बारामती सहकारी सहकारी बँक लिपिक पदांसाठी ऍडमिट कार्ड जाहीर !! Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Admit Card 2024

Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Admit Card 2024

Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Admit Card 2024

Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Admit Card 2024: Clerk Recruitment Exam for Bhagini Nivedita Cooperative Bank will be held on Sunday, 11th August 2024 and Clerk Recruitment Exam for Baramati Cooperative Bank will be conducted on Sunday, 11th August 2024. It will be held on 18 August 2024. The admit card of the exam has been sent to the eligible candidates by e-mail. Please note this request.

Advertisements for the Recruitment Examination for Co-operative Bank through Pune Nagari Co-operative Banks Association Ltd., Pune are published only and exclusively on the association’s website (punebankasso.com). Advertisements on any other web site should not be considered. Please note that the Association shall not be responsible for any advertisement / content published elsewhere than on the Association’s website.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

 बारामती सहकारी बँकसाठी लेखनिक भरती परीक्षा रविवार, दि. १८ ऑगस्ट २०२४ रोजी घेण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांना ई मेल वर परीक्षेचे प्रवेशपत्र पाठविण्यात आले आहे. आपण आपले अर्ज क्रमांक / मोबाइल क्रमांक / ईमेल-आयडी आणि आपली जन्मतारीख प्रविष्ट करून खाली दिलेल्या लिंकवर परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता. कृपया नोंद घ्यावी ही विनंती.

पुणे नागरी सहकारी बँक्स् असोसिएशन लि.,पुणे मार्फत सहकारी बँकासाठी होणाऱ्या भरती परीक्षेसाठीच्या जाहिराती फक्त आणि फक्त असोसिएशनच्या वेब साईट वरच (punebankasso.com) प्रसिद्ध केल्या जातात. इतर कोणत्याही वेब साईट वरील जाहिराती ग्राह्य धरू नये. असोसिएशनच्या वेबसाईट व्यतिरिक्त अन्यत्र प्रसिद्ध जाहिरातीबद्दल / मजकुराबद्दल असोसिएशन जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

भगिनी निवेदिता सहकारी बँकेसाठी लेखनिक भरती परीक्षा रविवार, दि.११ ऑगस्ट २०२४ रोजी घेण्यात येणार आहे तसेच बारामती सहकारी बँकसाठी लेखनिक भरती परीक्षा रविवार, दि. १८ ऑगस्ट २०२४ रोजी घेण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांना ई मेल वर परीक्षेचे प्रवेशपत्र पाठविण्यात आले आहे. कृपया नोंद घ्यावी ही विनंती. तसेच तुम्ही या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम या लिंक वर पाहू शकता

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पुणे नागरी सहकारी बँक्स् असोसिएशन लि.,पुणे मार्फत सहकारी बँकासाठी होणाऱ्या भरती परीक्षेसाठीच्या जाहिराती फक्त आणि फक्त असोसिएशनच्या वेब साईट वरच (punebankasso.com) प्रसिद्ध केल्या जातात. इतर कोणत्याही वेब साईट वरील जाहिराती ग्राह्य धरू नये. असोसिएशनच्या वेबसाईट व्यतिरिक्त अन्यत्र प्रसिद्ध जाहिरातीबद्दल / मजकुराबद्दल असोसिएशन जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

Download Admit card

Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Admit Card 2023

Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Admit Card 2023: Bhagini Nivedita Sahakari Bank Limited, Pune under Pune Zilla Nagari Sahakari Banks Association earlier Published an Advertisement for 50 Female Clerk Posts. For this recruitment, Exam is going to be conducted on 16th April 2023. For this Bhagini Nivedita Sahakari Bank  Clerk Hall Ticket is Out. Candidates who have applied for Bhagini Nivedita Sahakari Bank Bharti 2023 can download their Bhagini Nivedita Sahakari Bank Female Clerk Exam Admit Card from the below Link. Also, You can check Whole Syllabus for Pune Zilla Nagari Sahakari Banks Association at below link:

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत भगिनी निवेदिता सहकारी बँक लिमिटेड, पुणे यांनी यापूर्वी ५० महिला लिपिक पदांसाठी जाहिरात प्रकाशित केली होती. या भरतीसाठी, 16 एप्रिल 2023 रोजी परीक्षा होणार आहे. यासाठी भगिनी निवेदिता सहकारी बँक क्लर्कचे हॉल तिकीट प्रसिद्ध करण्यात आलेले आहे . ज्या उमेदवारांनी भगिनी निवेदिता सहकारी बँक भरती 2023 साठी अर्ज केला आहे ते त्यांचे लिपिक परीक्षा प्रवेशपत्र खालील लिंकवरून डाउनलोड करू शकतात. तसेच तुम्ही या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम या लिंक वर पाहू शकता

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; अर्ज करा!! |

The Written Exam of the Trainee Clerk (Bhagini Nivedita Sahakari Bank Ltd. Pune) is Scheduled on 16 April 2023. Login to download Exam Hall Ticket & Specimen Test paper. Application No. details to download Hallticket is sent to your registration email-id.

Post Details Remark
Post Name (पदाचे नाव) Trainee Clerk (Bhagini Nivedita Sahakari Bank Ltd. Pune)
Number of Posts (एकूण पदे) 50
Written Exam Date : 16 April 2023

How To Download Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Hall Ticket 2023

  • सर्व प्रथम खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
  • Link To Download Hall Ticket वर क्लिक करा
  • नवीन विंडो ओपन होईल
  • तेथे तुम्हला लॉगिन करावं लागेल
  • त्याकरिता तुमचा अँप्लिकेशन नंबर व पसवॊर्ड तुम्हाला एंटर करावा लागेल
  • एंटर केल्यावर तुम्ही लॉगिन वर क्लिक केल्यास तुम्हाला प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल
  • आता हॉल तिकीट ची प्रिंट काढून ठेवा
Link To Download Hall Ticket

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड