बेरोजगारांना संधी – पेटीएममध्ये नोकरीची संधी!!
Paytm Money Pune Bharti 2021
Paytm Money Pune Bharti 2021 : Great opportunity for the unemployed to get a job at the Technology Development and Innovation Center in Pune. The company needs engineers and data scientists to work in the research center.
Paytm Money Pune Bharti 2021 : बेरोजगारांना संधी – पेटीएममध्ये नोकरीची संधी!! – पुण्यात तंत्रज्ञान विकास आणि इनोव्हेशन केंद्रात बेरोजगारांना नोकरीची करण्याची उत्तम संधी. या संशोधन केंद्रात काम करण्यासाठी कंपनीला इंजिनियर आणि डेटा सायन्टिस्टची (engineers and data scientists) गरज आहे. त्यासाठी पेटीएम मनी २५० इंजिनियर्स आणि डेटा सायन्टिस्टची भरती करणार आहे. या केंद्रात कंपनीच्या सेवेसंदर्भात इनोव्हेशन करण्यावर भर दिला जाणार आहे.
या संशोधन केंद्राच्या माध्यमातून कंपनी नवे आर्थिक आणि गुंतवणूक विषयक सेवांचे व्यवस्थापन पुण्यात करणार आहे. तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे ग्राहकांवरील खर्चाचा बोझा कमी करत स्थिर, मजबूत आणि नाविन्यपूर्ण व्यासपीठ पुरवण्याच्या आमच्या धोरणाचाच हा एक विस्तार असणार आहे’, असे मत पेटीएम मनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वरुण श्रीधर यांनी व्यक्त केले आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू…
Hi,
I am looking for a job in any location in any field please let me know if you have any openings please find the attached file