Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

चार अंगणवाडी केंद्रांवर मदतनीस रिक्त पदाची भरती; लगेच अर्ज करा!!! Ratnagiri Anganwadi Bharti 2023

Ratnagiri Anganwadi Bharti 2023

Ratnagiri Anganwadi Bharti 2023

Ratnagiri Anganwadi Bharti 2023: Helper vacancy is to be filled at Anganwadi Centre, Chafe Varchiwadi, Kharvate, Kalzondi Loharwadi under Integrated Child Development Services Scheme Project. Candidates should submit their applications to the Child Development Project Officer by October 17 by 5 PM. Know More about Ratnagiri Anganwadi Bharti 2023 at below:

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत अंगणवाडी केंद्र, चाफे वरचीवाडी, खरवते, कळझोंडी लोहारवाडी येथे मदतनीस रिक्त पद भरावयाचे आहे. उमेदवारांनी १७ ऑक्टोबरपर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावेत

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

इच्छुक स्त्री स्थानिक उमेदवारांनी १७ ऑक्टोबरपर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. या पदासाठी अंगणवाडी सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस पदासाठी इयत्ता १२ वी उत्तीर्ण शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आली आहे. ग्रामीण प्रकल्पातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदावर फक्त त्या गावातील ग्रामपंचायत नव्हे तर महसुली गाव, वाडी, वस्ती, पाडे मधील रहिवासी असणे आवश्यक आहे. अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस पदावर सरळ नियुक्तीसाठी वयोमर्यादा किमान १८ व कमाल ३५ वर्षे अशी राहिल. विधवा उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा कमाल ४० अशी राहील. जातीचा दाखला असल्यास आवश्यक, कमीत कमी २ वर्षांचा अनुभव असल्याचा दाखला, शासकीय मान्यता संस्थेचे संगणक परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करावयाचे आह


WCD Ratnagiri Anganwadi Bharti 2023

Ratnagiri Anganwadi Bharti 2023: Department of Women and Child Development Ratnagiri is going to recruit interested and eligible candidates to fill up various posts of “Anganwadi Helpers”. There are a total of 22 vacancies available to fill the posts. Eligible candidates can submit their application to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application should be the 19th of July 2023. More details are as follows:-

महिला व बाल विकास विभाग रत्नागिरी अंतर्गत “अंगणवाडी मदतनीस” पदांच्या एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जुलै 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

रत्नागिरी जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

  • पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस
  • पदसंख्या22 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – रत्नागिरी
  • वयोमर्यादा – १८ ते ३५ वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) रत्नागिरी सिंधुदुर्ग, कुलकर्णी कंपाउंड, जेल रोड रत्नागिरी, जि. रत्नागिरी
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख19 जुलै 2023
  • अधिकृत वेबसाईट – ratnagiri.gov.in

Ratnagiri Anganwadi Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
अंगणवाडी मदतनीस 22 पदे

Educational Qualification For Ratnagiri Anganwadi

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अंगणवाडी मदतनीस  इयत्ता १२ वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष)

Salary Details For Ratnagiri Anganwadi Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
अंगणवाडी मदतनीस Rs. 5,500/- per month

How To Apply For Ratnagiri Anganwadi Notification 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • तसेच अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 19 जुलै 2023 आहे.
  • अंतिम दिनांकानंतर आलेल्या किंवा डाकेने (पोष्टामुळे) विलंब झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Marks Required For Ratnagiri Anganwadi Helpers Bharti 2023

  • शासन निर्यात नमुद केल्याप्रमाणे उमेदवाराच्या शैक्षणिक गुण पत्रिकेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे  किमान ७५ गुण (१२ वी पदवीधर पदव्युत्तर, डी. एड., बी. एड., एम्. एस्. सी. आय. टी. यांचे एकत्रित कमाल ७५ गुण) व अतिरीक्त २५ गुण (विधवा / अनाथ – १० गुण
  • अनुसुचित जाती / जमाती – १० गुण, इतर मागासप्रवर्ग / विमुक्त जाती/ भटक्या जमाती / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक / विशेष मागास प्रवर्ग -०५ गुण अंगणवाडी सेविका / मदतनीस पदाचा ०२ वर्ष अनुभव असल्यास ०५ गुण

Selection Process For 2023 Ratnagiri Anganwadi Helpers Jobs 2023

  • प्रतीक्षा यादी अर्ज स्विकारण्याच्या शेवटच्या दिनांकापासून १५ दिवसात कार्यालयाचे नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात येईल.
  • यादीतील कोणत्याही उमेदवारांच प्रमाणपत्र व त्याबाबतचे दिलेले गुण याबाबत तक्रार असल्यास अर्ज केलेल्या उमेदवारांनी प्राथमिक यादी कार्यालायात / नोटीस बोर्डवर , प्रसिध्द झाल्यापासून पुढील १० दिवसांत बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) रत्नागिरी सिंधुदुर्ग यांच्याकडे लेखी स्वरुपात तक्रार करता येईल.
  • त्यानंतर प्राप्त झालेल्या तक्रारीची कोणत्याही परिस्थितीत दखल घेतली जाणार नाही.
  • जर उमेदवार नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून ३० दिवसांपर्यंत रुजू झाला नाही किंवा त्यास अपात्र ठरविण्यात आले, तर प्रतिक्षा यादीतील उमेदवारास गुणानुक्रमानुसार नियुक्ती देण्यात येईल व सदर प्रतिक्षा यादी जाहीर झाल्यापासुन एक वर्षांपर्यंत वैध राहील.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For ratnagiri.gov.in Bharti 2023

???? PDF जाहिरात
https://bit.ly/44l4juY
✅ अधिकृत वेबसाईट
ratnagiri.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड