पिंपरी चिंचवड पोलीस भरती नवीन जाहिरात प्रकाशित; अर्ज करा | Pimpri Chinchwad Police Bharti 2022
PCMC Police Bharti 2022
PCMC Police Bharti 2022
PCMC Police Bharti 2022: The recruitment notification published by Pimpri Chinchwad Police Department Pune Region to fill the Legal Officer posts. Interested and eligible candidates can apply before the last date. More details are given below:-
पिंपरी चिंचवड पोलीस विभाग पुणे येथे विधी अधिकारी पदांच्या एकुण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2022 आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅महाराष्ट्र महिला व बाल विकास विभागात 195 रिक्त पदांची भरती सुरू; त्वरित अर्ज करा
✅IBPS PO/MT नवीन भरती 2022 – 6432 पदांची बंपर भरती सुरु!!
✅महत्त्वाचे – पोलीस भरती संदर्भात नवीन GR प्रकाशित!!
✅ST महामंडळात 5000 चालकांच्या भरतीला मान्यता!!
✅लिपिक-टंकलेखक आणि कनिष्ठ अभियंता पदांची भरती MPSC मार्फतच!!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – विधी अधिकारी
- पद संख्या – 03 जागा
- शैक्षणिक पात्रता – Law Degree (Refer PDF)
- नोकरी ठिकाण – पुणे
- वेतनश्रेणी –
- विधी अधिकारी (Legal Officer) – 20,000/- रुपये प्रतिमहिना
- अर्ज पद्धती – ऑफलाइन
- अर्ज करण्याचा पत्ता – पोलिस आयुक्तक, पिंपरी चिंचवड पुणे -411019
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जुलै 2022
How to Apply For PCPC Recruitment 2022
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- सदर पदांकरिता अधिक माहिती pcpc.gov.in या वेबसाइट वर जाहीर केलेली आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2022 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Pimpri Chinchwad Police Bharti 2022 Vacancy Details
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Pimpri Chinchwad Police Recruitment 2022
|
|
? PDF जाहिरात |
https://cutt.ly/YLmL6ti |
✅ अधिकृत वेबसाईट |
pcpc.gov.in |
PCMC Police Bharti 2022 – Temporary Selection List
PCMC Police Bharti 2022: Commissionerate of Police Pimpri Chinchwad (PCMC Police Recruitment 2022) has been declared the temporary selection list from the waiting list. Click on the below link to download the list. Further details are as follows:-
PCMC Police Recruitment 2022
पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड अंतर्गत 720 पदांची पोलीस भरती राबविण्यात आली होती. तसेच, पोलीस भरतीची निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली होती. आता प्रतीक्षा यादीमधून तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस भरती २०१९ मधील रिक्त ७२० पदांची पोलीस भरती प्रक्रिया ही राबविण्यात येऊन निवडसूची व प्रतिक्षायादी ही या कार्यालयाचे संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली होती. भरती प्रक्रियेमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची निवड यादी प्रसिध्द करण्यात आली असता एकुण २४ उमेदवार हे भरतीच्या पुढील प्रक्रियेच्या टप्प्यावर उपस्थित राहीले नाहीत. तसेच एकुण ०४ उमेदवारांनी भरती प्रक्रियेमध्ये गैरप्रकार केल्याचे निदर्शनास आलेने असे एकुण २८ उमेदवारांना निवड यादीमधून अपात्र करण्यात येऊन पोलीस भरती प्रक्रियेमधून वगळण्यात येत आहे.
तसेच निवडसुचीमधील ११ उमेदवारांना कर्तव्यावर हजर राहणेबाबतचे नियुक्ती आदेश निर्गमित करुन देखील विहित कालावधीमध्ये हजर होणे आवश्यक असताना विहित मुदतवाढीचा कालावधी संपुष्टात आलेने ११ उमेदवार यांचे नियुक्ती आदेश रद्द करण्यात येऊन पोलीस भरती प्रक्रियेमधून अपात्र करण्यात येत आहे.
पोलीस भरती प्रक्रियेमधून वगळण्यात आलेल्या अशा एकुण ३९ उमेदवारांच्या निवड प्रवर्गाच्या रिक्त जागेवर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड कार्यालयाचे अधिकृत वेबसाईटवर दिनांक ०२.०६.२०२२ रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रतिक्षायादीमधील खालील उमेदवारांची तात्पुरत्या स्वरुपात निवड करण्यात येत आहे.
यादी डाउनलोड – https://bit.ly/3NrSDwX
Pimpri Chinchwad Police Bharti Details
Pimpri Chinchwad Police Bharti : On 4/9/2019, the online application was invited for the competitive examination through the Project Manager, Mahapariksha Portal to fill the posts of Police Peon (Group-C) at the establishment of Commissioner of Police Pimpri Chinchwad. The advertisement clarified that the power to suspend, cancel, partially reschedule competitive examinations, change the total number of posts would remain with the concerned police chiefs and their decision would be final. Accordingly, changes are being made in it as follows. For more information on this, please see the PDF advertisement here.
दिनांक 4/9/2019 रोजी पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई (गट-क) ची पदे भरण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापक, महापारीक्षा पोर्टल यांचेमार्फत स्पर्धात्मक परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. ह्या जाहिरातीत स्पर्धात्मक परीक्षा स्थगित करणे, रद्द करणे, अंशतः बसल करणे, पदांच्या एकूण संख्येमध्ये बदल करण्याचे अधिकार संबंधित पोलीस घटक प्रमुखांना राहतील व त्यांचा निर्णय अंतिम असेल असे स्पष्ट करण्यात आले होते. त्याअनुषंगाने त्यामध्ये पुढीलप्रमाणे बदल करण्यात येत आहे. या संदर्भातील अधिक माहिती करिता येथे कृपया PDF जाहिरात बघावी.
पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती सन 2019 शुद्धीपत्रक ![]()
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांना “अराखीव” व आर्थिक दृष्ट्या मागास” प्रवर्गाचा विकल्प निवडण्याची सुविधा हे शुद्धीपत्रक प्रसिद्ध झाल्यापासून म्हणजेच दिनांज 5 ऑगस्ट 2021 ते 15 ऑगस्ट 2021 रोजी पर्यंत उपलब्ध राहील.
Important Links For Pimpri Chinchwad Police Recruitment
|
|
? PDF जाहिरात |
https://bit.ly/3jokpgQ |
✅ अधिकृत वेबसाईट |
pcpc.gov.in |
Table of Contents