पुणे रेल्वे पोलीस भरती लेखी परीक्षेचा निकाल जाहीर | Railway Police Result 2024

Railway Police Result 2024

Railway Police Written Test Result 2024

 

• पोलीस अधीक्षक, लोहमार्ग पुणे आस्थापनेवर रिक्त असलेल्या चालक पोलीस शिपाई यांची पदे भरण्याकरीता पोलीस भरती २०२२-२०२३ ची लेखी परीक्षा दिनांक १४/०७/२०२४ रोजी घेण्यात आली होती. सदर परीक्षेची उत्तर तालिका प्रश्न संच A, B, C, D दिनांक १४/०७/२०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे.
• लेखी परीक्षाकरीता हजर असलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेत प्राप्त झालेल्या गुणांची तात्पुरती यादी बा घटकाचे https://punerailwaypolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
• सदरचा गुण तक्ता हा गुणवत्ता यादी नसून जे उमेदवार लेखी परीक्षेकरीता हजर होते त्या उमेदवारांना लेखी परीक्षेस मिळालेल्या गुणांची यादी आहे.
• उमेदवारांना लेखी परीक्षेस प्राप्त गुणांसंदर्भात काही शंका हरकती असल्यास त्या संदर्भात निकालानंतर ४८ तासाच्या आत उमेदवारांनी निवेदन सादर करावे. ४८ तासानंतर येणा-या उमेदवारांच्या निवेदनांचा विचार करण्यात येणार नाही.
• उमेदवारांकडून प्राप्त आक्षेपाअंती अंतिम गुणवत्ता यादी जाहिर करण्यात येईल याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी

 

 १६ – जुलै – २०२४पुणे लोहमार्ग चालक पोलीस भरती २०२२-२०२३ लेखी परीक्षेस प्राप्त गुणांची तात्पुरती यादी

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

 १४ – जुलै – २०२४पुणे लोहमार्ग चालक पोलीस शिपाई भरती २०२२-२०२३ दि. १४/0७/२०२४ रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेची उत्तर तालिका

 ०९ – जुलै – २०२४पुणे लोहमार्ग पोलीस भरती २०२२-२०२३ लेखी परीक्षेस प्राप्त गुणांची तात्पुरती यादी

 ०९ – जुलै – २०२४पुणे लोहमार्ग पोलीस भरती २०२२-२०२३ वाहन चालक लेखी परीक्षेस पात्र उमेदवारांची यादी

 ०७ – जुलै – २०२४पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती २०२२-२०२३ दि. ०७/०७/२०२४ च्या लेखी परीक्षा उत्तर तालिका- शंका / हरकतीबाबत

 ०८ – जुलै – २०२४पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती २०२२-२०२३ दि. 0७/0७/२०२४ रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेची उत्तर तालिका

 ०३ – जुलै – २०२४लोहमार्ग पुणे पोलीस भरती २०२२-२०२३ चालक पदासाठी कौशल्य चाचणीचे सुधारित वेळापत्रक

 ०३ – जुलै – २०२४पुणे लोहमार्ग पोलीस भरती २०२२-२०२३ वाहन चालक कौशल्य चाचणीस उपस्थित राहणेबाबत पात्र उमेदवारांची तारखेनिहाय यादी

 ०२ – जुलै – २०२४लोहमार्ग पुणे पोलीस भरती २०२२-२०२३ चालक पदासाठी कौशल्य चाचणीस पात्र उमेदवारांना सुचना


Railway Police Result 2024 – Today, Pune Police Bharti Result is out, For filling 137 vacant posts of Pune, Police Constable in the establishment of Superintendent of Police, Pune Physical exam was conducted from 19th to 23rd June 2024. Here is a list of qualified candidates in Pune Police Bharti 2024. Students can download Pune Police Physical Result from below link.

 

पुणे लोहमार्ग या कार्यालयाची सन २०२२-२०२३ ची पोलीस शिपाई ५० पदे तसेच चालक पोलीस शिपाई यांची १८ पदे अशी एकूण ६८ पदांची पोलीस भरती दि.१९/६/२०२४ ते दि.२३/०६/२०२४ रोजी या कालावधीत गोला बारुद मैदान खडकी पुणे येथे आयोजित केलेली होती. सदरचे पोलीस भरतीसाठी जे उमेदवार पावसाअभावी /इतर घटकात पोलीस भरतीसाठी शारिरीक चाचणी करिता उपस्थित होते. या कारणास्तव या घटकात पोलीस भरती मैदानी चाचणी करीता येवू शकले नाहीत अशा उमेदवारांसाठी दिनांक २५/०६/२०२४ रोजी गोला बारुद मैदान खडकी पुणे येथे पोलीस भरती आयोजित केलेली आहे तरी सदर दिवशी उमेदवारांनी सकाळी ५.०० वाजता प्रवेशपत्र, आवेदन अर्ज व आवश्यक त्या कागदपत्रासह पोलीस भरती शारिरीक मैदानी चाचणी करिता उपस्थित राहावे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 २५ – जून – २०२४पुणे लोहमार्ग पोलीस भरती 2022-23 – मैदानी चाचणी गुणांकाची तात्पुरती यादी

 २४ – जून – २०२४पुणे लोहमार्ग पोलीस भरती 2022-23 शारीरिक मैदानी चाचणी करीता उपस्थित नसलेल्या उमेदवारांनी दिनांक 25/06/2024 रोजी मैदानी चाचणी करीता उपस्थित राहावे.

 १८ – जून – २०२४पोलीस भरती २०२२-२०२३ – दिनांक २३/०६/२०२४ रोजी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीस उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांची यादी

पुणे रेल्वे पोलीस भरती निकाल, पोलीस अधीक्षक आस्थापनेतील पोलीस कॉन्स्टेबलच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी जळगाव शारीरिक परीक्षा 19 ते 23 जून 2024 या कालावधीत घेण्यात आली. पुणे  रेल्वे पोलीस भरती 2024 मधील पात्र उमेदवारांची यादी येथे आहे. खालील लिंकवरून विद्यार्थी पुणे पोलिस चाचणीचा शारीरिक निकाल डाउनलोड करू शकतात.. तसेच पोलीस भरती २०२४ साठी लागणारी महत्वाचे डॉक्युमेंट्सची यादी या लिंक वर दिलेली आहेत तसेच, परीक्षा पद्धती आणि निवड प्रक्रिया या बद्दल माहिती या लिंक वर उपलब्ध आहे आणि मैदानी चाचणी कशी होणार (ग्राऊंड) या संदर्भातील पूर्ण माहिती या लिंक वर उपलब्ध आहे.

 

Check All Latest Results PDF

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड