पोलीस भरती लेखी परीक्षेचे प्रवेश पत्र जाहीर, डाउनलोड करा! – Police Bharti Hall Ticket Download
Maharashtra police bharti admit card 2024 Download
Police Bharti Admit Card 2024 Download
Maharashtra police bharti admit card 2024 Download: Police Constable Driver Post Written Test Admit Card, Hall ticket Download Link is Released. The examination will be held on 7th July 2024but the concerned candidates should login and download the admit card. For this Recruitment, we also Provided Test series you can Join this and solve as much as Test You can till Your Exam. Download Police Chalak Hall Ticket 2024 from below link:
पोलीस शिपाई, चालक पदाचे लेखी परीक्षेचे प्रवेश पत्र जाहीर झाले आहेत. तरी संबंधित उमेदवारांनी लॉगिन करावे व प्रवेशपत्र डाऊनलोड करून घ्यावे. उपलब्धते नुसार त्या जिल्ह्यांचे प्रवेशपत्र उपलब्ध होतील. तसेच या परीक्षेसाठी मोफत टेस्ट सिरीज आणि अपेक्षित प्रश्नसंच प्रत्येक उमेदवाराने या लिंक वरून सोडवून बघावे, कारण चालक लेखी परीक्षेत आमच्या टेस्ट सिरीज मधून जवळपास ७० – ८० टक्के प्रश्न आहे होते, तेव्हा या लेखी परीक्षेसाठी नक्की सराव करा आणि यशस्वी व्हा ! पोलीस भरती अभ्यासक्रम, नवीन पद्धती आणि निकष जाणून घ्या या लिंक वर.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
How to Download Police Driver Admit Card 2024?
परीक्षेच्या तारखेला उमेदवारांनी त्यांचे प्रवेशपत्र परीक्षा केंद्रावर घेऊन जाणे आवश्यक आहे. महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी, उमेदवार खाली नमूद केलेल्या चरणांचे अनुसरण करू शकतात:
- महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत वेबसाइटला खालील लिंक भेट द्या.
- अधिकृत वेबसाइटच्या होमपेजवर “महाराष्ट्र पोलीस चालक ऍडमिट कार्ड 2024” लिंक शोधा.
- विचारलेली क्रेडेन्शियल टाकून अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करा.
- लॉग इन केल्यानंतर, तुम्हाला तुमचे महाराष्ट्र पोलीस चालक प्रवेशपत्र 2024 सापडेल.
- प्रवेशपत्रावर नमूद केलेले तपशील योग्यरित्या तपासा आणि काही विसंगती आढळल्यास ताबडतोब संबंधित प्राधिकरणाला कळवा.
- भविष्यातील संदर्भासाठी प्रवेशपत्र डाउनलोड करा.
Download Mumbai Police Driver Hall Ticket 2024
Previous Updates
Police Bharti Hall Ticket Download – Maharashtra Police Bharti written examinations is scheduled on Exam Date of police Bharti 26th March 2023 & 2nd April 2023 . The Hall ticket, Admit cards of this examinations are available in candidates login. If you are not getting your hall tickets in your login, then don’t panic – just wait. In next few days your admit cards will be available. As you know the examinations is scheduled on 26th March 2023 & 2nd April 2023, the hall tickets will be available for your district.Maharashtra Police Bharti Hall Ticket 2024 Download
Article Title | Maharashtra Police Bharti Hall Ticket 2024 |
Name of Organization | Maharashtra Police 2024 |
No. Of Vacancies | |
Category | Hall ticket update |
Job type | Government job |
Hall Ticket release date 2023 | 2 July 2024 |
Location of job | Maharashtra |
Website | mahapolice.gov.in |
Table of Contents
[…] […]
[…] […]
Haltiket gadchiroli srpf keva yenar