PCMC भरती २०१९
PCMC Recruitment 2019
पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे येथे विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ सप्टेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता (ऑटोमोबाईल), मोटर मेकॅनिक आणि पंप मेकॅनिक .
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकल मध्ये डिप्लोमा, SSC/ITI पास असावा.
- फीस – रु. १००/-
- नोकरी ठिकाण – पिंपरी, पुणे
- अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
- अर्ज करण्याचा पत्ता – मुख्य अग्निशामक अधिकारी, जनरल अरुणकुमार वैद्य मुख्य अग्निशामक केंद्र, संत तुकारामनगर, पिंपरी, पुणे – ४११०११८
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ सप्टेंबर २०१९
- आवश्यक कागदपत्र –
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिकव व्यवसायिक अहर्ता विषयक प्रमाणपत्र
- जातीचा दाखला
- अनुभव प्रमाणपत्र
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App