प्रियदर्शनी नागरी सहकारी बँक लि. जालना अंतर्गत पदवीधारकांना नोकरीची संधी; ई-मेल द्वारे अर्ज करा !! | Priyadarshani Nagari Sahakari Bank Bharti 2025
Priyadarshani Nagari Sahakari Bank Bharti 2025
Priyadarshani Nagari Sahakari Bank Bharti 2025
Priyadarshani Nagari Sahakari Bank Bharti 2025: Priyadarshani Nagari Sahakari Bank Ltd. Jalna has published recruitment notification for the various vacant posts of “IT Officer, Hardware & Network Engineer”. There are various vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates can apply online before the 31st of May 2025. More details are as follows:-
प्रियदर्शनी नागरी सहकारी बँक लि. जालना अंतर्गत “आय टी अधिकारी , हार्डवेअर & नेटवर्क इंजिनीअर” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२५ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – आय टी अधिकारी , हार्डवेअर & नेटवर्क इंजिनीअर
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ मे २०२५
- अधिकृत वेबसाईट – https://www.priyabank.com
Educational Qualification For Priyadarshani Nagari Sahakari Bank Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
आय टी अधिकारी | शिक्षण बी.ई. कॉम्प्युटर/बी.एस्सी. / एम.एस्सी./एम.सि.ए./बी.सि.ए |
हार्डवेअर & नेटवर्क इंजिनीअर | शिक्षण संगणक विज्ञान, आय.टी. किंवा संबंधित क्षेत्रात बेंचुलर पदवी तांत्रिक कौशल्ये: हार्डवेअर नेटवर्किंग, ऑपरेटिंग सिस्टीम आणि समस्यानिवारण यांचे सखोल ज्ञान. प्रमाणपत्र : CCNA, CCNP, Comp TIA Network+, CompTIA Security+ असल्यास प्राधान्य. |
How To Apply For Priyadarshani Nagari Sahakari Bank Vacancy 2023
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज बँकेचे E-mail:- [email protected] द्वारे स्विकारले जातील.
- E-mail पाठवतांना कोणत्या पदासाठी अर्ज पाठवत आहे ते ठळक अक्षरात नमुद करावे.
- आवश्यक अहर्तापुर्तीचे कागदपत्र self attested करुन तसेच पासपोर्ट साईझ फोटो पाठवावी
- अर्ज पाठवण्याची अंतिम दिनांक ३१ मे २०२५ राहिल.
- उशिरा येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- Shortlisted उमेदवारांना मुलाखतींसाठी बोलवले जाईल.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.priyabank.com Bharti 2023
|
|
???? PDF जाहिरात | https://shorturl.at/jktVZ |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://www.priyabank.com |
Table of Contents