Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण – त्वरित अर्ज करा

Police Bharti Pre Training 2021

Police Bharti Pre Training 2021 : Under the Police Peon Recruitment Pre-Examination Training Scheme, more and more candidates from the minority community will be prepared for the opportunity.

Maharashtra Police Bharti Free Training Details at Nagpur are given below. The Training will begin at 11 November 2021 at Nagpur. For More Details read following details carefully. 

पोलीस शिपाई भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण योजने अंतर्गत मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी, जैन आणि ज्यू या अल्पसंख्याक समाजातील अधिकाधिक उमेदवारांना संधी मिळण्याच्या अनुषंगाने त्यांची तयारी करुन घेण्यात येणार आहे. खालील दिलेल्या पूर्तता करण्याऱ्या उमेदवारांनी दि. 05/04/2021 पर्यंत पोहोच होतील असे कागद पत्रांच्या झेरॉक्स जोडून संपूर्ण पत्ता, इमेल आय डी संपर्क क्रमांक /व्हाट्सअप नंबर नमूद करावा.

Police Bharti Pre Training 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Police Bharti Pre Training
PDF जाहिरात : https://bit.ly/3rniPxX

पालांदूर पोलीस स्थानकअंतर्गत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण

Police Bharti Pre Training 2021 : Pre-recruitment training under Palandur Police Station – महाराष्ट्र शासनाने सुमारे बारा हजार पाचशे एवढे जम्बो पोलीस भरती करण्याचे जाहीर केले आहे. या भरतीत आपणही सहभागी होऊन बेरोजगारीवर मात करता येईल. या आशेने झपाटलेले तरुण, तरुणी दिवस – रात्र पालांदूरच्या क्रीडांगणावर शारीरिक, बौद्धिक चाचणी करीत आहेत. गत वर्षभरापासून पोलीस विभागाच्या सौजन्याने पोलीस स्टेशनच्या क्रीडांगणाला नवे रूप देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या हौसेला सहकार्य करत पोलीस विभागाने त्यांच्या संपूर्ण महत्त्वाकांक्षेला पाठिंबा दर्शवला आहे. अख्ख्या भंडारा जिल्ह्याचा विचार केल्यास सर्वात प्रथम पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाची मोहीम पालांदूर पोलीस स्थानकात आखण्यात आली. यापूर्वीचे ठाणेदार अंबादास सूनगार, दीपक पाटील व आताचे मनोज सिडाम यांनी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाकरिता विद्यार्थ्यांना यथार्थ बौद्धिक व शारीरिक सहकार्य केलेले आहे.




पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्या कल्पनेतून पायलट प्रोजेक्टअंतर्गत जिल्ह्यातील तरुणांना पोलीस भरतीकरिता प्रोत्साहित करण्याचे नियोजन केले जात आहे. त्याअनुषंगाने पालांदूर पोलीस स्थानकाचे ठाणेदार मनोज सिडाम व त्यांचे सहकारी नावेद पठाण दर शनिवारी शारीरिक व बौद्धिक चाचण्या घेत आहेत. त्यांच्यात असलेल्या उणिवा हटकून ओळखत, त्या कशा दूर करायच्या, याबाबत मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले.

या शिबिराला गोबरवाही पोलीस स्थानकाचे ठाणेदार दीपक पाटील यांनी पालांदूरला येत उमेदवारांना मौलिक मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या प्रेमापोटी पाटील यांनी गोबरवाही येथून पालांदूर गाठत विद्यार्थ्यांच्या प्रेमाला आपुलकीची साथ दिली.

चौकट /डब्बा

पालांदूर पोलीस स्थानकअंतर्गत येणाऱ्या संपूर्ण गावातील सुशिक्षित उत्साही पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे वाटप नियोजित केले आहे. प्रत्येक गावच्या ग्रामपंचायतीमध्ये व पालांदूर पोलीस स्थानकामध्ये स्पर्धा पुस्तकांकरिता छोटेखानी ग्रंथालयाची निर्मिती आयोजिली आहे. होतकरू विद्यार्थ्यांना कोणत्याही गोष्टीची अडचण पडता कामा नये. अशी थेट व्यवस्था पालांदूर पोलीस स्थानकाचे ठाणेदार मनोज सिडाम यांनी करण्याचा मानस व्यक्त केला आहे. ‘मला पोलीस व्हायचेच आहे’, ही मनीषा उरी बाळगून ध्येय गाठायचे ठरविलेल्या विद्यार्थ्यांना पालांदूर पोलीस स्थानकाचे सहकार्य निश्चित केले आहे.

सोर्स : लोकमत


Police Bharti Pre Training 2021- पोलीस भरतीपूर्व – लेखी परीक्षा ऑनलाईन प्रशिक्षण 2021

Police Bharti Pre Training 2021 : सारथी, पुणे मार्फत महाराष्ट्रात रहिवासी असलेल्या मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी समाजातील उमेदवारांना पोलीस भरती – लेखी परीक्षेच्या पूर्वतयारीकरिता ऑनलाईन प्रशिक्षण देणेस तज्ञ व अनुभवी मार्गदर्शक मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 फेब्रुवारी 2021 आहे. या संदर्भातील अधिक माहिती करिता दिलेली जाहिरात बघावी.

रोज नवीन पोलीस भरती सराव पेपर्स

“राज्यात पोलीस भरती होणार, पहिल्या टप्प्यातील 5300 पदांच्या भरतीची प्रक्रियाही सुरु”

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • प्रशिक्षाचे नाव – पोलीस भरतीपूर्व – लेखी परीक्षा ऑनलाईन प्रशिक्षण 2021
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 फेब्रुवारी 2021 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – sarthi-maharashtragov.in

Police Bharti Pre Training 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Police Bharti Pre Training
PDF जाहिरात : http://bit.ly/39eCF8L
ऑनलाईन अर्ज : http://bit.ly/39eCF8L

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

5 Comments
  1. Rahul says

    Sir educashan kiti pahije

  2. usha gophane says

    sir me form 2o19 la bharla hota

  3. Roshan says

    roshan thakare

  4. Akash Bole says

    Sir fee kiti aahe sir pan mi Mali ahe

  5. Puja manohar jamankar says

    Police Bharti

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड