Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

मुंबई – पोलीस शिपाई चालक पदाचे लेखी परीक्षेचे प्रवेश पत्र जाहीर ! – Police Bharti Hall Ticket Download

Maharashtra police bharti admit card 2022 Download

Mumbai Police Driver Bharti Admit Card 2023

Maharashtra police bharti admit card 2022 Download: CP Mumbai – Police Constable Driver Post Written Test Admit Card Released. The examination will be held on 14th May 2023, Sunday at 2.00 PM but the concerned candidates should login and download the admit card. For this Recruitment, we also Provided Test series you can Join this and solve as much as Test You can till Your Exam. Download Mumbai Police Chalak Hall Ticket 2023 from below link:

CP मुंबई – पोलीस शिपाई चालक पदाचे लेखी परीक्षेचे प्रवेश पत्र जाहीर. परीक्षा दिनांक १४ मे २०२३, रविवार रोजी दुपारी २.०० वाजता होणार आहे तरी संबंधित उमेदवारांनी लॉगिन करावे व प्रवेशपत्र डाऊनलोड करून घ्यावे. तसेच या परीक्षेसाठी मोफत टेस्ट सिरीज आणि अपेक्षित प्रश्नसंच प्रत्येक उमेदवाराने या लिंक वरून सोडवून बघावे, कारण चालक लेखी परीक्षेत आमच्या टेस्ट सिरीज मधून जवळपास ७० – ८० टक्के प्रश्न आहे होते, तेव्हा या लेखी परीक्षेसाठी नक्की सराव करा आणि यशस्वी व्हा ! पोलीस भरती अभ्यासक्रम, नवीन पद्धती आणि निकष जाणून घ्या या लिंक वर.

✅List Of Documents For Maharashtra Police Bharti Exam

 

How to Download Mumbai Police Driver Admit Card 2023?

परीक्षेच्या तारखेला उमेदवारांनी त्यांचे प्रवेशपत्र परीक्षा केंद्रावर घेऊन जाणे आवश्यक आहे. महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी, उमेदवार खाली नमूद केलेल्या चरणांचे अनुसरण करू शकतात:

 • महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
 • अधिकृत वेबसाइटच्या होमपेजवर “महाराष्ट्र पोलीस चालक अॅडमिट कार्ड 2023” लिंक शोधा.
 • विचारलेली क्रेडेन्शियल टाकून अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करा.
 • लॉग इन केल्यानंतर, तुम्हाला तुमचे महाराष्ट्र पोलीस चालक प्रवेशपत्र 2023 सापडेल.
 • प्रवेशपत्रावर नमूद केलेले तपशील योग्यरित्या तपासा आणि काही विसंगती आढळल्यास ताबडतोब संबंधित प्राधिकरणाला कळवा.
 • भविष्यातील संदर्भासाठी प्रवेशपत्र डाउनलोड करा.
Download Mumbai Police Driver Hall Ticket 2023

Mumbai Police Bharti Admit Card 2023

Mumbai Police Bharti Admit Card 2023: CP Mumbai – Police Constable Post Written Exam Admit Card Released. The examination will be held on 7th May 2023, Sunday at 2.00 PM, but the concerned candidates should login and download the admit card.

CP मुंबई – पोलीस शिपाई पदाचे लेखी परीक्षेचे प्रवेश पत्र जाहीर. परीक्षा दिनांक ७ मे २०२३, रविवार रोजी दुपारी २.०० वाजता होणार आहे तरी संबंधित उमेदवारांनी लॉगिन करावे व प्रवेशपत्र डाऊनलोड करून घ्यावे.  तसेच या परीक्षेसाठी मोफत टेस्ट सिरीज आणि अपेक्षित प्रश्नसंच प्रत्येक उमेदवाराने या लिंक वरून सोडवून बघावे, कारण चालक लेखी परीक्षेत आमच्या टेस्ट सिरीज मधून जवळपास ७० – ८० टक्के प्रश्न आहे होते, तेव्हा या लेखी परीक्षेसाठी नक्की सराव करा आणि यशस्वी व्हा ! पोलीस भरती अभ्यासक्रम, नवीन पद्धती आणि निकष जाणून घ्या या लिंक वर.

CP Mumbai – पोलीस शिपाई लेखी परीक्षा केंद्र – Sardar Vallabhbhai Patel Vidyalaya, Subhash Lane, Kandival West, Mumbai 400067, St. Rock High School & Jr. College, Near Pepsi Garden, Gorai 2, Borivali West 400091 आणि T.P. Bhatia School, Shantilal Modi Road, Kandivali West, Mumbai 400067 हि परीक्षा केंद्रे रद्द झाल्या मुळे उमेदवारांनी लेखी परीक्षेचे प्रवेश पत्र पुन्हा डाउनलोड करून घ्यावे.

मुंबई पोलीस शिपाई भरती-२०२१ प्रक्रियेच्या लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई कार्यालयाच्या संकेतस्थळावर दि. २५/०४/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आली असून त्यात नमूद केलेल्या उमेदवारांना दिनांक ०७/०५/२०२३ रोजी घेण्यात येणाऱ्या लेखी परिक्षेचे प्रवेश पत्र पाठविण्यात आले आहेत.
लेखी परिक्षेसाठी नियोजित केलेल्या काही शाळांमध्ये बदल झाला असल्याने उमेदवारांना पाठविण्यात आलेल्या लेखी परिक्षेच्या ओळखपत्रात नमूद केलेल्या खालील दर्शविलेल्या पूर्वीच्या शाळांमध्ये (तक्ता अ) बदल करण्यात येत आहे. शाळांमध्ये
परिक्षा केंद्र दर्शविलेल्या उमेदवारांची परीक्षा आता नवीन पर्यायी ठिकाणी (तक्ता ब) होणार आहेत

Mumbai Police Bharti Admit Card 2023

 

How to Download Mumbai Police Constable Admit Card 2023?

परीक्षेच्या तारखेला उमेदवारांनी त्यांचे प्रवेशपत्र परीक्षा केंद्रावर घेऊन जाणे आवश्यक आहे. महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी, उमेदवार खाली नमूद केलेल्या चरणांचे अनुसरण करू शकतात:

 • महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
 • अधिकृत वेबसाइटच्या होमपेजवर “महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल अॅडमिट कार्ड 2023” लिंक शोधा.
 • विचारलेली क्रेडेन्शियल टाकून अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करा.
 • लॉग इन केल्यानंतर, तुम्हाला तुमचे महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल प्रवेशपत्र 2023 सापडेल.
 • प्रवेशपत्रावर नमूद केलेले तपशील योग्यरित्या तपासा आणि काही विसंगती आढळल्यास ताबडतोब संबंधित प्राधिकरणाला कळवा.
 • भविष्यातील संदर्भासाठी प्रवेशपत्र डाउनलोड करा.

Download CP Mumbai Police Bharti Hall Ticket 2023


Police Bharti Hall Ticket Download – Maharashtra Police Bharti written examinations is scheduled on Exam Date of police Bharti 26th March 2023 &  2nd April 2023 . The Hall ticket, Admit cards of this examinations are available in candidates login. If you are not getting your hall tickets in your login, then don’t panic – just wait. In next few days your admit cards will be available. As you know the examinations is scheduled on 26th March 2023 &  2nd April 2023, the hall tickets will be available for your district.

पोलीस आयुक्तालयातील भरती प्रक्रियेमध्ये रविवार, २ एप्रिलला शिपाई पदाची लेखी परीक्षा पार पडणार आहे. पुरुष , महिला उमेदवारांसाठी हि लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. सकाळी ५ वाजता उमेदवारांना परीक्षा केंद्राच्या ठिकाणी पोहचावे लागणार आहे. सकाळी ८:३० ते १० यावेळेत लेखी परीक्षा होईल. उमेदवारांना महाआयटीकडून प्रवेशपत्र देण्यात येणार असून उमेदवारांनी ते महाआयटीच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करायचे आहे. कुठलाही गैरप्रकार होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. यासाठी फक्त प्रवेशपत्र सोबत आणायचे आहे. उमेदवारांना पेन आणि पॅडदेखील पुरवले जाणार आहे.  तसेच या परीक्षेसाठी मोफत टेस्ट सिरीज आणि अपेक्षित प्रश्नसंच प्रत्येक उमेदवाराने या लिंक वरून सोडवून बघावे, कारण चालक लेखी परीक्षेत आमच्या टेस्ट सिरीज मधून जवळपास ७० – ८० टक्के प्रश्न आहे होते, तेव्हा या लेखी परीक्षेसाठी नक्की सराव करा आणि यशस्वी व्हा !. 

जिल्हा पोलीस दल आस्थापनेवर पोलिस शिपाई भरती – 2021 ची लेखी परीक्षा येत्या रविवारी दि. 2 एप्रिल 2023 रोजी सकाळी 8.30 वाजता  घेण्यात येणार आहे. जे उमेदवार लेखी परीक्षेस पात्र आहेत, अशा पात्र उमेदवारांनी दि. 2 एप्रिल पहाटे उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आला आहे.

उमेदवारांनी या लेखी परीक्षेसाठी येताना पोलिस भरती-2021 ओळखपत्र, दोन पासपोर्ट साईज फोटो, ऑनलाईन प्राप्त लेखी परीक्षेचे हॉल तिकीट, स्वतःचे ओळखपत्र (उदा. पॅनकार्ड /आधारकार्ड /निवडणूक ओळखपत्र इत्यादीपैकी एक) घेऊन उपस्थित राहावे. तसेच महाआयटी विभागामार्फत ऑनलाईन पद्धतीने लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यास उपलब्ध आहे.

 

महत्वाचे : लेखी परीक्षेच्या प्रवेश पत्राशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. लेखी परीक्षेकरीता उमेदवारांनादिलेल्या वेळेतच पोचावे , उशिरा  येणाऱ्या उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी प्रवेश दिला जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

 

पोलीस भरतीचे प्रवेशपत्र आपल्या लॉगिन मध्ये उपलब्ध झाले आहेत. तरी काही जिल्ह्यांचे प्रवेशपत्र अजून यायचे आहेत. तसेच पोलीस भरती लेखी परीक्षा, २ एप्रिल २०२३ रोजी होणार आहे. तेव्हा अभ्यासाकडे लक्ष द्या दिवस खूप कमी शिल्लक आहेत. तसेच रोजच्या अपडेट्स साठी महाभरतीला नियमित भेट देत रहा.  

Police Bharti Written Exam Important Instructions for Exam 2023

Police Bharti Lekhi Exam 2023

Police Bharti Hall ticket 2023

 

Download Hall ticket 2023

A written exam will be conducted consisting of 100 objective questions, which must be completed in 90 minutes. The exam will include a Physical Standard Test (PST) and a PST again for those who qualify, with a minimum requirement of 50% marks to be eligible for the next selection process. All questions will be multiple-choice, and no marks will be deducted for incorrect answers. The exam will be conducted in Marathi, and the total duration of the exam will be 1 hour 30 minutes. The question paper for the Maharashtra Police Recruitment 2022 will have four independent sections.

 

Maharashtra Police Bharti Hall Ticket 2023 Download

Article Title Maharashtra Police Bharti Hall Ticket 2023
Name of Organization Maharashtra Police
No. Of Vacancies 1600+
Category Hall ticket update
Job type Government job
Hall Ticket release date 2023 30th December 2022
Location of job Maharashtra
Website mahapolice.gov.in

100 वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल जी 90 मिनिटांत पूर्ण करावी लागेल PST आणि PST फेरी 50 गुणांची असेल आणि पुढील निवड प्रक्रियेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदारांनी परीक्षेत किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे. लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटांचा असेल व मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे राहतील. चुकीच्या उत्तरास गुण कपात करण्यात येणार नाहीत. परीक्षा मराठीतूनच होणार आहे. परीक्षेचा एकूण कालावधी 1:30 तासांचा आहे. त्यामध्ये 100 प्रश्न असतील ज्यात प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1 गुण दिला जाईल. पोलीस भारती 2022 च्या प्रश्नपत्रिकेत चार स्वतंत्र विभाग असतील.

 

Maharashtra police bharti admit card 2022 Download – Maharashtra Police Recruitment written Examination is scheduled from 19th June 2022. The candodates can Download the admit cards from following given links. More Details are given below.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड