Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार भरती २०२०

Paschim Khandesh Bhill Seva Mandal Bharti Nandurbar Bharti 2020

पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ, नंदुरबार येथे शिक्षण सेवक पदाच्या एकूण ५९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २१, २२ आणि २३ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – शिक्षण सेवक
  • पद संख्या – ५९ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – नंदुरबार
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखत तारीख – २१, २२ आणि २३ डिसेंबर २०१९ आहे.
  • मुलाखतीचा पत्ता – पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ, नंदुरबार, संचलित एकलव्य विद्यालय, शैक्षणिक संकुल, स्टेशन रोड, नंदुरबार, ता. जि. नंदुरबार

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links

PDF जाहिरात

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड