SRPF पोलीस भरती 2020 अर्ज करा- ८२८ पदे

SRPF Bharti 2020

Maharashtra SRPF Police bharti 2020  is started from 2nd December 2019. There will be total 828 vacancies under this Recruitment Process. All the district wise Links are given For your help. Just Click on Following Link & Download Official PDF Advertisement. Also Apply Online through given Link of MahaPariksha Portal.

SRPF पोलीस भरती २०१९ आज अर्ज करण्याची शेवटची तारीख. या भरतीचे ८२८ पदांसाठी ऑनलाइन अर्ज २ डिसेम्बर २०१९ पासून सुरु झाले आहे तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जानेवारी २०२० राहणार आहे. तरी या पोलीस भरती संदर्भाती सर्व अपडेट्स आणि बातम्या आम्ही महाभरती (MahaBharti.in) वर वेळोवेळी प्रकशित करूच.

शैक्षणिक पात्रात १२ वी पास
वयोमर्यादा१८ ते ३३ वर्षे
वेतनश्रेणीRs. ५२०० to २०२००
अर्ज पद्धतीमहापरीक्षा पोर्टल द्वारे. अर्ज लिंक येथे क्लिक करा 
अर्ज उपलब्ध होण्याची तारीख२ डिसेंबर २०१९
अर्ज करण्याची अंतिम तारीख८ जानेवारी २०२०

SRPF पोलीस भरती २०१९

 

जागांचा पूर्ण तपशील देणारा तक्ता 

SRPF Police Bharti Post Details

या बातमी नुसार हि भरती पुणे, नागपूर, दौंड, गोंदिया, धुळे, अमरावती, नवी मुंबई, औरंगाबाद या क्षेत्रात होत  आहे. महाराष्ट्रातील सर्व भरतीचे अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी  महाभरती अधीकृत अँप या लिंक वरून डाउनलोड करावी.

कशी राहील SRPF परीक्षा?

Written Exam Details For SRPF Bharti 2019

Written Examination Syllabus & Marks Details are given below. The Exam Duration & marks distribution details are given below.

 • प्रथम १०० मार्कांची वस्तुनिष्ठ (Objective)लेखी परीक्षा घेण्यात येईल.
 •  या परीक्षेचा वेळ ९० मिनिटे राहील.

SRPF Police Bharti Written Test Syllabus 2020

Subjects / विषय Marks / मार्क्स 
Mathematics (गणित)25 Marks
General Knowledge & Current Affairs (सामान्य ज्ञान/ चालू घडामोडी)25 Marks
Intellectual Test (बौद्धिक चाचणी)25 Marks
Marathi Grammar (मराठी व्याकरण)25 Marks
TOTAL MARKS (एकूण मार्क्स)100 Marks

SRPF पोलीस भरतीसाठी शारीरिक क्षमता काय आहे? 

जर आपण SRPF पोलीस भरती साठी अर्ज करणार असत तर प्रथम आपली शारीरिक मापदंडन पडताळून बघा. या संदर्भात पूर्ण माहिती आणि अपडेट्स खालील प्रमाणे आहेत.

SRPF पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमता
Height (उंची)पुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 168 सेमी असावी.
Chest (छाती)पुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 सेमी पेक्षा कमी नसावी.

SRPF शारीरिक चाचणी कशी होईल? 

शारीरिक चाचणीचे विवरण (पुरुष उमेदवार)
1600 मीटर धावणे30 गुण
100 मीटर धावणे10 गुण
गोळाफेक10 गुण
एकूण गुण50 गुण

 

कोणती कागदपत्र आवश्यक? 

 • ऑनलाईन अर्ज करताना इच्छुकांना काही कागदपत्र सॉफ्ट कॉपीच्या स्वरूपात तुमच्याजवळ ठेवणं आवश्यक आहेत. यामध्ये खालील कागदपत्रांचा समावेश आहे.
 • तुमचा फोटो आणि स्वाक्षरी ऑनलाईन स्वरूपात अपलोड करायची आहे. त्याची साईज ५० KB पर्यंत असणं आवश्यक आहे.
 • जातीय आरक्षणाचा फायदा घेणार्‍या उमेदवारांकडे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
 • MS CIT प्रमाणपत्र / शासनाने संगणक अर्हता म्हणून मान्यता दिलेली परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र
 • लेखी परीक्षेला जाताना उमेदवाराकडे एक ओळखपत्र असणं आवश्यक आहे. यासाठी पॅनकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसंस, मतदार
 • ओळखपत्र, बॅंकेचे अपडेट केलेले पासबूक,आधारकार्ड
 • डोमिसाईल प्रमाणपत्र (महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला)नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
 • प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायाप्रत
 • जात प्रमाणपत्र वैधता
 • सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र
 • आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचं प्रमाणपत्र
 • खेळाडूंसाठी राखीव आरक्षणाचा फायदा घेणार असल्यास खेळाच्या प्रमाणपत्राची पडताळणी

कुठे कुठे पदभरती..

 • राज्य राखीव पोलीस बल, गट 1, पुणे – 74 जागा
 • राज्य राखीव पोलीस बल, गट 2, पुणे – 29 जागा
 • राज्य राखीव पोलीस बल, गट 4, नागपूर – 117 जागा
 • राज्य राखीव पोलीस बल, गट 5, दौंड – 57 जागा
 • राज्य राखीव पोलीस बल, गट 7, दौंड – 43 जागा
 • राज्य राखीव पोलीस बल, गट 11, नवी मुंबई – 27 जागा
 • राज्य राखीव पोलीस बल, गट 14, औरंगाबाद – 17 जागा
 • राज्य राखीव पोलीस बल, गट 15, गोंदिया – 38 जागा
 • राज्य राखीव पोलीस बल, गट 18, उदेगाव, जिल्हा अकोला – 176 जागा
 • राज्य राखीव पोलीस बल, गट 19, हातनूर-वरणगांव, जिल्हा जळगांव – 250 जागा

SRPF Police bharti Details

Above PariPatrak is showing that the Recruitment process For SRPF Police Bharti 2019 – 2020 is starting Soon. Under this Recruitment process Written Examination is also Expected First As per the New Police Bharti Rules. This letter is signed by the Police Up Adhikshka Mumbai. So Friends the Details & News about this about Police Bharti 2019 Keep visiting mahaBharti.in

SRPF Unit Details as per the Districts

The SRPF Units in Maharashtra are located in various regions & districts. All the Unit Details are given below. You can find the SRPF region nearest to your district & Apply Online For SRPF Recruitment 2019.

( I ) Spl.Inspector General of Police, Pune Range :

 • 1. SRPF Group 1, Pune
 • 2. SRPF Group 2, Pune
 • 3. SRPF Group 5, Daund
 • 4. SRPF Group 7, Daund
 • 5. SRPF Group 8, Mumbai
 • 6. SRPF Group 10,Solapur
 • 7. SRPF Group 11, Navi Mumbai
 • 8. SRPF Group 16,Kolhapur (IRB-3)
 • 9. SRPF Police Training School, Nanvij Daund
( II ) Spl.Inspector General of Police Nagpur Range :

 • 1. SRPF Group 3, Jalna
 • 2. SRPF Group 4, Nagpur
 • 3. SRPF Group 6, Dhule
 • 4. SRPF Group 9, Amravati
 • 5. SRPF Group 12, Hingoli
 • 6. SRPF Group 13, Nagpur
 • 7. SRPF Group 14, Aurangabad (IRB-1)
 • 8. SRPF Group 15, Gondia (IRB-2)

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

18 Comments
 1. […] SRPF police Bharti 2019 is expected Soon. The Online registration process is expected to begin from 2nd December 2019 While […]

 2. Bsf bharti keva nighel sir

 3. […] the circular dated 11th October 2019, in respect of this office on the subject of SRPF Bharti 2019, the following are the copies of the the following is the copy of the Certificate of […]

 4. […] SRPF पोलीस भरती २०१९ लवकरच अपेक्षित […]

 5. Balaji munde says

  Ex army reserveration vacancy avilabale

 6. […] December 2019. The Official PDF advertisement will be available Soon on Mahapariksha Portal. The SRPF Police Bharti 2019 is starting for various districts in All over Maharashtra. We will keep updating all latest Updates […]

 7. […] SRPF Police Bharti – जिल्हानिहाय जाहिराती उपलब्ध.. 4 hours ago […]

 8. rohan says

  हातावर गोंदलेले असेल तर अर्ज करता येईल का srpf ,policeमधे

 9. […] SRPF पोलीस भरती २०१९ अर्ज करा- ८२८ पदे […]

 10. […] SRPF पोलीस भरती २०१९ अर्ज करा- ८२८ पदे […]

 11. parmeshwar gaikwad says

  Self la31 years chalte ka

 12. Bhagyashri chunilal Dhangar says

  Yes

 13. सोनम येरमे says

  सदर भरती ही महिलांकरीता आहे किंवा कसे ? कृपया कळवावे.

 14. […] SRPF पोलीस भरती २०१९ अर्ज करा- ८२८ पदे […]

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : केंद्रीय विद्यालय संघटन भरती २०२० | जिल्हा परिषद भंडारा भरती २०२० | गोवा मेडिकल कॉलेज भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप