Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पुना डिस्ट्रिक्ट पोलिस को-ऑप क्रेडीट सोसायटी भरती २०२०

Pune District Police Cooperative Credit Society Bharti 2020

Pune District Police Cooperative Credit Society Bharti 2020 : दि पूना डिस्ट्रिक्ट पोलिस को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. पुणे येथे लेखापाल, व्यवस्थापक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 18-07-2020 आहे.

Pune District Police Cooperative Credit Society Recruitment 2020

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

  • पदाचे नावलेखापाल, व्यवस्थापक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18-07-2020 आहे.
  • नोकरीचे ठिकाण – पुणे
  • अधिकृत वेबसाईट – https://thepunepolicesociety.com/
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलीस आयुक्त कार्यालय पुणे 411001

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Pune District Police Cooperative Credit Society Bharti 2020
PDF जाहिरात १ : https://bit.ly/2NRbUvF

PDF जाहिरात २ : https://bit.ly/38qaVvM

अधिकृत वेबसाईट : https://thepunepolicesociety.com/

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड