Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पाटबंधारे विभाग नांदेड येथे ‘या’ रिक्त पदांची भरती सुरू; 27 जुलै पर्यंत अर्ज करा | Patbandhare Vibhag Nanded Bharti 2022

Patbandhare Vibhag Nanded Bharti 2022

Patbandhare Vibhag Nanded Bharti 2022 Details

Patbandhare Vibhag Nanded Bharti 2022: The recruitment notification has been declared from the respective department for interested and eligible candidates to fill with the 06 Vacant Posts. Eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-

पाटबंधारे विभाग नांदेड अंतर्गत उपविभागीय अभियंता/ आधिकारी (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता/ सहाय्यक अभियंता (स्थापत्य) पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2022आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – उपविभागीय अभियंता/ आधिकारी (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता/ सहाय्यक अभियंता (स्थापत्य)
  • पदसंख्या – 06 जागा
  • शैक्षणिक पात्रता – सेवानिवृत्त अभियंता (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाण –  नांदेड 
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, विष्णुपुरी प्रकल्प विभाग क्र 02 / जंगमवाडी, नांदेड
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जुलै 2022
  • अधिकृत वेबसाईट – wrd.maharashtra.gov.in

How To Apply For Department of Irrigation Nanded Bharti 2022

  1. वरील पदांकरीता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  2. सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
  4. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2022 आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिक माहिती करिता कृओया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Patbandhare Vibhag Nanded Recruitment 2022

?PDF जाहिरात
https://cutt.ly/jLHL9dl
✅ अधिकृत वेबसाईट
wrd.maharashtra.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड