Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

प्लॅनेट होम डेकोअर प्रायव्हेट लिमिटेड सातारा भरती २०१९

Planet Home Decore Pvt Ltd Satara Recruitment 2019

प्लॅनेट होम डेकोअर प्रायव्हेट लिमिटेड सातारा येथे लेखाकार, खाते सहाय्यक, विक्री कार्यकारी, ग्राफिक डिझायनर पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे व इच्छुक उमेदवारांनी खालील दिलेल्या ई-मेल पत्त्यावर आपले रिज्युम पाठवावे.

  • पदाचे नाव – लेखाकार, खाते सहाय्यक, विक्री कार्यकारी, ग्राफिक डिझायनर.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाण – सातारा -अर्ज पद्धती – ऑफलाईन, ऑनलाईन (ई-मेल)
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – प्लॉट नं. डी -६, ७/३ जुना MIDC सातारा – ४१५००४
  • ई-मेल पत्ता – planethomedecore@gmail.com

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड