रत्नागिरी पोलीस भरती मैदानी चाचणीचे गुणपत्रक जाहीर ! डाउनलोड करा गुणपत्रक यादी | Ratnagiri Police Bharti Result

Ratnagiri Police Bharti Result

Ratnagiri Police Physical Test Result 2024

Ratnagiri Police Bharti Result: रत्नागिरी जिल्हा पोलीस भरती २०२२-२०२३ दि. २१-०६-२०२४ रोजी घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीचे गुणपत्रक जाहीर !! या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा.  तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

21/06/2024 रत्नागिरी जिल्हा पोलीस भरती २०२२-२०२३ दि. २१-०६-२०२४ रोजी घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीचे गुणपत्रक View
20/06/2024 रत्नागिरी जिल्हा पोलीस भरती २०२२-२०२३ दि. २०-०६-२०२४ रोजी घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीचे गुणपत्रक View
20/06/2024 पोलीस भरती करीत येणाऱ्या उमेदवारांकरिता निवास व्यवस्था सूचना View
19/06/2024 रत्नागिरी जिल्हा पोलीस भरती २०२२-२०२३ दि. १९-०६-२०२४ रोजी घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीचे गुणपत्रक View

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पोलीस भरती २०२४ सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा


Ratnagiri Police Bharti Written Exam Result

Ratnagiri Police Bharti Result: Ratnagiri Police has Published a Provisional List of candidates selected after the Written Exam which was held on 2nd April 2023. Candidates can download the Ratnagiri Police Bharti Written Exam Selection List form below. Those candidates who qualify for written Exam now will be called for Document verification which is starting on 21st April 2023. Download the List of candidates from below link:

रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती – 2021 मध्ये 131 रिक्त पदांकरीता आयोजित केलेल्या पोलीस भरती प्रक्रीयेतील तात्पुरती निवड व प्रतिक्षायादी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या संकेतस्थळावर दि. 13/04/2023 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तात्पुरत्या निवड यादी मधील उमेदवारांची मुळ कागदपत्रे व प्रमाणपत्रे ही विहीत शासन निर्णय, परिपत्रके, जाहीरात व पोलीस भरती कार्यपध्दती मधील निर्देशानुसार फेर पडताळणी झाल्यानंतर अंतिम निवड यादी तयार करण्यात येणार आहे. कोणती कागदपत्रे लागतील येथे डाउनलोड करा संपूर्ण लिस्ट !!

तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.

तरी दि. 13/04/2023 रोजी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या तात्पुरत्या निवड यादीप्रमाणे (प्रतिक्षा यादीवरील उमेदवार वगळून) सोबतच्या यादीतील सर्व उमेदवारांनी सोबतच्या कागदपत्राच्या सुचीप्रमाणे भरती संदर्भातील सर्व मुळ कागदपत्र व सदर कागदपत्रांच्या छायांकित सत्यप्रतीच्या एक संच तसेच 6 पासपोर्टसाईज फोटोसह दि. 21/04/2023 रोजी सकाळी 09.00 वा. पोलीस मुख्यालय, रत्नागिरी येथील परेड मैदानावर न चुकता हजर रहावे. त्यानंतर आलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही, याची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंदी घ्यावी.
तात्पुरत्या निवड यादी (Provisional Selection List) मधील निवड ही भरती प्रक्रीयेशी निगडीत निकषांचे पूर्ततेच्या अधीन असून पुर्नःपडताळणीअंती एखादा उमेदवार अपात्र झाल्यास त्याचे तात्पुरत्या निवड यादीमधील नांव रद्द करण्यात येईल, त्याबाबत उमेदवाराचा कोणताही दावा/तक्रार/ हक्क राहणार नाही याची नोंद घ्यावी.

19/04/2023 रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती – २०२१ तात्पुरत्या निवड यादीतील उमेदवारांकरिता सूचना View
13/04/2023 रत्नागिरी जिल्हा पोलीस भरती २०२१ तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी View
06/04/2023 रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२१ – लेखी परीक्षा अंतिम निकाल View
04/04/2023 रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२१ – लेखी परीक्षा तात्पुरते गुणपत्रक View
03/04/2023 रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२१ – लेखी परीक्षा सुधारित व अंतिम उत्तरतालिका View
02/04/2023 रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२१ – लेखी परीक्षा उत्तर तालिका View
29/03/2023 रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती- २०२१ लेखी परीक्षेस पात्र उमेदवारांसाठी सूचना View
22/02/2023 रत्नागिरी पोलीस शिपाई भरती – २०२१ लेखी परिक्षेस पात्र १:१० उमेदवारांची अंतिम यादी View
10/02/2023 रत्नागिरी पोलीस शिपाई भरती – २०२१ लेखी परिक्षेस पात्र १:१० उमेदवारांची यादी View

Ratnagiri Police Bharti Result

Ratnagiri Police Bharti Result -Ratnagiri Police Recruitment 2021 result has been released. Ratnagiri Ground Test Marks for Short Put and Other have been declared on the official Site. Students who attended Ratnagiri Ground Test 2022 on 2nd Jan 2023 can download Ratnagiri Police Bharti Result from below Link

महाराष्ट्र रत्नागिरी पोलीस भरती पदाकरिता ग्राउंड ची मार्कलिस्ट चेक करा. खाली डाउनलोड लिंक दिलेली आहे, त्यावर पूर्ण PDF दिलेली आहे. उमेदवारांचे नाव, चेस्ट नंबर, प्राप्त गुण इत्यादी माहिती PDF मध्ये दिलेली आहे. या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा . तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील…

पोलीस भरती २०२२ सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा

  • Name: Ratnagiri Physical Exam Result 2023
  • Exam Date: 2nd  Jan 2023
03/01/2023 रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती -२०२१ दि ०२-०१-२०२३ रोजीचे मैदानी चाचणी गुणपत्रक View
04/01/2022 पोलीस भरती २०१९ पोलीस शिपाई पदावर अस्थायी व तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक View
06/01/2022 पोलीस भरती २०१९ पोलीस शिपाई पदावर अस्थायी व तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक View
06/01/2022 रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई चालक भरती २०१९ अंतिम निवड व प्रतीक्षा यादी View
06/11/2022 रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती -२०२१ जाहिरात View
08/01/2023 रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती -२०२१ दि 07-01-2023 रोजीचे मैदानी चाचणी गुणपत्रक View
09/01/2023 रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती -२०२१ दि 08-01-2023 रोजीचे मैदानी चाचणी गुणपत्रक View

 

Date Title View
6/01/2023 रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती -२०२१ दि ०6-०१-२०२३ रोजीचे मैदानी चाचणी गुणपत्रक View
5/01/2023 रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती -२०२१ दि ०5-०१-२०२३ रोजीचे मैदानी चाचणी गुणपत्रक View
4/01/2023 रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती -२०२१ दि ०4-०१-२०२३ रोजीचे मैदानी चाचणी गुणपत्रक View
3/01/2023 रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती -२०२१ दि ०3-०१-२०२३ रोजीचे मैदानी चाचणी गुणपत्रक View
03/01/2023 रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती -२०२१ दि ०२-०१-२०२३ रोजीचे मैदानी चाचणी गुणपत्रक View

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड