Sassoon Hospital Hall Ticket Download – Government Medical College Sassoon General Hospital, Pune – Sassoon General Hospital Pune will conduct the examination for the recruitment process in the Class-4 (Group-D) cadre on 11/10/2025. All the candidates should note that the link of the hall ticket and admit card of the examination will be made available soon on the website bjgmcpune.com.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे, ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे येथील सरळसेवेने वर्ग -४ (गट-ड) संवर्गातील भरती प्रकिये करिता दि.११/१०/२०२५ रोजी परिक्षा घेण्यात येणार आहे. परिक्षेची हॉल तिकिटची लिंक व प्रवेश पत्र लिंक सुरु झाली असून खालील लिंक वरून आपण आपले प्रवेशपत्र डाउनलोड किंवा प्रिंट करू शकता. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
प्रवेशपत्र डाउनलोड करा

अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















