District Hospital Pune Bharti Result
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, मुंबई अंतर्गत पुणे जिल्हयातील रक्तपेढी विभागातील समुपदेशक व प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी आलेल्या अर्जाची छाननी केल्यांनतर जे उमेदवार अपात्र आहेत. त्यांचे काही म्हणणे असेल किंवा कागदपत्रे जमा करावयाचे असले तर दि. १७/१०/२०२५ रोजी संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय, पुणे या कार्यालयास जमा करावेत. मुदतीनंतर आलेली कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. मेलव्दारे कोणतीही कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. तसेच पोस्टाने आलेल्या कागदपत्रास विलंब झाल्यास सदर कागदपत्रे ग्राहय घरले जाणार नाही.
Eligible and ineligible list for Pune District Blood Bank Recruitment 2025
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















