Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

PWD Ahmednagar Bharti 2023 | महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग, अहमदनगर मध्ये “शाखा अभियंता” पदांची भरती; नवीन जाहिरात प्रकाशित

PWD Ahmednagar Bharti 2023

Maha PWD Ahmednagar Bharti 2023

PWD Ahmednagar Bharti 2023: Maha PWD Ahmednagar (Maharashtra Public Works Department Ahmednagar) has published a recruitment notification for the various vacant post of “Retired Branch Engineer (Civil)”. There are a total of 07 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates may attend Walk-in-interview directly with Bio-data and all academic Certificates on the 3rd of August 2023. More details are as follows:-

अक्षीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, अहमदनगर कार्यालयांतर्गत मंडळ व विभागीय कार्यालयांतील प्रकल्प शाखेत शाखा अभियंता (स्थापत्य) हे पद कंत्राटी पद्धतीने भरावयाचे आहे. खालील पदासाठी पात्र, योग्य होतकरू व इच्छुक सेवानिवृत्त शाखा अभियंता यांनी दि. ०३/०८/२०२३ रोजी त्यांचा अर्ज सेवा तपशील, सेवानिवृत्ती वेळीचे अंतिम वेतन प्रमाणपत्र, निवृत्तिवेतन पत्र, अनुभव इत्यादींसह अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, अहमदनगर या कार्यालयात सकाळी ११.०० वाजता मुलाखतीस हजर रहावे.. सकाळी ११ ते २ या वेळेत कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल. दुपारच्या सत्रात मुलाखती घेण्यात येतील.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – सेवानिवृत्त शाखा अभियंता (स्थापत्य)
  • पदसंख्या – 07 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणअहमदनगर
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, अहमदनगर या कार्यालयात
  • मुलाखतीची तारीख03 ऑगस्ट 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.mahapwd.com

PWD Ahmednagar Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
सेवानिवृत्त शाखा अभियंता (स्थापत्य) 07 पदे

Educational Qualification For PWD Ahmednagar Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सेवानिवृत्त शाखा अभियंता (स्थापत्य) Retired Officer

Selection Process For Maha PWD Ahmednagar Recruitment 2023

  • सदर भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
  • खालील पदासाठी पात्र, योग्य होतकरू व इच्छुक सेवानिवृत्त शाखा अभियंता यांनी दि. ०३/०८/२०२३ रोजी त्यांचा अर्ज सेवा तपशील, सेवानिवृत्ती वेळीचे अंतिम वेतन प्रमाणपत्र, निवृत्तिवेतन पत्र, अनुभव इत्यादींसह अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, अहमदनगर या कार्यालयात सकाळी ११.०० वाजता मुलाखतीस हजर रहावे.. सकाळी ११ ते २ या वेळेत कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल. दुपारच्या सत्रात मुलाखती घेण्यात येतील.
  • उमेदवारांना स्वखर्चाने मुलाखतीला उपस्थित राहावे लागेल.
  • मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी किंवा पदावर रुजू होण्यासाठी TA/DA स्वीकारले जात नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Maharashtra Public Works Department Ahmednagar Bharti 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/dnsz8
✅ अधिकृत वेबसाईट
www.mahapwd.com

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड