रायगड पोलिस चालक भरती २०१९
Raigad Police Driver Bharti 2019
पोलीस अधीक्षक रायगड येथे पोलीस शिपाई चालक पदाच्या २७ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
पोलीस भरती संदर्भात वृत्त महाभारतीवर कालच प्रसिद्ध झाले होते आणि आज सर्व प्रथम हि जाहिरात आम्ही महाभारतीवर प्रसिद्ध करत आहोत. यापुढील सर्व जिल्ह्यांच्या पोलीस भरतीच्या जाहिरात महाभरती वर प्रकाशित होत रहातील. तेव्हा सर्व अपडेट्ससाठी महाभारतीची अधिकृत अँप या लिंक वरून डाउनलोड करा, म्हणजे सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळत राहतील.
- पदाचे नाव – पोलीस शिपाई चालक
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा.
- फीस – खुला प्रवर्ग – रु. ४५०/-, मागास प्रवर्ग – रु. ३५०/-, अनाथ मुले – रु. ३५०/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – २ डिसेंबर २०१९
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ डिसेंबर २०१९
- मदतकेंद्र – 02141 – 222028
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
शैक्षणिक पात्रता
पोलीस चालक भरतीसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अहर्ता खालील प्रमाणे आहे.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Raigad Police Bharti 2019
Raigad Police Bharti 2019 Advertisement For the Post of Driver is published. The candidates can Submit there application Forms. There are total 27 Vacancies under this bharti process.
Table of Contents
हो, चालक पदासाठी अर्ज करते वेळी उमेद्वाराजवळ LMV-TR हलके वाहन चालविण्याचा वैध परवाना असणे आवश्यक आहे.
Tr licence bandhan karak aahe ka