SET Exam – राज्यस्तरीय पात्रता परीक्षेच्या अर्जास मुदतवाढ

Pune University SET Exam 2021

Pune University SET Exam 2021 – Date Extended

Pune University SET Exam 2021 : The University Grants Commission has extended the deadline for filing applications for State Eligibility Test (SET) on September 26, 2021 in Maharashtra and Goa to June 17 instead of June 10.

SET Exam – राज्यस्तरीय पात्रता परीक्षेच्या अर्जास मुदतवाढ. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा विचार करता अनेक उमेदवारांना आतापर्यंत अर्ज भरता आले नाहीत. त्यामुळे उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळावी, यासाठी सेट परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी १७ जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे महाराष्ट्र आणि गोवा राज्यात २६ सप्टेंबर २०२१ रोजी राज्य पात्रता परीक्षेचा (सेट) अर्ज भरण्याची मुदत १० जून ऐवजी आता १७ जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे.

दरम्यान १८ ते २५ जून या कालावधीतही विद्यार्थ्यांना ५०० रुपये विलंब शुल्क देऊन अर्ज भरता येणार आहेत. ऑनलाईन अर्जात चुकीची माहिती भरली गेली असल्यास ती माहिती दुरुस्त करण्यासाठी सेट विभागाकडून २६ ते ३० जून दरम्यान संधी दिली आहे, अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव आणि सेट विभागाचे सदस्य सचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिली.


Pune University SET Exam 2021 : The date of state-level qualifying examination has been announced by Savitribai Phule Pune University. The set test will be held on September 26, 2021.

राज्यस्तरीय पात्रता परीक्षेची तारीख जाहीर. SET 2021: राज्यस्तरीय पात्रता परीक्षेची तारीख सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आली आहे. सेट परीक्षा २६ सप्टेंबर २०२१ रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी १७ मे २०२१ ते १० जून २०२१ अशी मुदत देण्यात आली आहे.

यासंदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार, ३७ वी सेट परीक्षा २६ सप्टेंबर २०२१ रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी १७ मे २०२१ ते १० जून २०२१ अशी मुदत देण्यात आली आहे.

जाहिरात – https://bit.ly/3ye430V


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ SET परीक्षा 2021 जाहिरात

The application for the State Level Eligibility Test (SET) for the post of Assistant Professor conducted by Set exam section, Savitribai Phule Pune University is to be made online.

Pune University SET Exam 2021 – सेट परीक्षा विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित करीत असलेली सहायक प्राध्यपक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) करिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 17 मे 2021 आहे. आणि लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2021 आहे. अधिक माहिती खालीप्रमाणे आहे.

  • परीक्षेचे नाव – सहाय्यक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा 2021 (SET)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • महत्त्वाच्या तारखा
    • अर्ज करण्याची तारीख – 17 मे 2021
    • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जून 2021 
  • अधिकृत  वेबसाईट – www.setexam.unipune.ac.in 

Pune University SET Exam 2021


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड