प्रवेशपत्र डाऊनलोड : https://bit.ly/3cdzr5J

 6 Comments
 1. रमेश जोशी. says

  मला सीए.ईंटर साठी जागा भरती हवीए.

 2. Ailwar Manisha gyanoba says

  Mala job pahije

 3. Rahul Satpute says

  i have job

 4. job says

  bar dila tula job

 5. Tejesh says

  Link download ny hoth

 6. Prashant Adsul. says

  RBI office Attendance Admit card link send plz

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड