JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

पुण्यात २९ सप्टेंबरला महाकुंभ रोजगार मेळाव्याचे आयोजन; विविध कंपन्यांमध्ये रोजगाराची सुवर्णसंधी !!| Pune Job Fair 2026

Pune Job Fair 2026

The Department of Skills, Employment, Entrepreneurship, and Innovation of the State Government is organizing a Mahakumbh Job Fair in Pune district on September 29. This initiative aims to provide excellent employment opportunities for young men and women in various reputed companies and establishments. According to Su. Ra. Varade from the District Skill Development Center, the recruitment drives will be held across multiple prominent colleges in the district, including COEP Technological University, G.H. Raisoni University, and Trinity College of Engineering.
Interested candidates must register themselves on the official website www.rojgar.mahaswayam.gov.in or through the provided Google Form link to participate. Applicants are required to carry photocopies of all their educational documents for the interviews. For more detailed information, candidates can visit the District Skill Development, Employment, and Entrepreneurship Guidance Center at Rasta Peth, or contact them directly at 020-26133606.
Pune Job Fair 2026
राज्य शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या वतीने पुणे जिल्ह्यात २९ सप्टेंबर रोजी महाकुंभ रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून युवक-युवतींना विविध कंपन्या आणि आस्थापनांमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. जिल्ह्यातील सीओईपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, जी. एच. रायसोनी युनिव्हर्सिटी, आणि ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांसह विविध प्रमुख महाविद्यालयांमध्ये हे मेळावे आयोजित केले जातील, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सु. रा. वराडे यांनी दिली आहे.
या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर किंवा दिलेल्या गुगल फॉर्म लिंकवर आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी मुलाखतीला येताना आपल्या सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रती (झेरॉक्स) सोबत बाळगाव्यात. या मेळाव्याबाबत अधिक माहितीसाठी उमेदवारांनी रस्ता पेठ येथील जिल्हा कौशल्य विकास केंद्रात किंवा ०२०-२६१३३६०६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Pune Job Fair 2026

Pune Rojgar Melava Bharti 2026 : Pune Job Fair has been conducted for eligible candidates. The Notifications are now published by the 14th Pandit Deendayal Upadhyay Job Fair. There are various vacancies available to fill the posts. The job fair will be conducted on 19th of August 2026. The details like eligibility criteria, educational qualification, vacancy details, etc, are completely mentioned in this article. So, please read the below details carefully before applying for this Pune Job Fair Recruitment. For more details about Pune Job Fair 2026, visit our website www.MahaBharti.in.

पुणे येथे “विविध रिक्त पदांसाठी भव्य ’14TH पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’ चे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून विविध रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह खाली दिलेल्या संबंधित पत्त्यावर स्वतः उपस्थित राहावे. हा रोजगार मेळावा पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने आयोजित केला जाणार असून, याची निश्चित तारीख १९ ऑगस्ट २०२६ ही आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • मेळाव्याचे नाव – 14TH पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा
  • शैक्षणिक पात्रता – (Read Complete details)
  • पात्रता – खाजगी नियोक्ता
  • अर्ज पध्दती – ऑफलाईन (offline)
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • राज्य – महाराष्ट्र
  • विभाग – पुणे
  • जिल्हा – पुणे
  • रोजगार मेळाव्याची तारीख – १९ ऑगस्ट २०२६
  • मेळाव्याचा पत्ता – नवसह्याद्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन नायगांव, ता. भोर, जि. पुणे

Pune Job Fair 2026

Pune Job Fair 2026 Details

Job Fair Name
PANDIT DINDAYAL UPADHYAYA JOB FAIR 
Name of PostsRead pdf
Official Websiterojgar.mahaswayam.gov.in

All Important Dates For Pune Rojgar Melava 2026

Job Fair Date19th of August 2026

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. 

Important Links For Pune Rojgar Melava 2026

📑PDF जाहिरातhttps://shorturl.at/pkjmh
✅ नोंदणीhttps://shorturl.at/aotw0   


Pune Job Fair 2026

Pune Rojgar Melava Bharti 2026 : Pune Job Fair has been conducted for eligible candidates. The Notifications are now published by the 13th Pandit Deendayal Upadhyay Job Fair, Daund. There are 115 vacancies available to fill the posts. The job fair will be conducted on 11th of August 2026. The details like eligibility criteria, educational qualification, vacancy details, etc, are completely mentioned in this article. So, please read the below details carefully before applying for this Pune Job Fair Recruitment. For more details about Pune Job Fair 2026, visit our website www.MahaBharti.in.

पुणे येथे “सुतार, प्रशिक्षणार्थी, ऑपरेटर रिक्त पदांसाठी भव्य ’13 वे पंडित दिनदयाल उपाध्याय जॉब फेअर दौंड’ चे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून 115 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह खाली दिलेल्या संबंधित पत्त्यावर स्वतः उपस्थित राहावे. हा रोजगार मेळावा पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने आयोजित केला जाणार असून, याची निश्चित तारीख ११ ऑगस्ट २०२६ ही आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • मेळाव्याचे नाव13 वे पंडित दिनदयाल उपाध्याय जॉब फेअर दौंड
  • शैक्षणिक पात्रता – (Read Complete details)
  • पात्रता – खाजगी नियोक्ता
  • अर्ज पध्दती – ऑफलाईन (offline)
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • राज्य – महाराष्ट्र
  • विभाग – पुणे
  • जिल्हा – पुणे
  • रोजगार मेळाव्याची तारीख – ११ ऑगस्ट २०२६
  • मेळाव्याचा पत्ता – दौंड तालुका कला व वाणिज्य महाविद्यालय ,सावरकर नगर, लिंगाळी रोड, दौंड ता.दौंड, जि. पुणे

Pune Job Fair 2026

Pune Job Fair 2026 Details

Job Fair Name
PANDIT DINDAYAL UPADHYAYA JOB FAIR 
Name of PostsCarpenter, Trainee, Operator
Official Websiterojgar.mahaswayam.gov.in

All Important Dates For Pune Rojgar Melava 2026

Job Fair Date11th of August 2026

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. 

Important Links For Pune Rojgar Melava 2026

📑PDF जाहिरातhttps://shorturl.at/pkjmh
✅ नोंदणीhttps://shorturl.at/aotw0   


Pune Job Fair 2026

To promote youth empowerment, skill development, and employability, the NCC Directorate Maharashtra has launched the ‘Integrated Youth Skill and Employability Initiative’ under the Prime Minister’s Internship Scheme. The primary objective of this initiative is to connect current and former NCC cadets with the corporate sector, providing them with employment-oriented skills and career opportunities. In the first phase of this initiative, special placement camps are being organized for eligible graduates.

The placement camp will be held on June 15 at the Lemon Tree Premier City Center in Pune, featuring 50 internship opportunities. Through these internships, participating candidates will gain hands-on work experience and industry-oriented training in sectors such as Human Resources, Sales, Front Office Operations, Finance, Food & Beverage Services, and Procurement & Stores. Selected candidates will receive a monthly stipend under the Prime Minister’s Internship Scheme, along with structured mentorship, on-the-job training, and career development opportunities. Eligible current and former cadets are urged to contact their nearest NCC unit for registration.


एनसीसी युवक कौशल्य – रोजगारक्षमतेसाठी मोठा उपक्रम; पुणे येथे विशेष प्लेसमेंट कॅम्पद्वारे ५० इंटर्नशिप संधी उपलब्ध

युवक सक्षमीकरण, कौशल्य विकास व रोजगारक्षमतेला चालना देण्यासाठी एनसीसी संचालनालय महाराष्ट्राने पंतप्रधान इंटर्नशिप योजनेंतर्गत ‘एकात्मिक युवक कौशल्य व रोजगारक्षमता उपक्रम’ सुरू केला आहे. एनसीसी कॅडेट्स व माजी कॅडेट्सना उद्योग क्षेत्राशी जोडून रोजगाराभिमुख कौशल्ये व करिअरच्या संधी उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात पात्र पदवीधरांसाठी विशेष प्लेसमेंट कॅम्प आयोजित करण्यात येत आहेत.

प्लेसमेंट कॅम्प १५ जून रोजी लेमन ट्री प्रिमियर सिटी सेंटर, पुणे येथे होईल, ज्यामध्ये ५० इंटर्नशिप संधी उपलब्ध असतील. या इंटर्नशिपद्वारे सहभागी उमेदवारांना मानव संसाधन, विक्री, फ्रंट ऑफिस ऑपरेशन्स, वित्त, अन्न व पेय सेवा, खरेदी व स्टोअर्स या क्षेत्रांमध्ये प्रत्यक्ष कार्यानुभव व उद्योगाभिमुख प्रशिक्षण मिळणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना पंतप्रधान इंटर्नशिप योजनेंतर्गत मासिक मानधन, तसेच संरचित मार्गदर्शन, कार्यस्थळ प्रशिक्षण आणि करिअर विकासाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. पात्र कॅडेट्स व माजी कॅडेट्सनी नोंदणीसाठी जवळच्या एनसीसी युनिटशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Table of Contents

Comments are closed.



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड