Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 144 रिक्त जगांकरिता पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा!! | BSF Bharti 2024

Border Security Force Online Application 2024

Border Security Force Bharti 2024

BSF Bharti 2024: BSF (The Border Security Force) has published the notification for the post of “Staff Nurse, Lab Technician, and Physiotherapist, Inspector, Head Constable, Constable, Sub Inspector”. There are 144 vacancies are available for this post. Interested and eligible candidates can apply online before the last date. The last date for online application is the 25th July 2024. Interested and eligible candidates can submit their applications before last date to the given link. For more details about BSF Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

सीमा सुरक्षा दल अंतर्गत “स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन,फिजिओथेरपिस्ट, इन्स्पेक्टर, हेड कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल आणि  सब इन्स्पेक्टर” पदांच्या एकूण १४४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2024आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव –  स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, फिजिओथेरपिस्ट, इन्स्पेक्टर, हेड कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर
  • पदसंख्या – 99 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 18 – 25 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख25 जुलै 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://rectt.bsf.gov.in/

BSF Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
स्टाफ नर्स  14
लॅब टेक्निशियन  38
फिजिओथेरपिस्ट 47
इन्स्पेक्टर 02
हेड कॉन्स्टेबल 04
कॉन्स्टेबल  36
सब इन्स्पेक्टर 03

Educational Qualification For BSF Application 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
स्टाफ नर्स  12th, GNM, B.Sc Nursing
लॅब टेक्निशियन  12th, DMLT
फिजिओथेरपिस्ट Diploma, Any Degree
इन्स्पेक्टर Bachelor Degree
हेड कॉन्स्टेबल 12th
कॉन्स्टेबल  10th
सब इन्स्पेक्टर Degree/Diploma

Salary Details For BSF Recruitment 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
स्टाफ नर्स  35,400/- to  1,12,400/-
लॅब टेक्निशियन  29,200/- to 92,300/-
फिजिओथेरपिस्ट  29,200/- to 92,300/-
इन्स्पेक्टर 44,900/- to1,42,400/-
हेड कॉन्स्टेबल 25,500/- to 81,100/-
कॉन्स्टेबल  21,700/- to 69,100/-
सब इन्स्पेक्टर 34,400/- to 1,12,400/-

How To Apply For BSF Job 2024

  • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वर सादर करावे.
  • तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For rectt.bsf.gov.in Notification 2024

📑 PDF जाहिरात -1
https://shorturl.at/qu013
📑 PDF जाहिरात -2
https://shorturl.at/jngk6
📑 PDF जाहिरात -3
https://shorturl.at/hjryr
📑 PDF जाहिरात -4
https://shorturl.at/gjhyi
👉 ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/ghndD
✅ अधिकृत वेबसाईट
https://rectt.bsf.gov.in/

 

 


Border Security Force Bharti 2024

BSF Bharti 2024: BSF (The Border Security Force) has published recruitment notification for the various vacant posts of “Sub Inspector, Head Constable, Constable”. There are total of 162 vacancies are available to fill posts. Eligible candidates can submit their applications to the given mentioned link before the last date. The last date of application is the 7th July 2024. For more details about BSF Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

सीमा सुरक्षा दल अंतर्गत “हेड कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल, उपनिरीक्षक” पदांच्या एकूण 162 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जुलै 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

BSF Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
हेड कॉन्स्टेबल 105
कॉन्स्टेबल 46
उपनिरीक्षक 11

BSF Educational Details 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
हेड कॉन्स्टेबल Matriculation, ITI, Diploma
कॉन्स्टेबल Matriculation
उपनिरीक्षक 12th

Salary Details For BSF Recruitment 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
हेड कॉन्स्टेबल Rs. 25,500/- to Rs. 81,100/-
कॉन्स्टेबल Rs. 21,700/- to Rs. 69,100/-
उपनिरीक्षक Rs. 35,400/- to Rs. 1,12,400/-

How To Apply For BSF Application 2024

  • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वर सादर करावे.
  • तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख  7 जुलै 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For rectt.bsf.gov.in Bharti 2024

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/vhoJI
👉 ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/ojNI5
✅ अधिकृत वेबसाईट
https://rectt.bsf.gov.in/

 


The recruitment notification has been declared from the BSF (The Border Security Force)  for interested and eligible candidates. Offline applications are invited for the Junior Aircraft Maintenance Engineer posts. There are 07 Vacancies available to fill. Applicants need to apply offline mode for BSF Recruitment 2024. Border Security Force Offline  Application is started. Interested and eligible candidates can submit their applications to given address. For more details about  Border Security Force Bharti 2024 Details, BSF Bharti 2024, BSF Vacancy 2024 visit our website www.MahaBharti.in.

BSF Bharti 2024 Details

🆕 Name of Department Border Security Force
📥 Recruitment Details BSF Recruitment 2024
👉 Name of Posts Junior Aircraft Maintenance Engineer
🔷 No of Posts 07 Vacancies
📂 Job Location
✍🏻 Application Mode Offline
✅ Official WebSite https://rectt.bsf.gov.in/

Educational Qualification For BSF Engineer Recruitment 2024

 Junior Aircraft Maintenance Engineer BE/ B.Tech in Mechanical/ Electronics/ Telecommunications/ Aeronautical Engineering from any of the recognized boards or Universities.

Age Criteria For BSF Engineer Jobs 2024

Age Criteria

Salary For BSF Offline Application 2024 

Junior Aircraft Maintenance Engineer Rs. 67,700 – 2,08,700/- Per Month

BSF Vacancy Details

Junior Aircraft Maintenance Engineer 07

All Important Dates For BSF Recruitment 2024 Notification

⏰ Last Date  27th June 2024

rectt.bsf.gov.in Bharti Important Links

📑 Full Advertisement READ PDF
✅ Official Website Official Website

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

21 Comments
  1. Admin says

    Applicants need to apply through Online mode

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड