PCMC अंतर्गत कनिष्ठ निवासी दंतरोग पदभरती परीक्षेची तारीख जाहीर
PCMC Bharti Exam Schedule
PCMC Junior Resident Dentist Bharti Exam Schedule
PCMC Bharti Exam Schedule:- The list of eligible candidates has been released by PCMC for the written test for the post of Junior Resident Dentist required for the P.G.I.Y.C.M. hospital. The said candidates for the written examination date. Appear written test on 19th July 2022 between 2.00 PM to 4.00 PM at the respective address along with necessary documents.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत पी.जी.आय.वाय.सी.एम. रुग्णालयासाठी आवश्यक कनिष्ठ निवासी दंतरोग पदासाठी लेखी परिक्षेकरिता पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. सदर उमेदवारांनी लेखी परिक्षेकरिता दि. 19 जुलै 2022 रोजी दु.2.00 ते 4.00 या वेळेत संबंधित पत्यावर आवश्यक कागदपत्रासह लेखी परिक्षेकरिता हजर राहावे.
अन्य महत्वाच्या भरती
✅महाराष्ट्र महिला व बाल विकास विभागात 195 रिक्त पदांची भरती सुरू; त्वरित अर्ज करा
✅IBPS PO/MT नवीन भरती 2022 – 6432 पदांची बंपर भरती सुरु!!
✅महत्त्वाचे – पोलीस भरती संदर्भात नवीन GR प्रकाशित!!
✅ST महामंडळात 5000 चालकांच्या भरतीला मान्यता!!
✅लिपिक-टंकलेखक आणि कनिष्ठ अभियंता पदांची भरती MPSC मार्फतच!!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- लेखी परिक्षेची तारीख – 19 जुलै 2022
- पत्ता – चाणक्य हॉल, पहिला मजला, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, संत तुकाराम नगर, पिंपरी पुणे -411018
आवश्यक कागदपत्र –
- शासकिय आय. डी. प्रुफ (वाहन परवाना आधारकार्ड, पॅनकार्ड, निवडणूक ओळखपत्र यापैकी एक)
- अंतिम वर्षाची मार्कलिस्ट, रजिस्ट्रेशन सर्टीफिकेट व जातीचा दाखला. सदर कागदपत्रांची एक छायांकित प्रत जमा करुन घेण्यात येईल.