Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

4थी पास उमेदवारांसाठी पोंभुर्णा (चंद्रपूर) मध्ये “कोतवाल” पदांची भरती – त्वरित अर्ज करा!! – Pombhurna Chandrapur Kotwal Bharti 2023

Pombhurna Chandrapur Kotwal Bharti 2023

Pombhurna Chandrapur Kotwal Bharti 2023

Pombhurna Chandrapur Kotwal Bharti 2023: Tahsil Office Pombhurna – Chandrapur has announced recruitment notification for the various vacant posts of “Kotwal”. There are a total of 02 vacancies are available to fill the posts. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 7th of June 2023. More details are as follows:-

तहसील कार्यालय, पोंभुर्णा – चंद्रपूर अंतर्गत कोतवाल पदाकरिता इच्छुक स्थानिक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी उमेदवारांनी विहित नमुन्यात दोन पासपोर्ट साईज फोटोसह अर्ज आवश्यक कागदपत्रासहीत दिनांक 24 मे, 2023 ते 07 जून, 2023 रोजी कार्यालयीन वेळेत तहसिलदार, पोंभुर्णा यांच्या कार्यालयात आस्थापना शाखेत सादर करावेत व त्याबाबत पोच घ्यावी. अर्जाचा नमुना तहसिल कार्यालयातील आस्थापना शाखेत कार्यालयीन वेळेत व दिवशी उपलब्ध आहे. विहित तारखेनंतर येणाऱ्या व अपुर्ण भरलेल्या अर्जाचा तसेच जाहीरनाम्याच्या पुर्वी सादर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी. तसेच कोतवाल भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न 2023 बद्दल पूर्ण माहिती साठी येथे क्लिक करा

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावकोतवाल
  • पदसंख्या – 12 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – पोंभुर्णा, चंद्रपूर
  • वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे
  • अर्ज शुल्क
    • खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी- रु 500/-
    • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी- रु. 300/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन (प्रत्यक्ष)
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – तहसिलदार, पोंभुर्णा यांच्या कार्यालयात आस्थापना शाखेत
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख7 जुन 2023
  • निवड प्रक्रियालेखी परिक्षा
  • अधिकृत वेबसाईट – chanda.nic.in

Pombhurna Chandrapur Kotwal Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
कोतवाल 12 पदे

Educational Qualification For Pombhurna Chandrapur Kotwal Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कोतवाल उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता इयता किमान 4 थी पास असणे आवश्यक आहे

How To Apply For Chandrapur Pombhurna Kotwal Bharti 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज हा अर्जदारानेच वैयक्तिक स्वत: हजर राहुन सादर करावा. अर्ज पोस्टाव्दारे पाठविण्यात येवु नये
  • अपुर्ण माहीतीचे अर्ज रद्द करण्यात येईल. त्याबाबत कोणतेही पत्र व्यवहार करण्यात येणार नाही
  • अर्जामधील माहिती खोटी आढळल्यास अर्ज रद्द करण्यात येईल. किंवा नियुक्ती झाल्यानंतर ती रद्द  करण्यात येईल.
  • तरी उमेदवारांनी विहित नमुन्यात दोन पासपोर्ट साईज फोटोसह अर्ज आवश्यक कागदपत्रासहीत दिनांक 24 मे, 2023 ते 07 जून, 2023 रोजी कार्यालयीन वेळेत तहसिलदार, पोंभुर्णा यांच्या कार्यालयात आस्थापना शाखेत सादर करावेत व त्याबाबत पोच घ्यावी.
  • अर्जासोबत कुठल्याही राजकीय पक्षाची शिफारस जोडलेली नसावी. अन्यथा आपला अर्ज अपात्र ठरविण्यांत येईल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For Chandrapur Pombhurna Kotwal Recruitment 2023

  • पात्र उमेदवारांची लेखी परिक्षा गुरवार दिनांक 15 जुन, 2023 रोजी घेण्यात येईल.
  • पात्र उमेदवारांची लेखी परिक्षा गुरुवार दिनांक १५ जुन २०२३ रोजी सकाळी ११:०० ते १२:०० वाजेपर्यंत संबंधित पत्त्यावर घेण्यात येईल. 
  • सर्व पात्र उमेदवारांनी आपले अर्जाची पोचपावती सह परिक्षेस उपस्थित रहाणे बंधनकारक आहे
  • सदर परिक्षेस आपणास कुठलेही पुस्तकी साहित्य, कॅल्क्युलेट, स्मार्ट वॉच,मोवाईल इत्यादी घेऊन बसता येणार नाही.
  • उमेदवारांची निवड लेखी परिक्षा मिळालेले एकुण गुण लक्षात घेवुन गुणानुक्रमे करण्यात येईल.
  • कोतवाल पदासाठी होणारी लेखी परिक्षा ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नांची राहील.
  • पात्र उमेदवारास मुळ प्रमाणपत्रे आणणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराला निवड प्रक्रियेसाठी स्वखर्चाने यावे लागेल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Pombhurna Chandrapur Kotwal Vacancy details 2023

Pombhurna Chandrapur Kotwal Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Pombhurna Chandrapur Kotwal Application 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/bW016
???? लेखी परीक्षा कशी होणार, अभ्यासक्रम
येथे क्लिक करा 
✅ अधिकृत वेबसाईट
chanda.nic.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड