Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पनवेल महानगरपालिकावैद्यकिय तपासणी प्रमाणपत्र व पूर्व चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रबद्दल अपडेट जाहीर! | Panvel Mahanagarpalika Bharti Answer Key, Result

Panvel Mahanagarpalika Bharti Answer Key, Result, Merit List

Panvel Mahanagarpalika Bharti Result

Panvel Mahanagarpalika Bharti Result: पनवेल महानगरपालिका सरळसेवा पदभरती २०२३ अंतर्गत माहे डिसेंबर २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या ऑनलाईन परिक्षेत प्राप्त गुणानुक्रम, प्रवर्गनिहाय, सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवड सूचीतील निवड यादीत नमूद असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात सादर केलेली माहिती व दस्ताऐवजाची पडताळणी करण्यात आली आहे.
दस्ताऐवज पडताळणीअंती पात्र उमेदवारांना निवड पत्र देण्यात आले असून वैद्यकिय तपासणी प्रमाणपत्र व पूर्व चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सादर करणेबाबत पत्र देण्यात आले आहे. वैद्यकिय तपासणी प्रमाणपत्र व पूर्व चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र दि.१५/०३/२०२३ रोजी वा त्यापुर्वी सादर करणाऱ्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहेत. सदर नियुक्ती आदेशात सेवेत रुजु होण्याचा कालावधी दि.०१/०३/२०२४ ते दि.३०/०३/२०२४ असा देण्यात आला आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची आदर्श आचारसहिंता दि.१६/०३/२०२४ रोजी पासुन लागु झाली असल्याने नियुक्ती आदेश दिलेल्या तथापी सेवेत रुजू न झालेल्या उमेदवारांना सेवेत रुजू करुन घेता आले नाही. नियुक्ती आदेश दिलेल्या उमेदवारांना सेवेत रुजू करुन घेणेस परवानगी मिळणेबाबत शासनास विनंती करण्यात आली आहे. शासनाकडुन याबाबत परवानगी प्राप्त होताच उमेदवारांस सेवेत रुजू होणेबाबत त्यांचे वैयक्तीक ई-मेल आयडी वर कळविण्यात येईल. अन्यथा आदर्श आचारसहिंता संपुष्टात आल्याचे तारखेपासुन म्हणजेच दि.०६/०६/२०२४ रोजी पासुन उमेदवारांस सेवेत रुजू होता येईल. सेवेत रुजू होण्याचा अंतिम दिनांक १५/०६/२०२४ असा राहिल.
सेवेत रुजू होण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत सेवेत रुजू होणाऱ्या उमेदवारांची महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना दि.२१/०६/२०२१ नुसार महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली २०२१ मधील तरतूदीनुसार सेवा ज्येष्ठता निश्चित करण्यात येईल. तरी सर्व निवड उमेदवारांना सुचित करण्यात येते की, वैद्यकिय तपासणी प्रमाणपत्र व पूर्व चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र त्वरीत या कार्यालयास सादर करावे

 

Panvel Mahanagarpalika Bharti Result

 

 

 

 


Panvel Municipal Corporation  Result

पनवेल महानगर पालिकेचे विविध पदांचे निकाल जाहीर झाले असून, खालील PDF वरून आपण निकाल चेक करू शकता. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पनवेल महानगरपालिकेने टि.सी.एस. द्वारे, दि.०८/१२/२०२३ ते दि.११/१२/२०२३ या कालावधीत पदभरतीकरीता घेतलेल्या ऑनलाईन परीक्षेमध्ये उमेदवारांना पदनिहाय प्राप्त झालेले गुण पनवेल महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर दि. २०/०१/२०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. सदर परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची गुणानुक्रमानुसार पदनिहाय निवडसूची (प्रतिक्षायादीसह) एकूण ४१ संवर्गापैकी २७ संवर्गाची दि.१३/०२/२०२४ रोजी, ०८ संवर्गाची दि.१४/०२/२०२४ रोजी व लिपिक टंकलेखक संवर्गाची दि.१५/०२/२०२४ रोजी पनवेल महानगरपालिकेच्या www.panvelcorporation.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अग्निशमन सेवेतील खाली नमूद ५ संवर्गाचे गुणानुक्रमे यादी मे.टि.सी.एस. यांचेकडून प्राप्त झाली असून ते संवर्ग खालील प्रमाणे:

Panvel Mahanagar Palika Bharti Result Merit List 2024

 

शारीरिक चाचणी करीता पात्र उमेदवारांची यादी चेक करा 

 


पनवेल महानगरपालिकेने टि.सी.एस. द्वारे, दि.०८/१२/२०२३ ते दि. ११/१२/२०२३ या कालावधीत पदभरतीकरीता घेतलेल्या ऑनलाईन परीक्षेमध्ये उमेदवारांना पदनिहाय प्राप्त झालेले गुण पनवेल महानगरपालिकेच्या संकेत स्थळावर दि. २०/०१/२०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. सदर परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची गुणानुक्रमानुसार पदनिहाय निवडसूची (प्रतिक्षायादीसह) एकूण ४१ संवर्गापैकी २७ संवर्गाची दि.१३/०२/२०२४ रोजीव ०८ संवर्गाची दि.१४/०२/२०२४ रोजी पनवेल महानगरपालिकेच्या www.panvelcorporation.com या संकेतस्थळावर याद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. उर्वरित ०६ संवर्गापैकी लिपिक टंकलेखक, गट-क या संवर्गाची पदनिहाय निवडसूची (प्रतिक्षायादीसह) याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे.

Panvel Result Update

निकाल PDF डाउनलोड करा

 


Panvel Mahanagarpalika Bharti Result 2024: According to the guidelines for the recruitment of Asha Volunteers at Urban Primary Health Center-14 Kamothe, an advertisement was published on the website of Panvel Municipal Corporation on 22/11/2023 for the vacancy in this center. As per advertisement on 08/12/23 live interview was conducted at Health Kendra-14 Sector No. 22, Plot No. 85, Prabhu Shrine Society, Kamothe. Scrutiny Selection Process Committee after verifying the documents of eligible candidates and conducting interviews, the selection list (Merit List) and waiting list of Asha Swayamsevak are as follows:

नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र-१४ कामोठे येथिल आशा स्वयंसेविका पदभरती करिता मार्गदर्शक सुचनानुसार या केंद्रातील रिक्त पदासाठी दिनांक २२/११/२०२३ रोजी पनवेल महानगरपालिकेच्या वेबसाईटवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरातीनुसार दिनांक ०८/१२/२३ रोजी ना प्रा आरोग्य केंद्र-१४ सेक्टर नं २२, प्लॉट नं ८५, प्रभू श्राईन सोसायटी, कामोठे येथे थेट मुलाखती आयोजित करण्यात आली होती. छाननी निवड प्रक्रिया समितीने पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करुन व मुलाखती घेवुन आशा स्वयंसेविकेची निवड सुची (Merit List) व प्रतिक्षा यादी खालीलप्रमाणे. 

नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 06 कामोठे आशा स्वयंसेविका पदभरती 2023 निवड सुची व प्रतिक्षायादी
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 02 पनवेल आशा स्वयंसेविका पदभरती 2023 निवड सुची व प्रतिक्षायादी
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 03 नविन पनवेल आशा स्वयंसेविका पदभरती 2023 निवड सुची व प्रतिक्षायादी
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 4 कळंबोली आशा स्वयंसेविका पदभरती 2023 निवड सुची व प्रतिक्षायादी
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 5 खारघर आशा स्वयंसेविका पदभरती 2023 निवड सुची व प्रतिक्षायादी
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 07 काळुंद्रे भिंगारी आशा स्वयंसेविका पदभरती 2023 निवड सुची
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 10 रोहिंजण आशा स्वयंसेविका पदभरती 2023 निवड सुची व प्रतिक्षायादी
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 11 खांदा कॉलनी आशा स्वयंसेविका पदभरती 2023 निवड सुची व प्रतिक्षायादी
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 14 कामोठे से. 22 आशा स्वयंसेविका पदभरती 2023 निवड सुची व प्रतिक्षायादी

