पशुसंवर्धन विभाग चंद्रपूर येथे पशुधन विकास अधिकारी पदाची भरती
Pashusavardhan Vibhag Chandrapur Bharti 2020
Pashusavardhan Vibhag Chandrapur Bharti 2020 : AHD Cahndrapur Bharti 2020 For 15 vacancies Advertisement is published now. Last date to Apply For this Recruitment is 29th Aug 2020.
पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद, चंद्रपूर येथे पशुधन विकास अधिकारी/ सहायक पशुधन विकास अधिकारी/ पशुधन पर्यवेक्षक पदाच्या एकूण 15 जागा रिक्त भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराचे वय ७० वर्षापेक्षा जास्त नसावे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 29 ऑगस्ट 2020 आहे.
- पदाचे नाव – पशुधन विकास अधिकारी/ सहायक पशुधन विकास अधिकारी/ पशुधन पर्यवेक्षक
- पद संख्या – 15 जागा
- नोकरी ठिकाण – चंद्रपूर
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ७० वर्शेपेक्षा जास्त नसावे
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – मा. मुख्य कार्यकरी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर
- मुलाखतीची तारीख – 29 ऑगस्ट 2020 आहे.
- अधिकृत वेबसाईट – zpchandrapur.maharashtra.gov.in
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Pashusavardhan Vibhag Chandrapur Bharti 2020 | |
Other Links :