पाटबंधारे विभागात “या” रिक्त पदाकरिता नवीन भरती – त्वरित अर्ज करा!! | Patbandhare Vibhag Osmanabad Bharti 2024

Patbandhare Vibhag Osmanabad Bharti 2024

Patbandhare Vibhag Osmanabad Bharti 2024 : Patbandhare Vibhag Osmanabad has issued a new recruitment notification for interested and eligible candidates for vacant 02 posts of “Assistant Engineer Grade-2/ Branch Engineer/ Junior Engineer”. Eligible candidates apply before the last date. The last date for submission of application is 1st October 2024. The official website of Patbandhare Vibhag Osmanabad is wrd.maharashtra.gov.in. More details are as follows:-

उस्मानाबाद पाटबंधारे मंडळ अंतर्गत सहाय्यक अभियंता श्रेणी-2/ शाखा अभियंता/ कनिष्ठ अभियंता पदाची 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑक्टोबर 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव –सहाय्यक अभियंता श्रेणी-2/ शाखा अभियंता/ कनिष्ठ अभियंता
  • पदसंख्या – 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – उस्मानाबाद
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताकार्यकारी अभियंता, उस्मानाबाद मध्यम प्रकल्प विभाग, उस्मानाबाद
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 ऑक्टोबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – wrd.maharashtra.gov.in

Patbandhare Vibhag Dharashiv Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
सहाय्यक अभियंता श्रेणी-2/ शाखा अभियंता/ कनिष्ठ अभियंता01 पद

Educational Qualification For Patbandhare Vibhag Dharashiv Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहाय्यक अभियंता श्रेणी-2/ शाखा अभियंता/ कनिष्ठ अभियंतासेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांना सिंचन व बांधकाम तसेच अनुषंगीक (विवक्षीत प्रकल्पाशी संबंधीत सर्वेक्षण, अन्वेषण, संकल्पन व प्रकल्प अहवाल तयार करणे, निविदा शर्ती, आर्थिक तरतूद, भुसंपादन, पुर्नवसन, इत्यादी) प्रकाराचे ज्ञान व पुरेसा जलसंपदा विभागातील सेवेचा अनुभव असणे आवश्यक आहे.

Patbandhare Vibhag Dharashiv Vacancy 2024 – रिक्त पदांचा तपशील 

 

How To Apply For Irrigation Department Osmanabad Bharti 2024

  • सदर पदांकरिता अर्ज पोस्टाव्दारे किंवा प्रत्यक्ष सादर करावीत. 
  • अर्जाचे पाकीटावर “सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांच्या कंत्राटी पध्दतीवर नेमणूक करण्याबाबत” असे स्पष्ट लिहुन ज्या पदासाठी अर्ज केला आहे. त्या पदाचे नांव लिहीण्यांत यावे.
  • सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
  • इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑक्टोबर 2024 आहे.
  • नियोजीत दिनांकानंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार करण्यांत येणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Irrigation Department Dharashiv  Recruitment 2024

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/IrzZU
✅ अधिकृत वेबसाईट
wrd.maharashtra.gov.in

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड