PCMC भरतीचे ऑनलाईन परिक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, डाउनलोड लिंक सुरु ! – PCMC Admit Card Download 2024
PCMC Bharti Admit Card Download 2024, PCMC Exam Date
PCMC Fireman Admit Card 2024
PCMC Bharti Admit Card Download 2024: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील आवश्यक असणारे गट ड संवर्गातील अग्निशमन विमोचक तथा फायरमन रेस्क्युअर अभिनामाचे पदनामांची एकूण १५० रिक्त पदे सरळसेवेने भरणेकरीता दि.१६/०३/२०२४ (आचारसंहिते पुर्वी) रोजीच्या वर्तमानपत्रात जाहिरात क्र.६७०/२०२४ प्रसिध्द केली असून अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. सदरचे जाहीर निवेदनाद्वारे सर्व उमेदवारांना कळविण्यात येत आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील अग्रिशमन विमोचक तथा फायरमन रेस्क्युअर पदांसाठी दिनांक २९/०८/२०२४ रोजी ऑनलाईन परिक्षा घेण्यात येणार आहे. त्याकरीता ऑनलाईन परिक्षेचे वेळ पुढीलप्रमाणे राहील.
तसेच या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम बघण्यासाठी येथे क्लिक करा व पिंपरी चिंचवड महापालिका टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
PCMC Admit Card Link
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
जाहिरात क्रमांक 670/2024 दिनांक 29/082024 रोजी होणा-या Online परिक्षेच्या प्रवेशपत्राची लिंक (Admit Card Link)
PCMC Hall Ticket Download
PCMC Fireman Exam Date 2024
अग्निशमन विमोचक तथा फायरमन रेस्क्युअर या पदाची ऑनलाईन परिक्षेकरीता प्रवेशपत्र (Admit Card) पिंपरी चिंचवड महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावरील भरती (Recruitment) ही लिंक (मेनू) दिनांक २५ /०८/२०२४ पासून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. उमेदवारांनी वरीलप्रमाणे लिंकवर अर्ज क्रमांक (Application no.) व ऑनलाईन अर्ज भरतेवेळी वापरलेला पासवर्ड (Password) नमूद करुन ऑनलाईन परिक्षेचे प्रवेशपत्र (Admit Card) उपलब्ध करुन घ्यावे. संकेतस्थळावरुन ऑनलाईन परिक्षेचे प्रवेशपत्र (Admit Card) उपलब्ध करुन घेणे, परिक्षेस वेळेवर उपस्थित राहणे ही संबंधित उमेदवारांची जबाबदारी आहे. संकेतस्थळावरील प्रवेशपत्र पाहिले नाही, अथवा डाऊनलोड केले नाही इत्यादी कारणे ऑनलाईन परिक्षेचे वेळेस विचारात घेतली जाणार नाहीत. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी
www.pcmcindia.gov.in Recruitment Hall Ticket 2024 Direct Link
Post For | PCMC Hall Ticket 2024 |
PCMC Hall Ticket 2023 By | Pimpri Chinchwad Municipal Corporation |
Recruitment For | Fireman |
Mode of Download | Online Hall Tickets Download |
Number of Vacancies | 150 Posts |
PCMC Hall Ticket 2024 Date | Updated Soon |
Article Category | Admit Card |
PCMC Exam Date | 29th August 2024 |
Admit Card Download by | Name, Application Number, DOB, etc. |
PCMC Hall Ticket 2024 Avails | PCMC Exam Date, Time, Center, & Guidelines |
State Covered | Maharashtra |
PCMC Recruitment Official Website | www.pcmcindia.gov.in |
PCMC Bharti Hall Ticket Download 2023 Link
PCMC Bharti Admit Card Download 2023: Vacancies in Group B and Group C cadres in Pimpri Chinchwad Municipal Corporation establishment through direct service entry published in the newspaper. On 28/05/2023, Union Public Service Commission had pre-examination, so as some candidates could not appear in online examination of Pimpri Chinchwad Municipal Corporation, the matter of conducting online examination of such candidates was under consideration. The candidates who had sent their information within the time limit through the notification dated 09/05/2023 from the General Administration Department will conduct the online examination on 27/07/2023 and the Admit Card for the online examination of these posts is available at www.pcmcindia.gov
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील गट ब व गट क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरणेकामी वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेल्या जाहिरात क्र. १८४ / २०२२ नुसार अर्हताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविणेत आले होती. दिनांक २८/०५/२०२३ रोजी संघ लोकसेवा आयोगाची पूर्वपरिक्षा होती, त्यामुळे काही उमेदवारांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची ऑनलाईन परिक्षा देता आली नसल्याने अशा उमेदवारांची ऑनलाईन परिक्षा घेण्याची बाब विचाराधीन होती.
तसेच या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम बघण्यासाठी येथे क्लिक करा व पिंपरी चिंचवड महापालिका टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सामान्य प्रशासन विभागाकडील दिनांक ०९/०५/२०२३ रोजीचे जाहिर प्रकटनाद्वारे ज्या उमेदवारांनी मुदतीत त्यांची माहिती पाठविली होती अशा उमेदवारांची दिनांक १७/०७/२०२३ रोजी ऑनलाईन परिक्षा घेण्यात येणार असून या पदांच्या ऑनलाईन परिक्षेकरीता प्रवेशपत्र ( Admit Card ) पिंपरी चिंचवड महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावरील भरती या मेनूमध्ये लिंक दिनांक ०७/०७/२०२३ पासून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. उमेदवारांनी वरीलप्रमाणे लिंकवर अर्ज क्रमांक (Application no.) व ऑनलाईन अर्ज भरतेवेळी वापरलेला पासवर्ड (Password) नमूद करुन ऑनलाईन परिक्षेचे प्रवेशपत्र ( Admit Card) उपलब्ध करुन घ्यावे.
PCMC Previous Year Question Paper With Answer Key – 26, 27 28 मे रोजी विचारण्यात आलेले TCS द्वारे प्रश्न, त्वरित बघा
ऑनलाईन परिक्षेचे प्रवेशपत्र ( Admit Card ) डाऊनलोड करण्याबाबत काही तांत्रीक अडचणी आल्यास उमेदवारांनी सोमवार ते शनिवार या दिवशी फक्त सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत Hepidesk Number +91 7353293111 या क्रमांकावर तसेच Helpdesk Email – [email protected] या ई-मेलवर संपर्क साधावा.
ऑनलाईन परिक्षेचे प्रवेशपत्र (Admit Card) उपलब्ध करुन घेणे, परिक्षेस वेळेवर उपस्थित राहणे ही संबंधित उमेदवारांची जबाबदारी आहे. संकेतस्थळावरील प्रवेशपत्र पाहिले नाही, अथवा डाऊनलोड करणेस अडचण आली, इत्यादी कारणे ऑनलाईन परिक्षेचे वेळेस विचारात घेतली जाणार नाहीत. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी
दिनांक १७/०७/२०२३ रोजीच्या ऑनलाईन परिक्षेच्या प्रवेशपत्राची (Admit Card) लिंक
PCMC Exam Date, New Admit Card Download 2023
महापालिकेच्या ३८८ जागांसाठी २६ ते २८ मे रोजी राज्यातील २६ जिल्ह्यांतील ९८ केंद्रांवर परीक्षा झाली. अर्ज केलेल्या ८५ हजार ३८७ पैकी ५५ हजार ८२ परीक्षार्थींनी परीक्षा दिली. सहायक उद्यान अधीक्षक पदासाठीचे आरक्षण बदलामुळे ८९ उमेदवारांचे पैसे परत दिले जाणार आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) पूर्वपरीक्षेला बसलेल्या आणि महापालिकेच्या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या ८३ परीक्षार्थीची लवकरच परीक्षा घेण्यात येणार आहे. १५ दिवसांत निकाल जाहीर होणार आहे.
PCMC Bharti Admit Card Download 2023: Candidates who have MPSC Pre Exam. Through this public notice, they are requested to apply in writing along with a copy of Hall Ticket of Union Public Service Commission on the website of Pimpri Chinchwad Municipal Corporation recruitment@ pcmcindia.gov.in on 18-05-2023 by 5.00 PM. The concerned candidates should note that the applications received after the deadline will not be considered. More Details given below.
PCMC Hall Ticket 2023 is released by Pimpri Chinchwad Municipal Corporation on 18 May 2023 for the 386 Various Group B and Group C Posts. The candidates who have applied online for the PCMC Recruitment are waiting for the PCMC 2023 Admit Card to be out by the recruitment authority.
Candidates could download the hall ticket for the examination from the website after May 10. However, the Central Public Service Commission exam date has come in between. Applications are invited from the students who are going to give both exams. 350 students have applied. Apart from them, the hall tickets of others can be downloaded from May 18
महापालिकेच्या ३८८ जागांच्या नोकर भरतीसाठी राज्यातून ८५ हजार ७७१ अर्ज आल्यामुळे राज्यातील २६ शहरात ९८ केंद्रांवर परीक्षा घेण्यात येत आहे. विशेष म्हणजे पिंपरी चिंचवड शहरातील परीक्षार्थींचेही केंद्र नाशिक अथवा अन्य शहरात आले आहे. त्यामुळे नोकर भरती पिंपरी चिंचवड महापालिकेची आणि परीक्षा अन्य शहरात अशी विचित्र परिस्थिती झालेली आहे. याबाबत प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त विठ्ठल जोशी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही
पिंपरी-चिंचवड महापालिकेत “या” रिक्त पदांची भरती। PCMC Bharti 2023
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील गट ब व गट क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी दि.१४/०८/२०२२ रोजी वर्तमानपत्रात जाहिरात क्र. १८४ / २०२२ प्रसिध्द करुन अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. सदरचे जाहीर निवेदनाद्वारे सर्व उमेदवारांना कळविण्यात येत आहे की, या परीक्षेचे प्रवेशपत्र लिंक उपलब्ध झाली आहे खालील लिंक वरून आपण डाउनलोड करू शकता, तसेच आम्ही महाभरती वर पुढील अपडेट प्रकाशित करू.
तसेच या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम बघण्यासाठी येथे क्लिक करा व पिंपरी चिंचवड महापालिका टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
PCMC Hall Ticket 2023 Link
Candidates who applied online will be conducted online exam in three sessions on 26/05/2023, 27/05/2023 and 28/05/2023 !
नोकर भरती पिंपरी महापालिकेची; परीक्षा अन्य शहरात – हॉलतिकीट उपलब्ध झाले
राज्य सरकारने नोकर भरतीवरील निर्बंध उठविल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांतील ब आणि क गटातील १६ पदांच्या ३८७ जागांसाठी सरळ सेवेने भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी ८५ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यासाठी मे महिन्यामध्ये २६, २७ व २८ तारखेला ही परीक्षा होणार आहे. मात्र, ‘यूपीएससी’च्या परीक्षा याच काळात येत असल्याने त्या विद्यार्थ्यांची नंतर परीक्षा घेण्यात येणार असल्याचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत सुमारे पाच हजारांपेक्षा अधिक जागा रिक्त आहेत. या जागांचा अनुशेष भरून काढण्यासाठी महापालिका वेळोवेळी कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची नेमणूक करीत आहे. राज्य सरकारने जून महिन्यामध्ये नोकर भरतीवरील निर्बंध उठवले त्यामुळे महापालिकेने यापूर्वी वैद्यकीय विभागातील स्टाफ नर्स, एएनएमसह इतर तांत्रिक अशा १३१ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली होती. मात्र, नर्स भरती प्रक्रियेला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. विभागांतील ३८७ रिक्त जागांची सरळ सेवेने भरती प्रक्रिया राबविली आहे.
१८ तारखेपासून हॉल तिकीट
उमेदवारांना १० मेनंतर परीक्षेसाठी हॉल तिकीट संकेतस्थळावरून डाउनलोड करता येणार होते. मात्र, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तारीख त्या दरम्यान आली आहे. जे विद्यार्थी दोन्ही परीक्षा देणार आहेत त्यांच्याकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ३५० विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यांचे सोडून बाकीच्यांचे हॉलतिकीट १८ मेपासून डाउनलोड करता येणार आहेत
Examinations and interviews were conducted for nurses and other posts in the medical department through a private organization on behalf of the municipal corporation. Then for a total of 386 posts of Junior Engineer, Civil Engineering Assistant, Health Inspector, Additional Legal Adviser, Legal Officer, Deputy Chief Fire Officer, Divisional Fire Officer, Park Superintendent, Assistant Park Superintendent, Park Inspector, Horticulture Supervisor, Court Clerk, Animal Keeper and Social Worker. Online applications are invited. As many as 1 lakh 30 thousand applications have been received till October 2022. Officials said that this exam Schedule is given below. Check PCMC Exam Date, PCMC Bharti 2022 Exam Date given below.
PCMC Admit Card Released Date
Pimpri Chinchwad Municipal Corporation has released the official notification related to the PCMC Admit Card released date on its official website.
PCMC Exam Time Table 2023
It is hereby informed to all the candidates through a public statement that online examination will be conducted in three shifts on 26/05/2023, 27/05/2023 and 28/05/2023 for the posts of Group B and Group C cadre in the permanent establishment of Pimpri Chinchwad Municipal Corporation. A statement dated 27/04/2023 has been published. The time, shift and date of online examination for the post of Social Worker in the schedule in this statement has been changed and it is as follows.
www.pcmcindia.gov.in Recruitment Hall Ticket 2023 Direct Link
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील गट ब व गट क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरणेकामी वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेल्या जाहिरात क्र. १८४/२०२२ नुसार अर्ज केलेल्या अर्हताधारक उमेदवारांची ऑनलाईन परिक्षा दिनांक २६/०५/२०२३, दिनांक २७/०५/२०२३ व दिनांक २८-०५-२०२३ रोजी तीन शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहे. तथापि दिनांक २८/०५/२०२३ रोजी संघ लोकसेवा आयोगाची पूर्वपरिक्षा आहे. त्यामुळे काही उमेदवारांना दिनांक २८-०५-२०२३ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची परिक्षा देणे शक्य होणार नाही, त्यामुळे दिनांक २८-०५-२०२३ रोजीची परिक्षा पर्यायी दिवशी देणेची सुविधा उपलब्ध करुन देणे मनपाच्या विचाराधीन आहे, तरी या जाहिर प्रकटनाद्वारे उमेदवारांना कळविण्यात येत आहे की, ज्या उमेदवारांची संघ लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरिक्षा आहे. त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या recruitment@ pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर दिनांक १२-०५-२०२३ रोजी सांयकाळी ५.०० वाजेपर्यंत संघ लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरिक्षा प्रवेशपत्राच्या (Hall Ticket) प्रतीसह लेखी विनंती अर्ज करण्याचे आवाहन या जाहिर प्रकटनाद्वारे करण्यात येत आहे. मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, यांची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी.
राज्य सरकारने नोकर भरतीवरील निर्बंध उठविल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांतील ब आणि क गटातील १६ पदांच्या ३८७ जागांसाठी सरळ सेवेने भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी ८५ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची तारीख ठरली असून, मे महिन्यामध्ये २६, २७ व २८ तारखेला ही परीक्षा होणार आहे. संपूर्ण माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. ही परीक्षा कोणत्या केंद्रांवर होणार याबाबत उमेदवारांना १२ मे पासून समजेल. ऑनलाईन परीक्षा होणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत सुमारे पाच हजारांपेक्षा अधिक जागा रिक्त आहेत. या जागांचा अनुशेष भरून काढण्यासाठी पालिका वेळोवेळी कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची नेमणूक करीत आहे. राज्य सरकारने जून महिन्यामध्ये नोकर भरतीवरील निर्बंध उठवले. त्यामुळे महापालिकेने यापूर्वी वैद्यकीय विभागातील स्टाफ नर्स, एएनएमसह इतर तांत्रिक अशा १३१ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली होती. मात्र, नर्स भरती प्रक्रियेला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यानंतर महापालिकेच्या विविध विभागांतील ब आणि क गटातील ३८७ रिक्त जागांची सरळ सेवेने भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
उमेदवारांना १२ मे पासून परीक्षेसाठी हॉल तिकीट संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येणार आहे. त्यामध्ये उमेदवारांना केंद्राबाबतची माहिती मिळेल. तसेच ही परीक्षा ऑनलाइन होणार आहे. त्यामध्ये १०० वस्तुनिष्ठ प्रश्न असून, प्रत्येक प्रश्नाला प्रत्येकी २ याप्रमाणे २०० गुण असतील. परीक्षेसाठी १२० मिनिटांचा कालावधी असेल.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील गट ब व गट क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरणेकामी वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेल्या जाहिरात क्र. १८४ / २०२२ नुसार अर्हताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविणेत आले होते. ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांची दिनांक २६/०५/२०२३ दिनांक २७/०५/२०२३ व दिनांक २८/०५/२०२३ रोजी तीन सत्रात ऑनलाईन परिक्षा घेण्यात येणार असून त्याबाबतची प्रवेशपत्रे (Admit Card) उमेदवारांना दिनांक १२/०५/२०२३ पासून उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
PCMC Bharti Helpline Number
ऑनलाईन परिक्षेचे प्रवेशपत्र (Admit Card) डाऊनलोड करण्याबाबत काही तांत्रीक अडचणी आल्यास उमेदवारांनी सोमवार ते शनिवार या दिवशी फक्त सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत Hepldesk Number +91 7353293111 संपर्क साधावा. या क्रमांकावर तसेच Helpdesk Email – [email protected] या ई-मेलवर
ऑनलाईन परिक्षेचे प्रवेशपत्र (Admit Card) उपलब्ध करुन घेणे, परिक्षेस वेळेवर उपस्थित राहणे ही संबंधित उमेदवारांची जबाबदारी आहे. संकेतस्थळावरील प्रवेशपत्र पाहिले नाही, अथवा डाऊनलोड करणेस अडचण आली, इत्यादी कारणे ऑनलाईन परिक्षेचे वेळेस विचारात घेतली जाणार नाहीत. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी
PCMC Admit Card Link 2023
PCMC Exam Date 2023| PCMC Exam Date 2022
PCMC Hall Ticket Available on 12th May
PCMC Bharti Admit Card Download 2022 – PCMC Admit cards are now available for downloading. The candidates applied for this recruitment process can now download & print the admit cards from following given link. The online examination for the above posts will be conducted on Saturday 25/06/2022 in two shifts from 9.00 am to 10.30 am and from 12.30 pm to 2.00 pm. More details are given below.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, सांख्यिकी सहाय्यक, लॅब टेक्निशियन, एक्स रे टेक्रिशियन, फार्मासिस्ट व ए.एन.एम. अभिनामाची रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी, वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिध्द करुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. उपरोक्त पदांकरीता शनिवार दिनांक २५/०६/२०२२ रोजी दोन शिफ्टमध्ये सकाळी ९.०० ते १०.३० व दुपारी १२.३० ते २.०० या वेळेत ऑनलाईन परिक्षा घेण्यात येणार असून त्याबाबतची प्रवेशपत्रे (Admit Card) उमेदवारांना दिनांक ११/०६/२०२२ पासून उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
ऑनलाईन परिक्षेचे प्रवेशपत्र (Admit Card) डाऊनलोडबाबत काही तांत्रीक अडचणी आल्यास उमेदवारांनी सोमवार ते शनिवार या दिवशी फक्त सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत फक्त Help Line Contact number +91 7353293111 (Toll number) या क्रमांकावर तसेच [email protected] या ई-मेलवर संपर्क साधावा.
ऑनलाईन परिक्षेचे प्रवेशपत्र (Admit Card) उपलब्ध करुन घेणे,परिक्षेस वेळेवर उपस्थित राहणे ही संबंधित उमेदवारांची जबाबदारी आहे. संकेतस्थळावरील प्रवेशपत्र पाहिले नाही, अथवा डाऊनलोड करणेस अडचण आली,इत्यादी कारणे ऑनलाईन परिक्षेचे वेळेस विचारात घेतली जाणार नाहीत. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
Table of Contents
admit card released
Admit Card Date Out