पुणे महानगरपालिका भरती २०२०

Pune Mahanagar Palika Bharti 2020

पुणे महानगरपालिका येथे समुपदेशक, समूह संघटिका, कार्यालयीन कार्यालयीन सहायक, व्यवसाय गट मुख्य मार्गदर्शक, रिसोर्स पर्सन, विरंगुळा केंद्र समन्वयक, सेवा केंद्र मुख्य समन्वयक, सेवा केंद्र समन्वयक, संगणक रिसोर्स पर्सन, स्वच्छता स्वयंसेवक पदांच्या एकूण १८७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक अणि पात्र उमेदवारांनीखाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज स्वतः अर्ज सादर करावे. अर्ज सादर करण्याची तारीख १७ & १८ फेब्रुवारी २०२० आहे.

पुणे महानगरपालिका भरती २०२० – ४५ जागा

 • पदाचे नाव – समुपदेशक, समूह संघटिका, कार्यालयीन कार्यालयीन सहायक, व्यवसाय गट मुख्य मार्गदर्शक, रिसोर्स पर्सन, विरंगुळा केंद्र समन्वयक, सेवा केंद्र मुख्य समन्वयक, सेवा केंद्र समन्वयक, संगणक रिसोर्स पर्सन, स्वच्छता स्वयंसेवक
 • पद संख्या – १८७ जागा
 • नोकरी ठिकाण – पुणे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज सादर करण्याचा पत्ता – एस. एम. जोशी हॉल, ५८२ रास्ता पेठ, टिळक, आयुर्वेद कॉलेजशेजारी, पुणे – ११
 • अर्ज सादर करण्याची तारीख – १७ & १८ फेब्रुवारी २०२० आहे.
PDF जाहिरात : http://bit.ly/2HvMX5r
अधिकृत वेबसाईट : https://pmc.gov.in/mr

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

5 Comments
 1. Subhashtiolte says

  Subhashtiolte jon peon th12pass 9860294532

 2. Minal says

  Ky ap muza kam p rakho ga muza nokari puna na chalu

  1. Anil says

   Maje nav Anil Adagale ahe me 70% handicap ahe ani 10 th fill ahe.majya sathi Kay job asan tr sanga

 3. Sampada says

  He je jobs ahet te kontya exam through honar ahet ki direct honar ahet

  1. MahaBharti says

   हा जॉब ६ महिन्याच्या Contract Basis वर आहे, सरळ मुलाखती द्वारे..

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप