पाटबंधारे विभाग भरतीत अंतर्गत ६० जणांना नोकरीची ‘ऑफर’ !! । Patbandhare Vibhag Aurangabad Bharti 2024
Patbandhare Vibhag Aurangabad Bharti 2024
Patbandhare Vibhag Aurangabad Bharti 2024
नुकत्याच झालेल्या भरती प्रक्रियेत विविध पदांसाठी निवड झालेल्या ६० जणांनी नोकरीकडे पाठ फिरविल्यामुळे प्रतीक्षा यादीतील उर्वरित ६० जणांना पाटबंधारे विभागाकडून नोकरीची ‘ऑफर’ देण्यात आली. हे उमेदवार त्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांसह पडताळणीसाठी मंगळवारी कडा कार्यालयात हजर झाले होते. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात पाटबंधारे विभागातील कालवा निरीक्षक, सहायक भांडारपाल, कारकून आणि अभियांत्रिकी सहायक इ. पदावरील रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात काढण्यात आली होती. जलसंपदा विभागाच्या दक्षता पथकाच्या वतीने ही भरती प्रक्रिया सप्टेंबर महिन्यात पूर्ण करण्यात आली. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
परंतु, मेरिट यादीतील पात्र उमेदवारांना विविध कार्यालयात नियुक्तीपत्रे देण्यात आली होती, मात्र, विविध पदांवरील ६० उमेदवारांनी नोकरीकडे पाठ फिरवली. यातील चार जणांनी रुजू झाल्यानंतर नोकरीचा राजीनामा दिला होता. तर उर्वरित उमेदवार रुजू होण्यास आलेच नव्हते. यामुळे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्याचे निर्देश शासनाने दिले होते. यानुसार लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा) प्रशासक एस. के. सब्बीनवार यांच्या अधिपत्याखालील विविध संवर्गाच्या ६० उमेदवारांना नोकरीची ‘ऑफर’ देण्यात आली. या उमेदवारांना मंगळवारी त्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांच्या पडताळणीसाठी बोलावण्यात आले होते. पडताळणीनंतर त्यांची जात प्रमाणपत्रे आणि अनुभव प्रमाणपत्र वैध असल्याचे स्पष्ट होताच त्यांना रुजू करून घेतले आणार असल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Patbandhare Vibhag Aurangabad Bharti 2024: The recruitment notification is declared by Aurangabad Irrigation Department is going to recruit eligible applicants to fill vacant posts. The name of this recruitment is “Retired Assistant Engineer Grade-2 / Branch Engineer / Junior Engineer.”. There are total of 01 vacancies are available. The job location for this recruitment is Aurangabad. Interested candidates can apply before the last date. The last date for submission of application is 19th December 2024. For more details about Patbandhare Vibhag Aurangabad Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
औरंगाबाद पाटबंधारे विभाग अंतर्गत “सेवानिवृत्त सहाय्यक अभियंता श्रेणी-2 / शाखा अभियंता / कनिष्ठ अभियंता” पदांच्या एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2024 आहे.
- पदाचे नाव – सेवानिवृत्त सहाय्यक अभियंता श्रेणी-2 / शाखा अभियंता / कनिष्ठ अभियंता.
- पदसंख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – वैजापुर, औरंगाबाद
- वयोमर्यादा – 65 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, नांदूर मधमेश्वर कालवा विभाग क्र.2 वैजापूर, श्री गजानन महाराज मंदिराजवळ, कडाभवन समोर, गारखेडा रोड, मुख्यालय – छत्रपती संभाजीनगर.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 डिसेंबर 2024.
- अधिकृत वेबसाईट – https://wrd.maharashtra.gov.in/
Patbandhare Vibhag Aurangabad Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
सेवानिवृत्त सहाय्यक अभियंता श्रेणी-2 / शाखा अभियंता / कनिष्ठ अभियंता | 01 पदे |
How To Apply For Patbandhare Vibhag Aurangabad Recruitment 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर संबंधित पत्त्यावर पाठवावे.
- उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक असलेली कागदपत्रे जोडावी.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2024. आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Patbandhare Vibhag Aurangabad Notification 2024
|
|
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/0Mlbt |
✅ अधिकृत वेबसाईट | https://wrd.maharashtra.gov.in/ |
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Table of Contents
बुलढाणा होमगार्ड भरती कधी आहे
jalsampada vibhag bharti
https://mahabharti.in/jobs-in-aurangabad/
सर औरंगाबाद जिल्ह्यात कोणती जॉब आहे