पुणे येथे 5133+ जागांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन | Pune Job Fair 2022
Pune Job Fair 2022
ITI Job Fair Pune 2022 Details
Pune Job Fair 2022: Mahindra & Mahindra Limited, Chakan, Pune has organized a job fair to fill a total of 500 vacancies for Trainee posts. Eligible candidates should be present at the following address. More detail are given below-
महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, चाकण, पुणे येथे ट्रेनी पदाच्या एकूण 500 रिक्त जागा भरण्यासाठी रोजगार मेळावयाचे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी खालील पत्यावर मेळाव्याकरिता हजर राहावे. मेळाव्याची तारीख 29 जून 2022 आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅ST महामंडळात ५००० चालकांची भरती याच आठवड्यात होणार!
✅नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!
✅Agneepath Scheme 2022: महत्त्वाचे – सव्वा लाख अग्निवीरांची होणार भरती!!
✅आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षा रद्द; ‘MKCL’ किंवा ‘TCS’च्या माध्यमातून पुन्हा परीक्षा
✅खुशखबर!! राज्य सरकारकडून पशुसंर्वधन विभागात 2 हजार 500 पदांची मोठी भरती!!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
- पदाचे नाव – ट्रेनी
- पदसंख्या – 500 जागा
- शैक्षणिक पात्रता – 10th / 12th pass, ITI, Graduates (BA, B.Com. B.Sc) etc. (Refer PDF)
- वयोमर्यादा – 18 ते 28 वर्षे
- नोकरी ठिकाण – पुणे
- मेळाव्याचे ठिकाण – शासकीय आय.टी.आय. पुरंदर (सासवड), मु. ढुमेवाडी, पो. दिवे, ता. पुरंदर, जि. पुणे – 412301
- मेळाव्याची तारीख – 29 जून 2022 आहे.
ITI Pune Job Fair 2022 Details
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Pune Rojgar Melava 2022 |
|
Pune Job Fair 2022 | Pune Rojgar Melava 2022
Pune Job Fair 2022: Pune Rojgar Melava 2022 – The Rojgar Melava notification has declared the respective department for the 4633+ vacancies. More details about Pune Rojgar Melava 2022 are as follows.
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील रोजगार मेळावे ![]()
Pune Online Rojgar Melava 2022 MahaSwayam – rojgar.mahaswayam.gov.in
पुणे येथे टर्नर / फिटर / वेल्डर / ग्राइंडर / मशीनिस्ट/ टेलिकलर, बॅक ऑफिस / कस्टमर केअर असोसिएट / लेखापाल / गुणवत्ता अभियंता / टेलिकॉलर / विक्री व्यवस्थापक / ड्रायव्हर इ. पदांकरीता पंडित दिनदयाल उपाध्याय ऑफलाइन रोजगार मेळावा पुणे -3 चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. तसेच खाली दिलेल्या पत्यावर मेळाव्याकरिता हजर राहावे. मेळाव्याची तारीख 28 जून 2022 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
- मेळाव्याचे नाव – पंडित दिनदयाल उपाध्याय ऑफलाइन रोजगार मेळावा पुणे -3
- पदाचे नाव – टर्नर / फिटर / वेल्डर / ग्राइंडर / मशीनिस्ट/ टेलिकलर, बॅक ऑफिस / कस्टमर केअर असोसिएट / लेखापाल / गुणवत्ता अभियंता / टेलिकॉलर / विक्री व्यवस्थापक / ड्रायव्हर इ.
- पदसंख्या – 4633+ जागा
- शैक्षणिक पात्रता – 10th / 12th pass, ITI, Diploma, Graduates, Posts Graduate (Refer PDF)
- पात्रता – खाजगी नियोक्ता
- अर्ज पध्दती – ऑनलाईन नोंदणी
- नोकरी ठिकाण – पुणे
- राज्य – महाराष्ट्र
- विभाग – पुणे
- जिल्हा – पुणे
- मेळाव्याचे ठिकाण – SNDT कॉलेज ऑफ होम सायन्स, मॅनेजमेंट बिल्डिंग, महर्षी कर्वे विद्या विहार, कर्वे रोड, पुणे 38
- रोजगार मेळाव्याची तारीख – 28 जून 2022 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Pune Rojgar Melava 2022 |
|
Pune Rojgar Melava Bharti 2022 has been conducted for eligible candidates. The Notifications is now published by the Department of Pandit Dindayal Upadhyay Job Fair, Pune. This Job fair is scheduled for the posts of Private Employer. There are 4633+ vacancies are there under this Job Fair in Pune District. The job fair will be conducted on the 28th of June 2022. The details like eligibility criteria, educational qualification, vacancy details, etc, are completely mentioned in this article. So, please read the below details carefully before applying for this Pune Job Fair Recruitment. For more details about Pune Job Fair 2022, visit our website www.MahaBharti.in.
Pune Job Fair 2022 Details |
|
Job Fair Name |
Pandit Deendayal Upadhyay Job Fair or Rojgar Melava 2022 |
Recruitment Name |
Pune Rojgar Melava 2022 |
Name of Posts | Turner / Fitter / Welder / Grinder / Machinist / Telecolor, Back Office / Customer Care Associate / Accountant / Quality Engineer / Telecaller / Sales Manager / Driver etc. |
Total Vacancies | 4633+ |
Official Website | rojgar.mahaswayam.gov.in |
All Important Dates For Pune District Job Fair 2022
|
|
Job Fair Date | 28th of June 2022 |
Pune Rojgar Melava 2022 MahaSwayam | Pune Jobs 2022
Pune Job Fair 2022: Latest Update For Pune Rojgar Melava 2022 under the MahaSwayam portal Registration & Login – For candidates from Pune district who have passed SSC, HSC, ITI Turner, Fitter, Welder, Machinist, Electrician, Grinder, Diesel Mechanic, Sheet Metal Worker, Tool and Die Maker Diploma and B.E. Candidates will be interviewed by the office for positions in the private industry at the fair. Further details are as follows:-
पुणे जिल्ह्यातील उमेदवारांसाठी एस.एस.सी., एच.एस.सी., आयटीआय टर्नर, फिटर, वेल्डर, मशिनिस्ट, इलेक्ट्रिशियन, ग्राइंडर, डिझेल मेकॅनिक, शीट मेटल वर्कर, टूल ॲण्ड डाय मेकर डिप्लोमा आणि बी.ई.. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी या कार्यालयाकडून मेळाव्यात खासगी उद्योगातील जागांसाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत. सहभागी होणाऱ्या उमेदवारांनी www.mahaswayam.in या संकेत स्थळावरून उद्योजकांची मागणी पाहून संमती नोंदवावी, असे आवाहन सहायक आयुक्त कविता जावळे यांनी केले आहे.
- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजक मार्गदर्शन केंद्राच्या वतीने २० एप्रिलला सकाळी दहा वाजता पिंपरी येथील मोरवाडी आयटीआयमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
- या रोजगार मेळाव्यात पुणे शहर आणि भोसरी, रांजगणगाव एमआयडीसी परिसरातील ९ उद्योजकांनी सहभाग घेतला आहे.
- त्यांच्याकडून एक हजार ४९० रिक्त पदे असल्याचे कळविण्यात आले आहे.
Table of Contents
महाभरती सोबत जॉईन व्हा :
✅ सरकारी नोकरीचे मराठी रोजगार अँप डाउनलोड करा
💬 व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा
🏆सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत सराव पेपर्स सोडवा- महाभरती एक्साम अँप
🏆सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत मागील वर्षीचे पेपर्स सोडवा- महमोंक वर
🌎आंतरराष्ट्रीय नोकरीचे अपडेट्स देणारे अँप डाउनलोड करा !
Security guard sathi application kasa bharaycha
Bandara distric मध्यें नोकरी आहे का.
वाहन चालक साठी कुठे भरती आहे का