Ratnagiri Anganwadi Bharti Result
Ratnagiri Anganwadi Bharti Result: The Anganwadi Helper Result for Ratnagiri District has been officially released by the Integrated Child Development Services (ICDS). Candidates who applied for the Anganwadi Worker and Helper (Madatnis) posts in Ratnagiri can now check their selection status from below link.
बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प रत्नागिरी यांच्या कार्यालयांतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी जारी करण्यात आली आहे. उमेदवार खालील लिंक द्वारे यादी बघू शकतात.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सदरील गुणवत्ता यादी ही उमदवरांनी स्वतः सादर केलेल्या माहितीच्या तसंच अर्जासोबत जोडलेल्या गुणपत्रक / प्रमाणपत्राच्या आधारे लावण्यात ऑलेली आहे. वरिल यादीतील कोणत्याही उमेदवारांचे गुण, गुणपत्रक वा प्रमाणपत्र तसेच त्याबाबतचे दिलेले गुण याबाबत तक्रार असल्यास अर्ज केलेल्या उमेदवरांना दिनांक १७/९/२0२६ पर्यंत बाल विकास प्रकल्प अधिकारी, कुलकर्णी कंम्पाउंड जेल रोड जि. रत्नागिरी यांचेकडे लेखी तक्रार करावी. दिनांक 17/09/2026 नंतर कोणत्याही प्रकारचा तक्रार / आक्षेप स्विकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
Anganwadi Helper Merit List
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















