Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Nagpur SRPF Police Bharti 2019

Nagpur SRPF Police Bharti 2019 is starting from 2nd December 2019. The Official PDF advertisement will be available Soon on Mahapariksha Portal. The SRPF Police Bharti 2019 is starting for various districts in All over Maharashtra. We will keep updating all latest Updates about this recruitment here. Large number of candidates were waiting for this Bharti process from last few months. The First Phase of police bharti is under process. This is the Second Phase of Maharashtra police Bharti 2019.

नागपूर SRPF पोलीस भरती २०१९ प्रकिया २ डिसेंबर २०१९ पासून सुरु होणार आहे. नागपूर जिल्ह्यासाठी हि प्रक्रिया ११७ पदांसाठी राबविण्यात येणार आहे. या भरतीचे ऑनलाईन अर्ज २ डिसेंबर २०१९ ला सांयकाळी ७.०० पासून उपलब्ध होतील. तसेच अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ८ जानेवारी २०२० ला रात्री ११.५९ पर्यंत असेल. या भरती संदर्भातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी महाभारतीची अधिकृत अँप या लिंक वरून डाउनलोड करावी

नागपूर SRPF पोलीस भरती 2019

पदाचे नाव SRPF पोलीस शिपाई
पद संख्या ११७ पदे
शैक्षणिक पात्रात  १२ वी पास
वयोमर्यादा १८ ते ३३ वर्षे
वेतनश्रेणी Rs. ५२०० to २०२००
अर्ज पद्धती महापरीक्षा पोर्टल द्वारे.
अर्ज उपलब्ध होण्याची तारीख २ डिसेंबर २०१९
अर्ज करण्याची अंतिम तारीख ८ जानेवारी २०२०

 

नागपूर पोलीस भरती पदांचा तपशीत

नागपूर पोलीस भरती अंर्तगत पदांचा तपशील खालील प्रमाणे राहील. तसेच या संदर्भातील अधिक माहिती साठी दिलेली PDF जाहिरात बघावी.

Nagpur SRPF Police Bharti 2019 Post Details

जाहिरात

 ? ऑनलाईन अर्ज करा

ऑनलाईन अर्ज लिंक २ डिसेंबर २०१९ पासून. 


Nagpur SRPF Police Bharti Post Details

Following are the Post details of Nagpur SRPF Police Bharti details. Are given here. The updates & details will be given here.

Selection Procedure For SRPF Nagpur Police Bharti 2019

Nagpur SRPF Police bharti 2019 Selection proceeds steps are given below. Also related Instructions are given.

  • In the Selection Procedure, the candidate needs to give Physical Test & Written Exam.
  • Physical Test is for 50 Marks & Written Exam is for 100 Marks.
  • Male Candidate should perform – 100 Meters Running, 1600 Meters Running and Shot Put.
  • Female Candidate should perform – 100 Meters Running, 800 Meters Running and Shot Put.

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

5 Comments
  1. Pranay Eknath Bhoyar says

    Sir admit card kase midnar tevdha sanga sir

  2. VYANKATESH SUHAS KADEKAR says

    SRPF & POLICE SHIPAI CHI PARIKSHA EKACH HONARA KA

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड