PMC सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदभरती निवड यादी

PMC Bharti 2020 Selection List


PMC Bharti 2020 Selection List  : पुणे महानगरपालिका अंतर्गत अतिक्रमण/ अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभागानि सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदभरती परीक्षेची निवड यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

  • पदाचे नाव – सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक
  • पद संख्या – ४५ जागा

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

यादी डाउनलोड : https://bit.ly/3e2KqhB


Leave A Reply

Your email address will not be published.