Panvel Mahanagarpalika Bharti Result

Panvel Mahanagarpalika Bharti Result: Panvel Mahanagarpalika Bharti Result 2023 is Out now !! Candidates here are good news who have appeared for Panvel Municipal Corporation Exam 2023. Finally, Panvel Municipal Corporation has issued Results for various Posts. Download Panvel Mahanagarpalika Merit List post wise from below link. Panvel Municipal Corporation conducted the exam for the post of Group A, B & C. Candidates may get a copy of the marksheet after the publication of the results.

पनवेल महानगरपालिका सरळसेवा पदभरती २०२३ अंतर्गत ४१ संवर्गातील पदांची ऑनलाईन परीक्षा दिनांक ०८/१२/२०२३ ते ११/१२/२०२३ या कालावधीत झाली आहे. या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आलेला आहे. उमेदवार त्यांची गुणवत्ता यादी खालील लिंक द्वारे डाउनलोड करू शकतात. उमेदवारांना परीक्षेमध्ये प्राप्त झालेले गुण या द्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहेत. संवर्ग प्रमाणे तसेच सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन गुणवत्ता यादी स्वतंत्ररित्या प्रसिद्ध करण्यात येईल. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Panvel Municipal Corporation Result PDF

Organisation Panvel Municipal Corporation
Name of the Post Group A, B & C
Exam Date 8th to 11th December 2023
Results Status OUT
Official website panvelcorporation.com

How To Download Panvel Municipal Corporation Merit List 2023

  • Click on the official website @ panvelcorporation.com.
  • Click the Panvel Mahanagarpalika Recruitment 2023
  • Now Click On Panvel Mahanagar Palika Results 2023-24.
  • Download Panvel Mahanagar Palika Results
  • Save Panvel Municipal Corporation Results PDF for future Use
Download Panvel Mahanagarpalika Bharti Result 2023

Panvel Mahanagarpalika Bharti Merit List

Organization Name Panvel Municipal Corporation
Post Name Various Group A, B, C & D Posts (Firefighter, Driver Machine Driver, Nurse Practitioner, Clerk Typist, Heavy Driver, Junior Engineer, Driver Light & Other)
Total Vacancies 377

Panvel Municipal Corporation Bharti Answer key 2023

आताच प्राप्त माहिती नुसार पनवेल महानगरपालिका Final Response sheet , उत्तरतालिका उपलब्ध झाल्या आहेत. उमेवारांनी खालील लिंक वरून लॉगिन करून आपल्या रिस्पॉन्स शीट डाउनलोड कराव्यात. तसेच, या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

रिस्पॉन्स शीट डाउनलोड करा 

Panvel Mahanagarpalika Bharti Answer Key – Panvel Mahanagarpalika Bharti Answer Key will be available on 18th December 2023.  Panvel Municipal Corporation Direct Service Recruitment 2023: The online examination for 41 cadre posts has been conducted from 08/12/2023 to 11/12/2023. The answer keys given by the candidates to the questions asked in this examination will be made available to the candidates on the www.panvelcorporation.com website of Panvel Municipal Corporation till 18/12/2023.

 

पनवेल महानगरपालिका सरळसेवा पदभरती २०२३ अंतर्गत ४१ संवर्गातील पदांची ऑनलाईन परीक्षा दिनांक ०८/१२/२०२३ ते ११/१२/२०२३ या कालावधीत झाली आहे. या परीक्षेत विचारले गेलेल्या प्रश्नांची उमेदवारांनी दिलेली उत्तरे व उत्तर तालिका (Answer key) उमेदवारांना दिनांक १८/१२/२०२३ रोजी पर्यंत पनवेल महानगरपालिकेच्या www.panvelcorporation.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासंदर्भात काही हरकत असल्यास, उमेदवारास आपल्या लॉग इन आयडी व पासवर्ड द्वारे प्रति हरकत रूपये १००/- शुल्क जमा करून पनवेल महानगरपालिकेच्या www.panvelcorporation.com या संकेतस्थळावर हरकत दाखल करता येईल.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Panvel Mahanagarpalika Question Paper – पनवेल महानगरपालिका कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रिकल पेपर PDF लगेच पहा

 

Panvel Municipal Corporation Objection Link

पनवेल महानगरपालिका सरळसेवा पदभरती २०२३ अंतर्गत ४१ संवर्गातील पदांची ऑनलाईन परीक्षा दिनांक ०८/१२/२०२३ ते ११/१२/२०२३ या कालावधीत झाली आहे. या परीक्षेत विचारले गेलेल्या प्रश्नांची उमेदवारांनी दिलेली उत्तरे व उत्तर तालिका (Answer key) उमेदवारांना दिनांक १८/१२/२०२३ रोजी पर्यंत पनवेल महानगरपालिकेच्या www.panvelcorporation.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासंदर्भात काही हरकत असल्यास, उमेदवारास आपल्या लॉग इन आयडी व पासवर्ड द्वारे प्रति हरकत रूपये १००/- शुल्क जमा करून पनवेल महानगरपालिकेच्या www.panvelcorporation.com या संकेतस्थळावर हरकत दाखल करता येईल.
सदर हरकत दाखल करण्याची मुदत दिनांक १८/१२/२०२३ ते २५/१२/२०२३ सायंकाळी ०५.०० पर्यंत असून मुदतीनंतर प्राप्त झालेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही. तसेच हरकती संदर्भात कोणताही पत्रव्यवहार या पनवेल महानगरपालिकेच्या कार्यालयात लेखी अथवा ई-मेलद्वारे स्विकारला जाणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

 

Panvel Municpal Corporation Answer Sheet 2023

Panvel Municpal Corporation Answer Sheet 2023

How To raise Objection in Panvel Mahanagarpalika Exam 2023

Panvel Answer Key 2023

डाउनलोड पनवेल महानगरपालिका उत्तरतालिका २०२३

 

Panvel Mahanagarpalika Bharti Result – Panvel Municipal Corporation has invited applications for the post of Pharmacist on contract basis  under Panvel Municipal Corporation under National Urban Health Mission. For that, the eligible and waiting list of candidates has been released. Click on the link below to download the list.

पनवेल महानगरपालिकास्तरावरील, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत दि. २०.१०.२०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार “अधिपरिचारिका (स्त्री), अधिपरिचारिका (पुरूष), आरोग्यसेविका, LHV व प्रयोगशाळा तंत्रज्ञ” या रिक्त पदांसाठी उमेदवाराकडून प्राप्त झालेल्या अर्जानुसार पात्र, हंगामी पात्र व अपात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येत आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

पनवेल महानगरपालिका, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अधिपरिचारिका (स्त्री), अधिपरिचारिका (पुरूष), आरोग्यसेविका, LHV व प्रयोगशाळा तंत्रज्ञ ही रिक्त पदे भरण्यासाठी कंत्राटी स्वरूपात व करार पद्धतीने मानधन तत्वावर पदे भरणेकरीता पनवेल महानगरपालिका स्तरावरुन दि. २०.१०.२०२३ रोजी वृत्तपत्रात तसेच पालिकेच्या https://www.panvelcorporation.com या संकेतस्थळावर जाहिरात प्रदर्शित करण्यात आली होती, त्यानुसार दिनांक २०.१०.२०२३ ते २१.११.२०२३ रोजी सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत पनवेल महानगरपालिका, वैद्यकीय आरोग्य विभाग, देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी पनवेल – ४१०२०६ येथे अर्ज स्विकारण्यात आले होते. तसेच ई- मेल द्वारे उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.
निवड समितीने वरील सर्व उमेदवारांच्या अर्जाची व उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी केली असुन उमेदवारांची प्रपत्र द्वारे पात्र (Eligible), तात्पुरते पात्र (Conditional Eligible) व अपात्र (Not Eligible) अशा स्वरूपात हंगामी यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. सोबत प्रपत्र अ, ब, क जोडत आहे.

Panvel Municipal Corporation Result 2023

Panvel Municipal Corporation Result 2023 is given below. You can download Post-wise result from below link.

पनवेल महानगरपालिका, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त अधिपरिचारिका (स्त्री), अधिपरिचारिका (पुरूष), आरोग्यसेविका, LHV व प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांसाठी उमेदवाराकडून प्राप्त झालेल्या अर्जानुसार पात्र, तात्पुरते पात्र व अपात्र उमेदवारांची हंगामी यादी.
पनवेल महानगरपालिका, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त अधिपरिचारिका (स्त्री) पदांसाठी उमेदवाराकडून प्राप्त झालेल्या अर्जानुसार पात्र, तात्पुरते पात्र व अपात्र उमेदवारांची हंगामी यादी.
पनवेल महानगरपालिका, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त अधिपरिचारिका (पुरूष) पदांसाठी उमेदवाराकडून प्राप्त झालेल्या अर्जानुसार पात्र, तात्पुरते पात्र व अपात्र उमेदवारांची हंगामी यादी.
पनवेल महानगरपालिका, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त आरोग्यसेविका पदांसाठी उमेदवाराकडून प्राप्त झालेल्या अर्जानुसार पात्र, तात्पुरते पात्र व अपात्र उमेदवारांची हंगामी यादी.
पनवेल महानगरपालिका, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त LHV पदासाठी उमेदवाराकडून प्राप्त झालेल्या अर्जानुसार पात्र, तात्पुरते पात्र व अपात्र उमेदवारांची हंगामी यादी.
पनवेल महानगरपालिका, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी उमेदवाराकडून प्राप्त झालेल्या अर्जानुसार पात्र, तात्पुरते पात्र व अपात्र उमेदवारांची हंगामी यादी.

Panvel Mahanagarpalika Bharti Eligible/ Ineligible List

Panvel Mahanagarpalika Bharti Result – Panvel Municipal Corporation has invited applications for the post of Pharmacist on contract basis  under Panvel Municipal Corporation under National Urban Health Mission. For that, the eligible and waiting list of candidates has been released. Click on the link below to download the list.

पनवेल महानगरपालिका, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत पनवेल गहानगरपालिके अंतर्गत फार्मासिस्ट या पदासाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्याकरिता उमेदवारांची पात्र यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Download Panvel Mahanagarpalika Bharti Result 

Panvel Mahanagarpalika Bharti Selection List

Panvel Mahanagarpalika Bharti Result – Candidates eligible for interview for the post of Medical Officer (full time) on contract basis under National Urban Health Mission under Panvel Municipal Corporation has been issued. Students can download their Pnavel Mahanagarpalika Interview Selection List form below Link. Panvel NHM Interview is scheduled on 7th Feb 2023 at below Location :

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत पनवेल गहानगरपालिकेअंतर्गत कंत्राटी तत्वावर वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) पदाच्या पदभरतीकरिता मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांनी खालील नमुद यादीमधील अ.क्र. प्रमाणे मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

  • मुलाखतीचा दिनांक व वेळ – दि.०७ फेब्रुवारी २०२३ वेळ – सकाळी १०.०० वाजता
  • मुलाखतीचे ठिकाण – उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ ठाणे, प्रादेशिक मनोरुग्णालय आवार, धर्मवीर नगर-२, ठाणे (प) ४००६०४
Download Panvel Mahanagarpalika Bharti Result 

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड