PCMC लिपिक (गट क) संवर्गामध्ये सरळ सेवाप्रवेश / नामनिर्देशनाने नियुक्ती आदेश जाहीर ! – PCMC Bharti Results

PCMC Result, Selection List- pcmcindia.gov.in

PCMC Lipik Bharti Result

PCMC Result, Selection List- pcmcindia.gov.in:  पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवर लिपिक या पदांकरीता ऑनलाईन परिक्षा आयोजित करण्यात आली होती. सदर परीक्षेच्या आधारे खालील गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड दि. ०१/०२/२०२४ रोजीच्या कर्मचारी निवड समितीने केलेली आहे. नियुक्ती पुर्वी या उमेदवारांचा पुर्वचारित्र्य वर्तणूक पडताळणी व शारिरीक पात्रता तपासणी अहवाल अनूकूल प्राप्त झालेला आहे. सबब, खालील उमेदवारांना लिपिक (गट-क) संवर्गामध्ये सुधारित वेतन संरचना पे लेवल एस-६ र.रु १९९००-६३२०० ह्या वेतनश्रेणीत त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या स्तंभ क्र. ४ मध्ये नमूद प्रवर्गामधून नामनिर्देशनाद्वारे खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून तात्पुरत्या स्वरुपात नेमणूक देण्यात येत आहे.

1 लिपिक (गट क) संवर्गामध्ये सरळ सेवाप्रवेश / नामनिर्देशनाने नियुक्ती देणे बाबत. 17-12-2024
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

उमेदवाराने नियुक्ती स्विकारण्यासाठी उपस्थित राहताना पुढील प्रमाणपत्रांच्या मुळ प्रमाणपत्रांसह साक्षांकित छायांकित २ प्रती सोबत आणाव्यात. मूळ दाखले सोबत न आणलेस रुजू करुन घेतले जाणार नाही.

१. महानगरपालिका सेवेत हजर होताना नव्याने काढलेल्या आपल्या छायाचित्राच्या (फोटोच्या) शासकीय अधिका-याने/नोटरी यांनी प्रमाणित केलेल्या दोन प्रती सादर कराव्यात.

२. जन्मनोंद दाखला

३. शाळा सोडल्याचा दाखला (दाखल्यावर जात व जन्मदिनांकाची नोंद अत्यावश्यक राहील)

४. अधिवास प्रमाणपत्र

५. धारण केलेल्या शैक्षणिक अर्हतेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र

६. विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क), भटक्या जमाती (ड), विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास वर्ग, अमागास (महिला) या वर्गवारीत शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांची सक्षम प्राधिका-यांनी प्रमाणित केलेलेली उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे विहित नमुन्यातील (NCL) प्रमाणपत्र (दि.३१.०३.२०२३ या वित्तीय वर्षा अखेर पर्यंतचे)

७. महिलांच्या आरक्षित पदावर शिफारस करण्यात आलेल्या महिला उमेदवारांनी महिला व बाल विकास विभाग, शासन निर्णय दि. १५.१२.२०१७ व ३१.०१.२०२० मधील तरतुदी नुसार शासनाने प्रस्तावित केलेले उन्नत व प्रगत गटात (क्रिमिलेयर) मोडत नसल्याचे दि.३१.०३.२०२३ या वित्तीय वर्षा अखेर पर्यंतचे प्रमाणपत्र.

८. मागासवर्गीय असल्यास जाती/जमातीचे मुळ प्रमाणपत्र तसेच संबंधित विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती यांनी दिलेले जात वैधता प्रमाणपत्र

९. महिला/माजी सैनिक/प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त/अनाथ/खेळाडू / शारीरिक अपंगत्व असल्यास त्याबाबतचे सक्षम प्राधिका-यांनी दिलेले मूळ प्रमाणपत्र

१०. लिपिक पदासाठी मराठी टंकलेखनाचे ३० शब्द प्रति मिनिट गतीचे व इंग्रजी टंकलेखनाचे ४० शब्द प्रति मिनिट गतीचे शासकीय परिक्षा मंडळाचे प्रमाणपत्र.


PCMC Fireman Result 2024

शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत असताना लोकवस्त्या आणि औद्योगिक भागात सातत्याने लहान-मोठ्या आगीच्या घटना घडत आहेत. मात्र, अग्निशमन केंद्रांची संख्या आणि मनुष्यबळ अपुरे असल्याने आगीच्या घटनांवर नियंत्रण आणताना अडचणी येतात. यासाठी अग्निशमन विभागात १५० फायरमनची सरळसेवेने भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज मागवून लेखी परीक्षाही महापालिकेने घेतली आहे. मात्र, मैदानी चाचणीअभावी या भरतीला खोडा बसला आहे. लेखीमध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार मैदानी चाचणीच्या प्रतीक्षेत आहेत. अग्निशमन विभागातील फायरमनची लेखी परीक्षा पूर्ण झाली आहे. त्यात पात्र झालेल्या उमेदवारांची जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिस प्रशासनाचेही सहकार्य घेण्यात येणार आहे.

 

शहराची लोकसंख्या सुमारे ३० लाखांच्या घरात आहे. नियमाप्रमाणे लोकसंख्येनुसार शहरामध्ये १८ अग्निशमन केंद्रे असणे गरजेचे आहे. मात्र, सद्य:स्थितीत शहरात केवळ आठ केंद्रे आहेत. लोकसंख्या वाढत असताना अग्निशमन विभागात अपुरे मनुष्यबळ असल्याने त्यांच्यावर ताण येत आहे.

अग्निशमन विभागात प्रशासकीय कामकाजामधील अधिकारी, कर्मचारी वगळता सहा लिडिंग फायरमन, तर फक्त ३० फायरमन कार्यरत आहेत. भविष्यात पिंपरीत मध्यवर्ती केंद्रासह दहा केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे मनुष्यबळाची आणखी गरज आहे. त्यासाठी भरती करण्यात येणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. त्यानुसार पात्र विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षाही दिली. या परीक्षेत पास झालेल्यांना मैदानी चाचणीची प्रतीक्षा आहे.

 


Online examination of the qualified candidates who applied as per the advertisement published in the newspaper to fill the vacant posts of Fire Extinguisher and Fireman Rescuer in Chinchwad Municipal Corporation establishment has been conducted on 29/08/2024. The answer key for the post of Fire Extinguisher and Fireman Rescuer was published on the municipal website and objections were invited from the candidates within 03 days from 02/09/2024 to 04/09/2024. The objection/objection raised by the candidates is finally decided. Accordingly, the result of the online examination for the post of Fireman and Fireman Rescuer is being published on the municipal website www.pcmcindia.gov.in.

PCMC Result, Selection List- pcmcindia.gov.in: चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील अग्निशमन विमोचक तथा फायरमन रेस्क्युअर या अभिनामाची रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरणेकामी वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेल्या जाहिरातीनुसार अर्ज केलेल्या अर्हताधारक उमेदवारांची ऑनलाईन परिक्षा दिनांक २९/०८/२०२४ रोजी घेण्यात आली आहे. अग्निशमन विमोचक तथा फायरमन रेस्क्युअर या पदाची उत्तरतालिका (Answer key) मनपा संकेतस्थळावर प्रसिध्द करुन उत्तरतालिकेबाबत दिनांक ०२/०९/२०२४ ते दिनांक ०४/०९/२०२४ या ०३ दिवसांच्या मुदतीत उमेदवारांकडून हरकती/आक्षेप मागविण्यात आल्या होत्या. उमेदवारांनी घेतलेल्या हरकत/आक्षेपांबर अंतिम निर्णय झालेला आहे. त्यानुसार अग्निशमन विमोचक तथा फायरमन रेस्क्युअर या पदाचा ऑनलाईन परिक्षेचा निकाल www.pcmcindia.gov.in या मनपा संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. या निकाल  बद्दल पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

अग्रिशमन विमोचक तथा फायरमन रेस्क्यूअर या पदांवर नेमणूका करणेसाठी जाहिरातीमध्ये नमूद केलेप्रमाणे उमेदवारांची शारिरीक क्षमता मैदानी चाचणी घेण्याकरीता तसेच शैक्षणिक अर्हतेनुसार कागदपत्रांची पडताळणी करणेकरीता आरक्षणनिहाय उमेदवारांचे नाव व वेळापत्रक अंतिम गुणरेषासह (Cut Off) महापालिकेच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर निवेदनाद्वारे प्रसिध्द करण्यात येईल, त्याबाबत उमेदवारांना कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी भरतीप्रक्रिया पूर्ण होईपर्यत वेळोवेळी संकेतस्थळावरील सूचना पहाव्यात. संकेतस्थळावरील सूचना पाहिल्या नाहीत या कारणास्तव आलेल्या कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Download PCMC Firemen Rescuer Result 2024

PCMC NHM Selection List

PCMC Result, Selection List- pcmcindia.gov.in: Advertisement No. 20/2024 dated 11/06/2024 for the vacant posts of Medical Officers, Staffers and Multi-Purpose Arogya Sevak (MPW) under 15th Finance Commission in National Health Mission in Pimpri Chinchwad Municipal Corporation. Pursuant to the said advertisement, the preliminary selection/waiting list and the list of ineligible candidates for the posts of Medical Officer (MBBS/BAMS), Staffers and Multi-Purpose Arogya Sevak (MPW) are published and in case of any objection/action regarding the said list, a time limit of 03 days is given. is coming Accordingly on date-25/09/2024 evening. By 5.00 pm (office hours) the necessary documents to prove the objection in written form should be submitted at Medical Head Office, Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bhawan, 2nd Floor. All concerned candidates should note that objections received after the deadline will not be considered.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत राष्ट्रीय आरोग्य अभियानामधील १५ व्या वित्त आयोगांतर्गत वैद्यकीय अधिकारी, स्टाफनर्स व बहुउद्देशीय आरोग्य सेवक (एम.पी.डब्ल्यु.) या रिक्त पदांसाठी जाहिरात क्र.२०/२०२४ दि.११/०६/२०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली होती. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने वैद्यकीय अधिकारी (MBBS/BAMS), स्टाफनर्स व बहुउद्देशीय आरोग्य सेवक (एम.पी.डब्ल्यु.) या पदांची प्राथमिक निवड/प्रतिक्षा यादी व अपात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येत असून सदर यादीबाबत आक्षेप/हरकती असल्यास याकामी ०३ दिवसांची मुदत देण्यात येत आहे. त्यानुसार दिनांक-२५/०९/२०२४ रोजी सायं. ५.०० वाजेपर्यंत (कार्यालयीन वेळेत) लेखी स्वरुपात हरकतीचे पुराव्यार्थ आवश्यक कागदपत्रे पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, २ रा मजला, वैद्यकिय मुख्य कार्यालय येथे सादर करावेत. मुदतीनंतर आलेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही, यांची सर्व संबंधीत उमेदवारांनी नोंद घ्यावी. या निकाल  बद्दल पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Download PCMC NHM Selection List

PCMC Bharti Document Verification

PCMC Result, Selection List: पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील गट ब व गट क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरणेकामी वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेल्या जाहिरात क्र. १८४/२०२२ मधील उद्यान अधिक्षक (वृक्ष) व आरोग्य निरिक्षक या पदांकरीता उमेदवारांची निवड यादी व प्रतिक्षा यादी तसेच अपात्र उमेदवारांची यादी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर दिनांक ३०/०८/२०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तथापि उद्यान निरिक्षक व हॉर्टीकल्चर सुपरवायझर या पदांकरीता गुणवत्तेनुसार कागदपत्रे पडताळणीचा अंतिम टप्पा राबविण्यात येणार असून तदनंतर उमेदवारांची निवड यादी व प्रतिक्षा यादी गुणवत्तेनुसार अंतिमरित्या प्रसिध्द करण्यात येईल. तसेच कागदपत्रे पडताळणीकामी बोलविण्यात येणा-या उमेदवारांची पदनिहाय यादी www.pcmcindia.gov.in या मनपा संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. याची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी. या निकाल  बद्दल पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

1 जाहीरात क्र.184/2022 उद्यान निरिक्षक व हॉर्टीकल्चर सुपरवायझर या पदावरील उमेदवारांचा कागदपत्रे पडताळणीचा अंतिम टप्पा राबविणेबाबत जाहीर निवेदन 11-09-2024

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील आरोग्य निरिक्षक, उद्यान अधिक्षक (वृक्ष) पदाची निवड / प्रतिक्षा यादी व अपात्र उमेदवारांची यादी तसेच अंतिम गुणरेषा (Cutoff) प्रसिध्द करण्यात येत आहे. या निकाल  बद्दल पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील उद्यान अधिक्षक, (वृक्ष) अभिनामाची गट ब मधील शासन मंजूर असणारी रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्याकामी जाहिरात क्र.१८४/२०२२ चे अनुषंगाने उमेदवारांची ऑनलाईन परिक्षा दिनांक २७/०५/२०२३ रोजी घेण्यात आली आहे. उद्यान अधिक्षक, (वृक्ष) पदावरील उमेदवारांना भरावयाचे पदसंख्येचे अनुषंगाने आरक्षण विचारात घेऊन समान गुण मिळालेल्या ०४ उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीकामी दिनांक २५/०८/२०२३ रोजी व याच उमेदवारांना दिनांक २१/०२/२०२४ ते दिनांक २२/०२/२०२४ रोजी अनुभवाची कागदपत्रे पडताळणीकामी बोलविण्यात आले होते. कागदपत्रे पडताळणीनंतर निवड सुची तयार करणेकामी पर्याप्त मात्रेत उमेदवार उपलब्ध नसल्याने निवड तथा प्रतिक्षा यादीवर उमेदवार उपलब्ध होणे आवश्यक असल्याने गुणानुक्रम यादीतील समान गुण मिळालेल्या ०६ उमेदवारांना दिनांक २६/०६/२०२४ रोजी कागदपत्रे पडताळणीकामी बोलविले होते. कागदपत्रे पडताळणीकामी उपस्थित असलेल्या उमेदवारांची शैक्षणिक अर्हता, संगणक अर्हता, उमेदवारांचे वय, जात प्रवर्ग व अनुभव विषयक कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर उमेदवारांची निवड व प्रतिक्षा यादी तयार करण्यात येत आहे.

1 जाहिरात क्रमांक 184/2022 आरोग्य निरिक्षक पदाची निवड / प्रतिक्षा यादी व अपात्र उमेदवारांची यादी तसेच अंतिम गुणरेषा (Cutoff) 30-08-2024
2 जाहिरात क्रमांक 184/2022 उद्यान अधिक्षक (वृक्ष) पदाची निवड / प्रतिक्षा यादी व अपात्र उमेदवारांची यादी तसेच अंतिम गुणरेषा (Cutoff) 30-08-2024

 


PCMC Document Verification Date

प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना मूळ कागदपत्रे व कागदपत्रांच्या २ छायांकित प्रतीसह तपासणी करिता कै. कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक शाळा, पाण्याच्या टाकी शेजारी जुना “ड” प्रभाग, पिंपरीगाव येथे दि. २८/०८/२०२४ रोजी सकाळी १०.०० ते ५.०० या वेळेत समक्ष उपस्थित राहावे. या निकाल  बद्दल पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

1 प्राथमिक शिक्षण विभागातील एकत्रित मानधनावरील निवड झालेल्या प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना कागदपत्रे तपासणी करिता बोलविणे बाबत 26-08-2024

 


Pimpri Chinchwad Municipal Corporation Eligible List 2024

PCMC Result, Selection List- pcmcindia.gov.in: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डेंग्यु, चिकुनगुन्या डास नियंत्रण, पर्यावरण व्यवस्थापनाकरीता ब्रिडींग चेकर्स या रिक्त पदांसाठी जाहिरात क्र. ४०/२०२४ दि.०३/०८/२०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली होती.
सदर जाहिरातीच्या अनुषंगाने प्राप्त अर्जाची छाननी करुन सोबत गुणानुक्रम यादी प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर यादीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांनी यादी प्रसिध्दीच्या दिनांकापासून ०७ दिवसामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय मुख्य कार्यालय, २ रा मजला पिंपरी १८ येथे प्रथम रुज् व्हावे व पदस्थापना घ्यावी, उमेदवार मुदतीत रुजू न झालेस निवड समितीने तयार केलेल्या प्रतिक्षा यादीतील पुढील उमेदवारांना नेमणूक देणेत येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. या निकाल  बद्दल पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

How to Download PCMC Result 2024?

  • Firstly visit the official website of PCMC @pcmcindia.gov.in
  • There click on recruitment tab.
  • Now a new page will open where PCMC Result 2024 option will appear click on it.
  • Now Download PCMC Result 2024 in PDF Format.
1 राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ब्रिडींग चेकर्स निवड व प्रतिक्षा यादी 13-08-2024
2 मराठी उर्दू हिंदी व प्राथमिक शाळा करता एकत्रित मानधनावर प्रतीक्षा यादी शिक्षक नेमणुकीबाबत 12-08-2024

PCMC Result 

PCMC Result, Selection List-: पिंपरी चिंचवड महानगरपालिका दिव्यांग भवन फाऊडशन या कंपनी करीता एकूण ३१ संवर्गातील पदे Walk-in Interview अन्वये भरणेकामी दि.१८/०६/२०२४ ते दि.२२/०६/२०२४ रोजी दिव्यांग भवन फाऊंडेशन, मोरवाडी येथे मुलाखती घेण्यात आलेल्या होत्या. सदर पदांची निवड यादी व प्रतिक्षा यादी सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे. या निकाल  बद्दल पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

PCMC is looking for candidates for following post’s


PCMC Result, Selection List- pcmcindia.gov.in

PCMC Bharti Results: पिंपरी चिंचवड महानगरपालिका, माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने मनपा परीसरात मराठी माध्यमाची १७ विद्यालये व ०९ भागशाळा कार्यरत आहेत. सध्या विद्यार्थी संख्येनुसार काही विषयांचे शिक्षक तसेच सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्ती या कारणास्तव शिक्षक कमी पडत आहेत. विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणुन तात्पुरत्या कालावधीसाठी मनपाच्या वेबसाईटवर बी.एस्सी.बी.एड. व बी.ए.बी.एड. या शैक्षणिक अर्हतेनुसार करार पद्धतीने एकत्रित मानधन रक्कम रूपये २७,५००/- (अक्षरी रक्कम सत्तावीस हजार पाचशे रूपये फक्त) नुसार अर्ज मागवणेत आलेले होते. त्यानुसार ७१ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. गुणाक्रमे व जात प्रवर्गानुसार पुढील उमेदवारांना नेमणुक देणे आवश्यक असलेने विद्यालयाच्या आवश्यकते प्रमाणे उमेदवाराची निवड करून खालील उमेदवाराची नियुक्ती करणेत येत आहे.

 

1 माध्यमिक विद्यालयासाठी करार पध्दतीने एकत्रित मानधनावर शिक्षक नेमणूकीबाबत 25-06-2024
2 माध्यमिक विद्यालयासाठी करार पध्दतीने एकत्रित मानधनावर मराठी माध्यम शिक्षक नेमणूकीबाबत 25-06-2024
3 प्राथमिक शिक्षण विभाग शिक्षक भरती प्रक्रीयेची निवड यादी व प्रतिक्षा यादी 25-06-2024

PCMC Selection List and Waiting List

PCMC Result, Selection List: For Advertisement No. 184/2022- PCMC has released the final selection list and consolidated waiting list of candidates according to merit. Under this recruitment Post of Samajsevak, Lipik, Civil Engineer, Junior Engineer, Animal Keeper, Departmental Fire Officer, Law Officer and other posts. Those candidates who had applied for PCMC Bharti 2023 for above advt Number can download their PCMC Result, Selection List and Merit List from below link. We have given you Post Wise PCMC Final Selection List PDF.

 

Sr. No. Advertisement Posting date
1 बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय सल्लागार निवड व प्रतिक्षा यादी 11-03-2024
2 प्रसिध्दीपत्रक – शिक्षक भरती प्रकियेतील पिंपरी चिंचवड महानगपालिकेतील माध्यमिक शिक्षण विभागासाठी उमेदवारांची कागदपत्र पडताळणीबाबत 04-03-2024

 

जाहिरात क्रमांक 184/2022 साठी- PCMC ने गुणवत्तेनुसार अंतिम निवड यादी आणि उमेदवारांची एकत्रित प्रतीक्षा यादी प्रसिद्ध केली आहे.. या अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका द्वारे समाजसेवक, लिपिक, स्थापत्य अभियंता, कनिष्ठ अभियंता, पशुपालक, विभागीय अग्निशमन अधिकारी, कायदा अधिकारी आणि इतर पदांची भरती करण्यात येईल. ज्या उमेदवारांनी PCMC Bharti 2023 साठी वरील जाहिरात क्रमांकासाठी अर्ज केला होता ते त्यांचे PCMC निकाल, निवड यादी आणि गुणवत्ता यादी खालील लिंकवरून डाउनलोड करू शकतात. आम्ही तुम्हाला पोस्ट वाइज PCMC अंतिम निवड यादी PDF दिली आहे. या निकाल  बद्दल पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

How to Download PCMC Result 2024?

  • Firstly visit the official website of PCMC @pcmcindia.gov.in
  • There click on recruitment tab.
  • Now a new page will open where PCMC Result 2023 option will appear click on it.
  • Now Download PCMC Result 2023 in PDF Format.

Pimpri Chinchwad Municipal Corporation has released the selection and waiting list for the posts of Additional Legal Adviser, Legal Officer, Court Clerk, Animal Keeper, Social Worker, Civil Engineering Assistant, Clerk, Junior Engineer (Civil) and Junior Engineer (Electrical) on 01 December 2023. has done Earlier, Pimpri Chinchwad Municipal Corporation had announced the document verification list for the post of Clerk, Civil Engineering Assistant and Junior Engineer on 14th September 2023 and for Additional Legal Adviser, Legal Officer, Deputy Chief Fire Officer, Divisional Fire Officer, Park Superintendent (Trees) on 17th August 2023. , PCMC Recruitment Document Verification Schedule 2023 for the posts of Park Inspector, Horticulture Supervisor, Court Clerk, Animal Keeper, Social Worker and Health Inspector was announced. In Pimpri Chinchwad Municipal Corporation, the examination was conducted on 26, 27 and 28 May 2023 for 386 posts in various cadres

PCMC Result 2023 Eligible Candidates Selection and Waiting List PDF

1 जाहिरात क्रमांक 184/2022- उमेदवारांची निवड यादी व एकत्रित (Consolidated) प्रतिक्षा यादी गुणवत्तेनुसार अंतिमरित्या प्रसिद्ध कऱणेबाबत.- समाजसेवक 20-02-2024
2 जाहिरात क्रमांक 184/2022- उमेदवारांची निवड यादी व एकत्रित (Consolidated) प्रतिक्षा यादी गुणवत्तेनुसार अंतिमरित्या प्रसिद्ध कऱणेबाबत.- लिपिक 20-02-2024
3 जाहिरात क्रमांक 184/2022- उमेदवारांची निवड यादी व एकत्रित (Consolidated) प्रतिक्षा यादी गुणवत्तेनुसार अंतिमरित्या प्रसिद्ध कऱणेबाबत.- स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 20-02-2024
4 जाहिरात क्रमांक 184/2022- उमेदवारांची निवड यादी व एकत्रित (Consolidated) प्रतिक्षा यादी गुणवत्तेनुसार अंतिमरित्या प्रसिद्ध कऱणेबाबत.- कनिष्ठ अभियंता (वि) 20-02-2024
5 जाहिरात क्रमांक 184/2022- उमेदवारांची निवड यादी व एकत्रित (Consolidated) प्रतिक्षा यादी गुणवत्तेनुसार अंतिमरित्या प्रसिद्ध कऱणेबाबत.- कनिष्ठ अभियंता (स्था) 20-02-2024
6 जाहिरात क्रमांक 184/2022- अँनिमल किपर- अपात्र उमेदवारांची यादी 20-02-2024
7 जाहिरात क्रमांक 184/2022- विभागीय अग्निशमन अधिकारी- अपात्र उमेदवारांची यादी 20-02-2024
8 जाहिरात क्रमांक 184/2022- उपमुख्य अग्निशमन अधिकारी- अपात्र उमेदवारांची यादी 20-02-2024
9 जाहिरात क्रमांक 184/2022- उमेदवारांची निवड यादी व एकत्रित (Consolidated) प्रतिक्षा यादी गुणवत्तेनुसार अंतिमरित्या प्रसिद्ध कऱणेबाबत.- विधी अधिकारी 20-02-2024

 


PCMC Physical Qualification Test

PCMC Result, Selection List: Before appointing candidates to the posts of Additional Legal Adviser, Legal Officer, Court Clerk, Animal Keeper, Social Worker, Civil Engineering Assistant, Junior Engineer (Civil), Junior Engineer (Electrical) and Clerk (excluding the categories mentioned in the last paragraph) from the selection list recommended by the Staff Selection Committee. According to the government decision, it is necessary to conduct pre-characteristic behavior verification and physical qualification test (medical examination) of the candidates. for this Notice has been issued. Read Below PCMC Physical Qualification Test Notice at below:

कर्मचारी निवड समितीने शिफारस केलेल्या निवड यादीतील अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, कोर्ट लिपिक, अॅनिमल किपर, समाजसेवक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत) व लिपिक (शेवटच्या परिच्छेदातील प्रवर्ग वगळून) या पदावरील उमेदवारांना नियुक्ती देण्यापूर्वी शासन निर्णयानुसार उमेदवारांची पूर्वचारित्र्य वर्तणूक पडताळणी व शारिरीक पात्रता तपासणी (वैद्यकीय तपासणी) करुन घेणे आवश्यक आहे. पूर्वचारित्र्य वर्तणूक पडताळणी व शारिरीक पात्रता तपासणी (वैद्यकीय तपासणी) करण्याबाबत दि.०५/०१/२०२४ पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी केली जाईल. या निकाल  बद्दल पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

त्याकरीता उमेदवारांना पूर्वचारित्र्य वर्तणूक पडताळणी व शारिरीक पात्रता तपासणी (वैद्यकीय तपासणी) करण्याबाबत दि.०५/०१/२०२४ पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १०.०० वाजता, सामान्य प्रशासन विभाग, ४ था मजला, मुख्य प्रशासकीय इमारत, पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे उपस्थित राहण्याकामी पत्र उमेदवारांचे अर्जामध्ये नमूद ई-मेलवर पाठविण्यात आलेले आहे. पत्रात नमूद कालावधीत व स्थळी संबंधित उमेदवारांनी उपस्थित राहण्याची दक्षता घ्यावी.

तथापि, लिपिक संवर्गातील इतर मागासवर्ग (महिला), खुला (खेळाडू), खुला (अनाथ), खुला (अंशकालीन) व ईडब्ल्यूएस (खेळाडू) या प्रवर्गातील उमेदवारांना पूर्वचारित्र्य वर्तणूक पडताळणी व शारिरीक पात्रता तपासणी (वैद्यकीय तपासणी) करुन घेण्याबाबत स्वतंत्रपणे तारीख व वेळ अर्जामध्ये नमूद केलेल्या ई- मेलवर कळविण्यात येईल. याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी.

PCMC Physical Qualification Test

जाहिरात क्र.१८४/२०२२ पुर्वचारित्र्य वर्तणुक पडताळणी व शारिरीक पात्रता तपासणी बाबत जाहिर निवेदन

PCMC Document Verification Schedule

PCMC Result, Selection List: Additional Legal Adviser, Legal Officer, Court Clerk, Animal Keeper, Social Worker, Civil Engineering Assistant, Junior Engineer, Architect, Clerk, Junior in advertisement published in Gazette 184/2022 to fill Group B and Group C Cadre vacancies in Pimpri Chinchwad Municipal Corporation Establishments through direct service entry. The selection list and waiting list of candidates for the posts of Engineer (Electrical), Divisional Advancement Officer and Deputy Chief Fire Officer and the list of ineligible candidates have been published on the website of Pimpri Chinchwad Municipal Corporation on 01/12/2023. However, the second stage of document verification will be carried out according to merit for the said post and after that the selection list of candidates who are not available in the selection list for the respective category and the consolidated waiting list will be published finally according to merit.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील गट ब व गट क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरणेकामी वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेल्या जाहिरात क्र. १८४/२०२२ मधील अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, कोर्ट लिपिक, अॅनिमल किपर, समाजसेवक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य, लिपिक, कनिष्ठ अभियंता (विद्युत), विभागिय अग्रिशमन अधिकारी व उप मुख्य अग्निशमन अधिकारी या पदांकरीता उमेदवारांची निवड यादी व प्रतिक्षा यादी तसेच अपात्र उमेदवारांची यादी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर दिनांक ०१/१२/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तथापि सदर पदांकरीता गुणवत्तेनुसार कागदपत्रे पडताळणीचा दुसरा टप्पा राबविण्यात येणार असून तदनंतर संबंधित प्रवर्गासाठी निवड यादीमध्ये उपलब्ध न झालेल्या उमेदवारांची निवड यादी व एकत्रित (Consolidated) प्रतिक्षा यादी गुणवत्तेनुसार अंतिमरित्या प्रसिध्द करण्यात येईल.  या निकाल  बद्दल पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

जाहीरात क्रमांक १८४/२०२२चे अनुषंगाने कागदपत्रे पडताळणीचा दुसरा टप्पा राबविणेबाबत जाहीर निवेदन

तसेच कागदपत्रे पडताळणीकामी बोलविण्यात येणा-या उमेदवारांची पदनिहाय यादी www.pcmcindia.gov.in या मनपा संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. याची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी.

उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणीसाठी परिशिष्ठ “अ” मधील उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या दिनांकास ज्ञानज्योत सावित्रीबाई फुले सभागृह, मुंबई-पुणे हाईवे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी पुणे ४११ ०१८ येथे सकाळी १०:०० वाजता उपस्थित रहावे. उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणी करीता येताना “ब” मध्ये नमूद केल्याप्रमाणे मूळ कागदपत्रे तसेच त्या कागदपत्रांचा सक्षम प्राधिका-यांने साक्षांकित केलेला एक संच सोबत आणावा. कागदपत्रे पडताळणीस अनुपस्थित राहणा-या व अपूर्ण कागदपत्रे सादर करणा-या अथवा कागदपत्रे तपासणी अंती उमेदवार शैक्षणिक अर्हता तसेच इतर बाबींची पुर्तता करीत नसल्याचे निदर्शनास आल्यास, अशा उमेदवारांचा पुढील निवड प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही. याबाबत कोणत्याही प्रकारच्या तक्रारीची दखल घेतली जाणार नाही. याची सर्व संबंधीत उमेदवारांनी नोंद घ्यावी. दोन्ही टप्प्यातील कागदपत्रे पडताळणीकरीता बोलविण्यात आलेल्या उमेदवारांचे पदनिहाय व प्रवर्गनिहाय अंतिम गुणरेषा (Cut Off) सोबत जोडलेले आहे. याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Download PCMC Document Verification Second Phase Schedule

PCMC Bharti Result 2023

PCMC Result, Selection List:  Online list of eligible and ineligible candidates for interview is being published along with the said advertisement. Download PCMC Result, Selection List from below link

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या  जाहिरात क्र. १८४/ २०२२ निकाल सदर जाहिरातीच्या अनुषंगाने मुलाखतीस पात्र व अपात्र उमेदवारांची यादी सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे.  या निकाल  बद्दल पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

PCMC is looking for candidates for following post’s

Sr. No. Advertisement Posting date
1 जाहिरात क्रमांक 184/2022 सरळसेवा भरती बाबत. समाजसेवक पदाची निवड व प्रतिक्षा यादी 01-12-2023
2 जाहिरात क्रमांक 184/2022 सरळसेवा भरती बाबत. विधी अधिकारी पदाची निवड व प्रतिक्षा यादी तसेच अपात्र उमेदवारांची यादी 01-12-2023
3 जाहिरात क्रमांक 184/2022 सरळसेवा भरती बाबत. कनिष्ठ अभियंता विद्युत पदाची निवड व प्रतिक्षा यादी तसेच अपात्र उमेदवारांची यादी 01-12-2023
4 जाहिरात क्रमांक 184/2022 सरळसेवा भरती बाबत. कनिष्ठ अभियंता स्थापत्य पदाची निवड व प्रतिक्षा यादी तसेच अपात्र उमेदवारांची यादी 01-12-2023
5 जाहिरात क्रमांक 184/2022 सरळसेवा भरती बाबत. विभागीय अग्निशमन अधिकारी अपात्र उमेदवारांची यादी 01-12-2023
6 जाहिरात क्रमांक 184/2022 सरळसेवा भरती बाबत. कोर्ट लिपिक पदाची निवड व प्रतिक्षा यादी 01-12-2023
7 जाहिरात क्रमांक 184/2022 सरळसेवा भरती बाबत. लिपिक पदाची निवड व प्रतिक्षा यादी तसेच अपात्र उमेदवारांची यादी 01-12-2023
8 जाहिरात क्रमांक 184/2022 सरळसेवा भरती बाबत. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाची निवड व प्रतिक्षा यादी तसेच अपात्र उमेदवारांची यादी 01-12-2023
9 जाहिरात क्रमांक 184/2022 सरळसेवा भरती बाबत. अँनिमल किपर पदाची निवड व प्रतिक्षा यादी तसेच अपात्र उमेदवारांची यादी 01-12-2023
10 जाहिरात क्रमांक 184/2022 सरळसेवा भरती बाबत. अतिरिक्त कायदा सल्लागार पदाची निवड व प्रतिक्षा यादी 01-12-2023

PCMC Result, Selection List

PCMC Result, Selection List: The examination of the documents of candidates passed in the recruitment examination conducted by the Pimpri-Chinchwad Municipal Corporation has reached its final stage. The final list of eligible candidates will be released after Diwali. All 368 candidates will be recruited for various posts by the end of this month.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या नोकरभरती परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पात्र उमेदवारांची अंतिम यादी दिवाळीनंतर प्रसिद्ध केली जाणार आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व ३६८ उमेदवारांना विविध पदांवर रुजू करून घेण्यात येणार आहे.  या निकाल  बद्दल पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

महापालिकेच्या वेगवेगळ्या १५ पदांसाठी ३६८ जागांसाठी मे महिन्यामध्ये तीन दिवस राज्यभरातील विविध केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. त्यात प्रत्यक्षात ५५ हजार जणांनी परीक्षा दिली. परीक्षेनंतर ११ पदांसाठी ३५ जागांचा निकाल ७ ऑगस्टला जाहीर झाला. अतिरिक्त कायदा सल्लागार, विधि अधिकारी, उपमुख्य अग्रिशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, उद्यान निरीक्षक (वृक्ष), उद्यान निरीक्षक, हॉर्टीकल्चर सुपरवायझर, कोर्ट लिपिक, अॅनिमल किपर, समाजसेवक, आरोग्य निरीक्षक या पदाचा त्यात समावेश होता. लिपिक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता विद्युत), स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या चार पदांसाठी तब्बल ३० हॉर्टीकल्चर सुपरवायझर, कोर्ट लिपिक, अॅनिमल किपर, समाजसेवक, आरोग्य निरीक्षक या पदाचा त्यात समावेश होता. लिपिक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता विद्युत), स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या चार पदांसाठी तब्बल ३० ५८१ अर्जदार बसले होते. त्यांचा निकाल ३० जार ऑगस्टला जाहीर करण्यात आला. पात्र सर्व उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली आहे. त्यांनी परीक्षा दिलेल्या संस्था शासनमान्य असल्याचे तपासणी केली जात आहे. ती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहेत. त्यानंतर आयुक्तांची मान्यता घेऊन अंतिम पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर

कागदपत्रे तपासणीचे काम अंतिम टप्प्यात

आरक्षणानुसार पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणीचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. सादर केलेली प्रमाणपत्रे शासकीय मान्यताप्राप्त संस्थेचे आहेत की नाही हे तपासणे सुरू आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर समितीची मंजुरी घेऊन पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात येईल. त्यासाठी १५ ते २० दिवसांचा कालावधी लागणार आहे, असे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सांगितले.

प्रक्रिया नोव्हेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार

विविध पदांसाठी ३६८ जणांना महापालिकेत रुजू करून घेण्यात येणार आहे. ही प्रक्रिया नोव्हेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे


PCMC NHM Result, Selection List

PCMC Result, Selection List: The final merit list of the said posts is being published and the skills of the selected candidates for the post of Laboratory Technician and other in the said merit list are organized as follows and the candidates should appear within the prescribed period for an interview. Download PCMC NHM Selection List from below link:

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक व प्रयोगशाळा तंत्रज्ञ या रिक्त पदांसाठी जाहिरात क्र. १६२ / २०२३ दि. ०३/०७/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली होती. सदर पदांची अंतिम गुणवत्ता यादी प्रसिध्द करणेत येत असून सदर गुणवत्ता यादीमधील प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाच्या निवड झालेल्या उमेदवारांची कौशल्य खालील प्रमाणे आयोजित केलेली असून उमेदवारांनी विहित कालावधीमध्ये उपस्थित रहावे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत स्त्रीरोगतज्ञ, बालरोग तज्ञ, भूलतज्ञ, वैद्यकिय अधिकारी (पूर्ण वेळ) या रिक्त पदांसाठी जाहिरात क्र. १६१/२०२३ दि. ०३/०७/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली होती व सदर जाहिरातीच्या अनुषंगाने मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी दि.१०/०८/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली होती.
सदर स्त्रीरोगतज्ञ, बालरोग तज्ञ, वैद्यकिय अधिकारी (पूर्ण वेळ) या पदांच्या सोबतच्या यादीमधील पात्र उमेदवारांच्या मुलाखती खालील प्रमाणे आयोजित केलेल्या असून मुलाखतीस सर्व उमेदवारांनी विहित कालावधीमध्ये उपस्थित रहावे.

तसेच इपिडेमिऑलॉजिस्ट, गुणवत्ता आश्वासक सहाय्यक, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन या पदांची अंतिम गुणवत्ता यादी प्रसिध्द करणेत येत असून सदर गुणवत्ता यादीमधील फार्मासिस्ट व लॅब टेक्निशियन या पदांचे निवड झालेल्या उमेदवारांची कौशल्य चाचणी खालील प्रमाणे आयोजित केलेल्या असून उमेदवारांनी विहित कालावधीमध्ये उपस्थित रहावे.

1 राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमांतर्गत पदभरतीची अंतिम गुणवत्ता यादी व सुचनापत्र 23-08-2023
2 राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पदभरतीची अंतिम गुणवत्ता यादी व सुचनापत्र 23-08-2023
3 यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाकरीता तात्पुरत्या स्वरुपात वरिष्ठ निवासी पदावर नियुक्ती आद 23-08-2023

PCMC Bharti Result -pcmcindia.gov.in

PCMC Result, Selection List: PCMC Arogya Vibhag Bharti for Arogya Sahayyak and Nirikshak posts Results and list of eligible candidates has been Published. Candidates who have attend interview on 9th June 2023 can download their PCMC Arogya Vibhag Result from below link. Any objections of the candidates in the below ineligible list should be registered to the Pimpri Chinchwad Municipal Corporation, Health Department through an application on e-mail id: [email protected] by 29/08/2023. It should be clearly noted that objections received after the deadline will not be considered. . :

PCMC आरोग्य विभाग भरती आरोग्य सहाय्यक आणि निरिक्षक पदांसाठी निकाल आणि पात्र उमेदवारांची यादी प्रकाशित करण्यात आली आहे. 9 जून 2023 रोजी मुलाखतीला उपस्थित असलेले उमेदवार त्यांचा PCMC आरोग्य विभाग निकाल खालील लिंकवरून डाउनलोड करू शकतात. या निकाल  बद्दल पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

PCMC Arogya Vibhag Result 

1 आरोग्य व‍िभागामार्फत न‍िर‍िक्षक पदासाठी द‍ि.९/६/२०२३ रोजी घेण्यात आलेल्या थेट मुलाखतीमधील उम Download
2 आरोग्य व‍िभागामार्फत आरोग्य सहाय्यक पदासाठी द‍ि.९/६/२०२३ रोजी घेण्यात आलेल्या थेट मुलाखतीमधी Download

टिप: सदर पात्र उमेदवारांची गुणांकन यादी त्यांनी अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे केली आहे. ही अंतिम निवड यादी नाही. उमेदवारांना प्राप्त गुणांकन, आरक्षण या आधारे अंतिम निवड यादी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

उपरोक्त अपात्र यादीतील उमेदवारांच्या काही हरकती असतील त्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका, आरोग्य विभाग, यांचे e mail id: [email protected] वर अर्जाद्वारे दि.२९/०८/२०२३ अखेर नोंदव्याव्यात मुदतीनंतर प्राप्त झालेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही याची स्पष्ट नोंद घ्यावी.


PCMC Result Link 2023 Download

PCMC Bharti Results 2023 – Direct service recruitment process was conducted for Group B and C posts in various departments of PCMC Municipal Corporation. The result of these exams will be announced on August 7. Also, the UPSC exam was held during the municipal exam period. Therefore, the examination of 89 people was conducted on July 17. Municipal Deputy Commissioner Vitthal Joshi informed that their result will be delayed by eight days.

 

 महापालिकेच्या विविध विभागांतील ‘ब’ आणि ‘क’ गटातील १५ पदांच्या ३८८ जागांसाठी मे महिन्यात झालेल्या ऑनलाइन परीक्षेच्या ११ पदांच्या ३५ जागांचा निकाल पालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. आरक्षणानुसार उमेदवारांची यादी तयार करण्यात येणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सांगितले.  या निकाल  बद्दल पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पालिकेच्या विविध विभागांतील ३८८ जागांसाठी मे महिन्यामध्ये तीन दिवस ऑनलाइन पद्धतीने राज्यातील विविध केंद्रांवर ५५ हजार ८२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, उपमुख्य अग्निशामक अधिकारी विभागीय अग्निशामक अधिकारी, उद्यान अधीक्षक (वृक्ष), उद्यान निरीक्षक, पर्यवक्षेक, न्यायालयीन लिपिक, समाजसेवक, आरोग्य निरीक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, कनिष्ठ अभियंता लिपिक या पदांसाठीची परीक्षा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या माध्यमातून घेण्यात आली. परीक्षेनंतर उमेदवारांच्या हरकती मागविण्यात आल्या होत्या. यामधील ११ पदांच्या ३५ जागांबाबत आलेल्या हरकतींचा निपटारा झाला आहे. ३५ जागांसाठी दोन हजार ६७९ जणांनी परीक्षा दिली असून, या जागांचा निकाल जाहीर केला आहे. तर, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), लिपिक या चार पदांचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 

त्या ८९ विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन निकाल जाहीर करावा, अशी मागणी करण्यात येत होती. मात्र, त्यांची परीक्षा घेण्यास उशीर झाला. त्यात लिपिक, कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ अभियंता व स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या पदांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. महापालिकेच्या ३८७ जागांसाठी मे महिन्यामध्ये तीन दिवस ऑनलाइन पद्धतीने राज्यातील विविध केंद्रांवर परीक्षा पार पडली. त्यासाठी मे महिन्यामध्ये २६, २७ व २८ या तारखेला परीक्षा झाली. या परीक्षेसाठी ८५ हजार ३८७ जणांनी अर्ज केले होते.

 

आपला निकाल पहा


 

PCMC Result 2023:  Pimpri Chinchwad Municipal Corporation result has been issued. Candidates can download their PCMC Result 2023. The examination was conducted in two shifts, following marks are derived after normalization. Candidates who have appeared for PCMC Exam can download their result from below Link:

Download Merit List

PCMC Result, Selection List Update

PCMC Result, Selection List:  The result of Pimpri Chinchwad Municipal Corporation exams will be released on July 10. The recruitment process was conducted for Group B and C posts in various departments of PCMC. For 387 seats of various 15 posts in the municipality, the examination was conducted online for three days on 26th, 27th and 28th in the month of May at various centers across the state. 85 thousand 387 people had applied for the exam. The answer list of the candidates who have given the exam will be published in two days. The answer list can be viewed from their login id. If there are any objections, a deadline has been given to inform the municipal administration within three days. Download PCMC Result PDF, PCMC Answer Key, PCMC Group B Result link…

Vacancies in Group B and Group C cadres in Pimpri Chinchwad Municipal Corporation establishment through direct service entry published in the newspaper advertisement no. 184 / 2022 for the 15 posts applied for, the online examination of the eligible candidates was conducted from 26/05/2023 to 28/05/2023.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांतील ब आणि क गटातील जागांसाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यात लिपीक, कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) व स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या पदांचा निकाल राखीव ठेवण्यात येणार आहे, असे महापालिकेचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सांगितले. या परीक्षांचा निकाल १० जुलैदरम्यान लागणार आहे.
दिनांक २८/०५/२०२३ रोजी संघ लोकसेवा आयोगाची पूर्वपरिक्षा होती, त्यामुळे काही उमेदवारांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची ऑनलाईन परिक्षा देता आली नसल्याने अशा उमेदवारांची परिक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे लिपिक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य व कनिष्ठ अभियंता, विद्युत ही पदे वगळून उर्वरित ११ पदांची (अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, उप मुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, उद्यान अधिक्षक (वृक्ष), उद्यान निरिक्षक, हॉर्टीकल्चर सुपरवायझर, कोर्ट लिपिक, अॅनिमल किपर, समाजसेवक व आरोग्य निरिक्षक) उत्तरतालिकेची लिंक (Answer key ) मनपा संकेतस्थळावर भरती या मेन्यूमध्ये दिनांक ०५/०७/२०२३ पासून उपलब्ध करुन देण्यात येत आहे. उमेदवारांनी वरीलप्रमाणे लिंकवर अर्ज क्रमांक (Application no.) व ऑनलाईन अर्ज भरतेवेळी वापरलेला पासवर्ड (Password) वापरुन उत्तरतालिका (Answer key) तपासून घ्यावी.

PCMC Response Sheet 2023

उपरोक्तप्रमाणे नमूद ११ पदांच्या ऑनलाईन परिक्षेचे प्रश्न अथवा उत्तराबाबत उमेदवारांच्या हरकती / आक्षेप असल्यास सदरचे जाहिर निवेदन प्रसिध्द झाल्यापासून ०३ दिवसांत म्हणजेच दिनांक ०७/०७/२०२३ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत योग्य त्या कागदपत्रांच्या पुराव्यासह उत्तरतालिकेसोबत उपलब्ध करुन देण्यात आलेल्या हरकत अर्जात पाठविण्यात याव्यात. प्रत्येकी एका हरकत / आक्षेपाकरीता र.रु. २०० शुल्क आहेत. सदरचे शुल्क उमेदवाराने इंटरनेट बँकींग, क्रेडीट कार्ड किंवा डेबीट कार्डद्वारे भरावे. ”
उमेदवारांना हरकती/आक्षेप घेण्याकामी कोणत्याही अडचणी आल्यास याकरीता त्यांनी ०३ दिवसाचे मुदतीत सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत Helpdesk Email – [email protected] या ई-मेलवर तसेच Hepldesk Number +91 7353293111 या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच मुदतीनंतर आलेल्या कोणत्याही हरकती / आक्षेप यांची दखल घेतली जाणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

PCMC Response Sheet 2023

PCMC Bharti Exam Question Paper with Answer Sheet is available on 5th of July 2023 for candidates in their login. Students can check their PCMC Answer Sheet 2023 from the below link

PCMC उत्तरतालिका 2023 कशी डाउनलोड करावी?

All the steps to download PCMC answer sheet 2023 are given below.

  • सर्वप्रथम PCMC च्या अधिकृत संकेतस्थळ @pcmcindia.gov.in ला भेट द्या.
  • तिथे भरती या टॅब वर क्लीक करा. तेथे PCMC उत्तरतालिका 2023 वर क्लीक करा.
  • नवीन पेज ओपन होईल तिथे आपला लॉगिन आयडी व पासवर्ड टाका.
  • तेथे रिस्पॉन्स शीट वर क्लीक करा.
  • आता तुम्ही PCMC उत्तरतालिका 2023 डाउनलोड करू शकता.

PCMC उत्तरतालिका 2023 वर आक्षेप कसा घ्यावा?

  • सर्वप्रथम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळ @pcmcindia.gov.in ला भेट द्या.
  • तिथे भरती या टॅब वर क्लीक करा.
  • आता नवीन पेज ओपन होईल तिथे लॉगिन आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करा
  • ऑब्जेक्शन वर क्लीक करा.
  • योग्य पुरावा अपलोड करा.
  • फॉर्म सबमिट करा….

Download Public Statement regarding Answer Key and Objection Application

उत्तरसूची दोन दिवसांत प्रसिध्द होणार

तसेच, महापालिकेच्या परीक्षा कालावधीमध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा आली होती. त्यामुळे ८९ जणांची परीक्षा घेणे शक्य झाले नाही. या सर्व उमेदवारांची परीक्षा १७ जुलैला घेण्यात येणार आहे. पालिकेच्या विविध १५ पदाच्या ३८७ जागांसाठी मे महिन्यात २६, २७ व २८ तारखेस अशा तीन दिवस ऑनलाइन पद्धतीने राज्यभरातील विविध केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली.

५५ हजार जणांनी परीक्षा दिली

परीक्षेसाठी ८५ हजार ३८७ जणांनी अर्ज केले होते. प्रत्यक्षात ५५ हजार जणांनी परीक्षा दिली. परीक्षा दिलेल्या उमेदवारांच्या उत्तरसूची दोन दिवसांत प्रसिध्द होणार आहे. त्यांच्या लॉगीन आयडीवरून उत्तरसूची पाहता येणार आहे. त्यावर काही हरकती असतील तर त्या तीन दिवसांत महापालिका प्रशासनाला कळविण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. त्या ८९ विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन निकाल लवकर जाहीर करावा, अशी मागणी परीक्षार्थीकडून करण्यात येत होती. मात्र, त्यांची परीक्षा घेण्यास उशीर होणार असल्याने निकाल लावण्यात येणार आहे. त्यात लिपीक, कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) व स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या पदांचा निकाल राखीव ठेवण्यात येणार आहे, असे महापालिकेचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सांगितले.


PCMC Teachers Final Selection List

PCMC Result, Selection List: On behalf of the Pimpri Chinchwad Municipal Corporation, Department of Secondary Education, 18 secondary schools and 04 bhagshalas are functioning in the municipal area. From the academic year 2023 -2024, 182 candidates have been selected in order of merit. The following candidate is being appointed after selecting the candidate as per the requirement of the school. A list of candidates has been Published who got selected for PCMC Teacher Bharti 2023.

एकत्रित मानधनावर शिक्षक नेमणूका करणेकामी मनपाच्या संकेतस्थळावर बी.एस.स्सी.बी.एड., बी.ए.बी.एड. व बी. पी. एड. या शैक्षणिक अर्हतेनुसार एकत्रित मानधन रक्कम रूपये – २७,५००/- (अक्षरी रक्कम सत्तावीस हजार पाचशे रूपये फक्त) नुसार अर्ज मागवणेत आलेले होते. त्यानुसार गुणानुक्रमे १८२ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने मनपा परीसरात १८ माध्यमिक विद्यालये व ०४ भागशाळा कार्यरत आहेत. सन २०२३ २०२४ या शैक्षणिक वर्षापासुन मराठी – माध्यमाचे नविन ०५ भागशाळा सुरू करणेत आलेल्या आहेत. या विद्यालयामधुन गतवर्षी सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षामध्ये ८४१३ विद्यार्थी शिक्षण घेत होते. सद्यस्थितीत सहाय्यक शिक्षक नियतवयोमानानुसार सेवानिवृत्ती या कारणास्तव विद्यालयात शिक्षक कमी पडत आहेत. विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणुन तात्पुरत्या कालावधीसाठी एकत्रित मानधनावर शिक्षक नेमणूका करणेकामी मनपाच्या संकेतस्थळावर बी.एस.स्सी.बी.एड., बी.ए.बी.एड. व बी. पी. एड. या शैक्षणिक अर्हतेनुसार एकत्रित मानधन रक्कम रूपये – २७,५००/- (अक्षरी रक्कम सत्तावीस हजार पाचशे रूपये फक्त) नुसार अर्ज मागवणेत आलेले होते. त्यानुसार गुणानुक्रमे १८२ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. विद्यालयाच्या आवश्यकते प्रमाणे उमेदवाराची निवड करून खालील उमेदवाराची नियुक्ती करणेत येत आहे.

माध्यमिक विद्यालयासाठी एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात मराठी/ उर्दू शिक्षक नेमणुकीबा

PCMC Final Selection List

PCMC Result, Selection List: The interim selection list for teacher recruitment on consolidated salary was published on the website www.pcmcindia.gov.in. A period of 02 days was given to the candidates to object to the said list. Accordingly, 50 candidates had raised objections. After canceling the said objection, the final subject wise selection list is being published as follows.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत तात्पुरत्या स्वरूपात एकत्रित मानधनावर शिक्षक भरती करणेकरीता जाहिरात क्रमांक ०१/ २०२३ दि. १८/०५/२०२३ अन्वये उमेदवारांकडून अर्ज प्रत्यक्ष मागविण्यात आले होते. सदरचे तात्पुरत्या स्वरूपात एकत्रित मानधनावर शिक्षक भरतीची अंतरीम निवड यादी www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली होती. सदर यादीस उमेदवारांना हरकती घेणेकामी ०२ दिवसांचा कालावधी देण्यात आलेला होता. त्यानुसार ५० उमेदवारांनी हरकती घेतलेल्या होत्या. सदर हरकती निरस्त करून अंतीम विषयनिहाय निवड यादी खालीलप्रमाणे प्रसिध्द करणेत येत आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

उपरोक्त अंतीम निवड यादीतील उमेदवारांना खालीलप्रमाणे विद्यालय निहाय नेमणूक आदेश प्रसिध्द करणेत येत आहेत. तरी, सदर उमेदवारांनी आदेशाचे तारखेपासून दि. २१/०६/२०२३ पर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका, माध्यमिक शिक्षण मुख्य कार्यालय, दुसरा मजला येथे रूजू व्हावे. अन्यथा, रूजू न झालेल्या उमेदवारांची नेमणूक रद्द समजणेत येईल.

माध्यमिक शिक्षण विभाग- जाहिरात क्रमांक 01/2023 अंतिम निवड यादी

 


PCMC  Asha Swayamsevak  Result, Selection List

PCMC Result, Selection List: PCMC Asha Swayamsevak Bharti 2023 Results and Selection List is published by Official website. Candidates check the result, list of candidates who are selected and rejected also. And the walk in schedule for further  process is given here. The Interview for the post of Asha Swayamsevaka under National Health Mission under Pimpri Chinchwad Municipal Corporation Integrated Health and Family Welfare Society. 25/04/2023 to dt. It was conducted during the period 04/05/2023. As recommended by the selection committee constituted for the said recruitment, the selection and waiting list is being published on the municipal website as follows. Appointment order by the selected candidates in the said selection list Acceptance and joining candidates should present themselves at the concerned hospital within 7 days (upto 23/05/2023) from the date of order.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ ऍण्ड फॅमिली वेलफेअर सोसायटी अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आशा स्वयंसेविका या पदाच्या मुलाखती दि. २५/०४/२०२३ ते दि. ०४/०५/२०२३ या कालावधीत घेण्यात आलेल्या होत्या. सदर भरती कामी गठित निवड समितीने शिफारस केल्यानुसार निवड व प्रतिक्षा यादी महापालिका संकेतस्थळावर खालील प्रमाणे प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर निवड यादी मधील निवड झालेल्या उमेदवारांनी नियुक्ती आदेश स्वीकारणेकामी व रुजू होणेकामी आदेशाच्या दिनांकापासून पुढील ७ दिवासामध्ये (दि. २३/०५/२०२३ पर्यंत ) संबंधीत रुग्णालयामध्ये हजर राहावे.

Download PCMC Asha Workers Result

PCMC Staff Nurse Bharti List For Document Verification is published now. The list is published for 175 candidates. Just download the PDF from given link & Check you names.  For More updates keep visiting MahaBharti. 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी, स्टाफनर्स, सांख्यिकी सहाय्यक, लॅब टेक्निशियन, एक्स रे टेक्निशियन, फार्मासिस्ट व ए.एन.एम. अभिनामाची रिक्त पदे भरण्याकरीता दिनांक २५/०६/२०२२ रोजी ऑनलाईन परिक्षा घेण्यात आली होती. सदरचे परिक्षेचा पदनिहाय निकाल www.pcmcindia.gov.in या मनपा संकेतस्थळावर दिनांक २८/०६/२०२२ रोजी प्रसिध्द करण्यात आला आहे. तसेच ‘स्टाफनर्स’ पदांच्या रिक्त जागांमध्ये व आरक्षणामध्ये झालेल्या बदलाबाबतचे निवेदन प्रसिध्द करण्यात आले आहे.

 

उमेदवारांनी वरीलप्रमाणे परिशिष्ठ ‘अ’ मध्ये नमूद केलेल्या दिनांकास कागदपत्रे पडताळणीसाठी कै. मधुकर पवळे सभागृह, पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य कार्यालय, तिसरा मजला, मुंबई-पुणे रस्ता, पिंपरी ४११०१८, येथे सकाळी १०:०० वाजता उपस्थित रहावे. उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणी करीता येताना परिशिष्ठ “ब” मध्ये नमूद केल्याप्रमाणे मूळ कागदपत्रे तसेच त्या कागदपत्रांचा साक्षांकित प्रतीचा एक संच बरोबर आणावा. कागदपत्रांच्या साक्षांकीत प्रती या सक्षम प्राधिका-याने साक्षांकीत केलेल्या असाव्यात. वरील पदांकरीता ऑनलाईन अर्ज केलेल्या ज्या उमेदवारांनी महिला आरक्षण निवडलेले आहे. त्या उमेदवारांच्या महिला आरक्षणाबाबत कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर अलहिदा निर्णय घेण्यात येईल.

कागदपत्रे पडताळणीचे वेळी उमेदवारांनी अपूर्ण कागदपत्रे सादर केल्यास अथवा कागदपत्रे तपासणी अंती उमेदवार शैक्षणिक अर्हता तसेच इतर बाबींची पुर्तता करीत नसल्याचे निदर्शनास आल्यास, अशा उमेदवारांचा पुढील निवड प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही. तसेच जे उमेदवार कागदपत्रे पडताळणीकामी गैरहजर राहतील त्यांचाही विचार केला जाणार नाही यांची सर्व संबंधीत उमेदवारांनी नोंद घ्यावी. कागदपत्रे पडताळणीनंतर उमेदवारांची अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादी (जातीनिहाय तसेच समांतर आरक्षण निहाय) शासन शुध्दीपत्रक क्र. संकिर्ण १११८/प्र.क्र.३९/१६-अ, दि. १९/१२/२०१८ व शासन निर्णय क्र. प्रानिमं१२२२/ प्र.क्र.५४/का.१३-अ, दि. ०४/०५/२०२२ मधील अटी शर्तीनुसार महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेत येईल.

 

PCMC Staff Nurse List

 


 

PCMC Bharti Results 2023 – PCMC Primary School Result is published today. The details about this result are mentioned below.

PCMC-Teachers-Bharti-2023-Results

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For PCMC Primary Teachers Selections List 2023
 यादी डाउनलोड https://t.co/O9FiPw0N4z : 

 


PCMC Result, Selection List : यशवंतराव चव्हाण रुग्णालय नि स्टाफ नर्स पदभरती परीक्षेची निवड यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For PCMC Selection List
 यादी डाउनलोड : https://bit.ly/2Wdujq2

PCMC Result, Selection List : यशवंतराव चव्हाण रुग्णालय नि वरिष्ठ रहिवासी, कनिष्ठ रहिवासी, वैद्यकीय अधिकारी पदभरती परीक्षेचे निवड यादी जाहीर केलेली आहे. निवड यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 निवड यादी डाउनलोड : http://bit.ly/2VfSh57

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. MahaBharti says

    PCMC Selection and Waiting List 2023 for Clerk, Civil Engineering Assistant and Junior Engineer and Other Posts has been released. Candidates can check PCMC Result 2023 and other details here.

  2. MahaBharti says

    PCMC आरोग्य व‍िभागामार्फत भरतीचा निकाल जाहीर आपला निकाल पहा

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड