PCMC अंतर्गत यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालय डॉक्टर भरती वेळापत्रक जाहीर
PCMC Bharti Exam Schedule
PCMC MO Document Verification Date
PCMC Bharti Exam Schedule: Yashwantrao Chavan Memorial Hospital of Pimpri Chinchwad Municipal Corporation is temporarily filling 56 posts of Junior Resident, Medical Officer Shift Duty-3, CMO-3 and BTO-2 posts on consolidated salary per month in newspaper and municipal website advertisement no.454 was announced. Accordingly, more applications have been received for the said posts than the sanctioned number of posts. However candidates have filled their educational, experience and related information in prescribed application form. This information must be verified.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयाकरीता दरमहा एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात कनिष्ठ निवासी ५६, वैद्यकिय अधिकारी शिफ्ट ड्युटी-३, सी.एम.ओ-३ व बी.टी.ओ-२ पदे तात्पुरत्या स्वरुपात भरणेकामी वर्तमानपत्रात व मनपा वेबसाईटवर जाहिरात क्र.४५४ प्रसिध्द करणेत आली होती. त्यानुसार सदर पदांसाठी मंजूर पदसंख्येपेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत. तथापि उमेदवारांनी विहीत अर्जामध्ये स्वतःची शैक्षणीक, अनुभव व तदअनुषंगिक माहिती भरली आहे. सदर माहितीची खातरजमा करणे आवश्यक आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
सबब सर्व उमेदवारांनी अर्जामध्ये नमुद केलेल्या माहितीच्या अनुषंगाने छायांकित प्रत व मुळ कागदपत्रे (शैक्षणीक कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे) खालील वेळापत्रकामध्ये नमुद केल्याप्रमाणे विहीत वेळेत उपस्थित रहावे.
PCMC Medical Officer Bharti Date 2023
PCMC Bharti Exam Schedule: Regarding filling up of various posts of doctors on a temporary basis on consolidated salary per month. Accordingly, more applications have been received for the said posts than the sanctioned number of posts. However candidates have filled their educational, experience and related information in prescribed application form. This information must be verified. All the candidates should present the original documents (educational documents, experience certificates) as per the information mentioned in the application form within the prescribed time as mentioned in the schedule below.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाकरीता दरमहा एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात कनिष्ठ निवासी ५३, वैद्यकिय अधिकारी शिफ्ट ड्युटी-३, सी. एम. ओ-५ वा बी.टी.ओ-२ पदे तात्पुरत्या स्वरुपात भरणेकामी वर्तमानपत्रात व मनपा वेबसाईटवर जाहिरात क्र.७९ प्रसिध्द करणेत आली होती. त्यानुसार सदर पदांसाठी मंजूर पदसंख्येपेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत. तथापि उमेदवारांनी विहीत अर्जामध्ये स्वतःची शैक्षणीक, अनुभव व तदअनुषंगिक माहिती भरली आहे. सदर माहितीची खातरजमा करणे आवश्यक आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
PCMC YCMH Medical Officer Bharti Date 2023
सबब सर्व उमेदवारांनी अर्जामध्ये नमुद केलेल्या माहितीच्या अनुषंगाने मुळ कागदपत्रे ( शैक्षणीक कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे) खालील वेळापत्रकामध्ये नमुद केल्याप्रमाणे विहीत वेळेत उपस्थित रहावे.
PCMC Junior Resident Dentist Bharti Exam Schedule
PCMC Bharti Exam Schedule:- The list of eligible candidates has been released by PCMC for the written test for the post of Junior Resident Dentist required for the P.G.I.Y.C.M. hospital. The said candidates for the written examination date. Appear written test on 19th July 2022 between 2.00 PM to 4.00 PM at the respective address along with necessary documents.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत पी.जी.आय.वाय.सी.एम. रुग्णालयासाठी आवश्यक कनिष्ठ निवासी दंतरोग पदासाठी लेखी परिक्षेकरिता पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. सदर उमेदवारांनी लेखी परिक्षेकरिता दि. 19 जुलै 2022 रोजी दु.2.00 ते 4.00 या वेळेत संबंधित पत्यावर आवश्यक कागदपत्रासह लेखी परिक्षेकरिता हजर राहावे.
- लेखी परिक्षेची तारीख – 19 जुलै 2022
- पत्ता – चाणक्य हॉल, पहिला मजला, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, संत तुकाराम नगर, पिंपरी पुणे -411018
आवश्यक कागदपत्र –
- शासकिय आय. डी. प्रुफ (वाहन परवाना आधारकार्ड, पॅनकार्ड, निवडणूक ओळखपत्र यापैकी एक)
- अंतिम वर्षाची मार्कलिस्ट, रजिस्ट्रेशन सर्टीफिकेट व जातीचा दाखला. सदर कागदपत्रांची एक छायांकित प्रत जमा करुन घेण्यात येईल.
यादी डाउनलोड:-https://cutt.ly/YLHUGYR
Table of Contents