पनवेल महानगरपालिका भरती अंतर्गत निवड व प्रतीक्षा यादी जाहीर | Panvel Mahanagarpalika Bharti Answer Key, Result
Panvel Mahanagarpalika Bharti Answer Key, Result, Merit List
Panvel Municipal Corporation Selection List
Panvel Mahanagarpalika Bharti Result: पनवेल महानगरपालिका, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वैदयकीय अधिकारी पुर्णवेळ, अर्धवेळ ही रिक्त पदे निव्वळ कंत्राटी व तात्पुरत्या स्वरूपात करार पध्दतीने मानधन तत्वावर भरणेकरीता पनवेल महानगरपालिका स्तरावरुन वृत्तपत्रात तसेच https://www.panvelcorporation.com या संकेतस्थळावर जाहिरात दि. २८.०८.२०२४ रोजी प्रकाशित करण्यात आली होती. सदर जाहिरातीनुसार दि. ४.०९.२०२४ रोजी सदर पदासाठी थेट मुलाखत आयोजित करण्यात आली होती. सदर थेट मुलाखतीमध्ये उपस्थित उमेदवारांच्या प्राप्त अर्जाची छाननी व मुळ कागदपत्रांची तपासणी व पडताळणी करण्यात आली आहे. तसेच मुळ कागदपत्रांच्या तपासणी व पडताळणी अंती पात्र उमेदवारांची थेट मुलाखत घेण्यात आली. यानुसार थेट मुलाखतीमध्ये उमेदवारांना प्राप्त झालेल्या गुणांकनानुसार व आदिवासी बहुल जिल्हयांसाठी आरक्षणाची पदे भरणे बाबत कार्यवाहीकरिता सुधारित सुचना प्राप्त नसल्याने संभाव्य बिंदुनामावली नुसार प्रवर्ग निहाय निवड यादी खालीलप्रमाणे आहे. निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या ई – मेल आयडी वर नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येतील.
तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Download Panvel Municipal Corporation Selection List
15 वा वित्त आयोग अंतर्गत पनवेल महानगरपालिकास्तरावरील वैदयकीय अधिकारी या रिक्त पदांसाठी उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या अर्जानुसार व थेट मुलाखतीमधील गुणांकनानुसार उमेदवारांची निवड व प्रतिक्षायादी प्रसिध्दीबाबत. पनवेल महानगरपालिका, १५ वा वित्त आयोग अंतर्गत वैदयकीय अधिकारी ही रिक्त पदे निव्वळ कंत्राटी व तात्पुरत्या स्वरूपात करार पध्दतीने मानधन तत्वावर भरणेकरीता पनवेल महानगरपालिका स्तरावरुन वृत्तपत्रात तसेच https://www.panvelcorporation.com या संकेतस्थळावर जाहिरात दि. २८.०८.२०२४ रोजी प्रकाशित करण्यात आली होती. सदर जाहिरातीनुसार दि. ४.०९.२०२४ रोजी सदर पदासाठी थेट मुलाखत आयोजित करण्यात आली होती. सदर थेट मुलाखतीमध्ये उपस्थित उमेदवारांच्या प्राप्त अर्जाची छाननी व मुळ कागदपत्रांची तपासणी व पडताळणी करण्यात आली आहे. तसेच मुळ कागदपत्रांच्या तपासणी व पडताळणी अंती पात्र उमेदवारांची थेट मुलाखत घेण्यात आली. यानुसार थेट मुलाखतीमध्ये उमेदवारांना प्राप्त झालेल्या गुणांकनानुसार व आदिवासी बहुल जिल्हयांसाठी आरक्षणाची पदे भरणे बाबत कार्यवाहीकरिता सुधारित सुचना प्राप्त नसल्याने संभाव्य बिंदुनामावली नुसार प्रवर्ग निहाय निवड यादी व प्रतिक्षायादी खालीलप्रमाणे आहे. निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या ई मेल आयडी वर नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येतील.
तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Download Panvel Mahanagarpalika Result 2024
Panvel Municipal Corporation Result
पनवेल महानगरपालिका सरळसेवा पदभरती २०२३ अंतर्गत माहे डिसेंबर २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या ऑनलाईन परिक्षेत प्राप्त गुणानुक्रम, प्रवर्गनिहाय, सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवड सूचीतील निवड यादीत नमूद असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात सादर केलेली माहिती व दस्ताऐवजाची पडताळणी करण्यात आली आहे. पुढील माहिती खालील परिपत्रकात पहावी. तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
पनवेल महानगर पालिकेचे विविध पदांचे निकाल जाहीर झाले असून, खालील PDF वरून आपण निकाल चेक करू शकता.
पनवेल महानगरपालिकेने टि.सी.एस. द्वारे, दि.०८/१२/२०२३ ते दि.११/१२/२०२३ या कालावधीत पदभरतीकरीता घेतलेल्या ऑनलाईन परीक्षेमध्ये उमेदवारांना पदनिहाय प्राप्त झालेले गुण पनवेल महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर दि. २०/०१/२०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. सदर परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची गुणानुक्रमानुसार पदनिहाय निवडसूची (प्रतिक्षायादीसह) एकूण ४१ संवर्गापैकी २७ संवर्गाची दि.१३/०२/२०२४ रोजी, ०८ संवर्गाची दि.१४/०२/२०२४ रोजी व लिपिक टंकलेखक संवर्गाची दि.१५/०२/२०२४ रोजी पनवेल महानगरपालिकेच्या www.panvelcorporation.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अग्निशमन सेवेतील खाली नमूद ५ संवर्गाचे गुणानुक्रमे यादी मे.टि.सी.एस. यांचेकडून प्राप्त झाली असून ते संवर्ग खालील प्रमाणे:
शारीरिक चाचणी करीता पात्र उमेदवारांची यादी चेक करा
पनवेल महानगरपालिकेने टि.सी.एस. द्वारे, दि.०८/१२/२०२३ ते दि. ११/१२/२०२३ या कालावधीत पदभरतीकरीता घेतलेल्या ऑनलाईन परीक्षेमध्ये उमेदवारांना पदनिहाय प्राप्त झालेले गुण पनवेल महानगरपालिकेच्या संकेत स्थळावर दि. २०/०१/२०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. सदर परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची गुणानुक्रमानुसार पदनिहाय निवडसूची (प्रतिक्षायादीसह) एकूण ४१ संवर्गापैकी २७ संवर्गाची दि.१३/०२/२०२४ रोजीव ०८ संवर्गाची दि.१४/०२/२०२४ रोजी पनवेल महानगरपालिकेच्या www.panvelcorporation.com या संकेतस्थळावर याद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. उर्वरित ०६ संवर्गापैकी लिपिक टंकलेखक, गट-क या संवर्गाची पदनिहाय निवडसूची (प्रतिक्षायादीसह) याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे.
निकाल PDF डाउनलोड करा
Panvel Mahanagarpalika Bharti Result 2024: According to the guidelines for the recruitment of Asha Volunteers at Urban Primary Health Center-14 Kamothe, an advertisement was published on the website of Panvel Municipal Corporation on 22/11/2023 for the vacancy in this center. As per advertisement on 08/12/23 live interview was conducted at Health Kendra-14 Sector No. 22, Plot No. 85, Prabhu Shrine Society, Kamothe. Scrutiny Selection Process Committee after verifying the documents of eligible candidates and conducting interviews, the selection list (Merit List) and waiting list of Asha Swayamsevak are as follows:
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र-१४ कामोठे येथिल आशा स्वयंसेविका पदभरती करिता मार्गदर्शक सुचनानुसार या केंद्रातील रिक्त पदासाठी दिनांक २२/११/२०२३ रोजी पनवेल महानगरपालिकेच्या वेबसाईटवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरातीनुसार दिनांक ०८/१२/२३ रोजी ना प्रा आरोग्य केंद्र-१४ सेक्टर नं २२, प्लॉट नं ८५, प्रभू श्राईन सोसायटी, कामोठे येथे थेट मुलाखती आयोजित करण्यात आली होती. छाननी निवड प्रक्रिया समितीने पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करुन व मुलाखती घेवुन आशा स्वयंसेविकेची निवड सुची (Merit List) व प्रतिक्षा यादी खालीलप्रमाणे.
Panvel Mahanagarpalika Bharti Result
Panvel Mahanagarpalika Bharti Result: Panvel Mahanagarpalika Bharti Result 2023 is Out now !! Candidates here are good news who have appeared for Panvel Municipal Corporation Exam 2023. Finally, Panvel Municipal Corporation has issued Results for various Posts. Download Panvel Mahanagarpalika Merit List post wise from below link. Panvel Municipal Corporation conducted the exam for the post of Group A, B & C. Candidates may get a copy of the marksheet after the publication of the results.
पनवेल महानगरपालिका सरळसेवा पदभरती २०२३ अंतर्गत ४१ संवर्गातील पदांची ऑनलाईन परीक्षा दिनांक ०८/१२/२०२३ ते ११/१२/२०२३ या कालावधीत झाली आहे. या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आलेला आहे. उमेदवार त्यांची गुणवत्ता यादी खालील लिंक द्वारे डाउनलोड करू शकतात. उमेदवारांना परीक्षेमध्ये प्राप्त झालेले गुण या द्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहेत. संवर्ग प्रमाणे तसेच सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन गुणवत्ता यादी स्वतंत्ररित्या प्रसिद्ध करण्यात येईल. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Panvel Municipal Corporation Result PDF
Organisation | Panvel Municipal Corporation |
Name of the Post | Group A, B & C |
Exam Date | 8th to 11th December 2023 |
Results Status | OUT |
Official website | panvelcorporation.com |
How To Download Panvel Municipal Corporation Merit List 2023
- Click on the official website @ panvelcorporation.com.
- Click the Panvel Mahanagarpalika Recruitment 2023
- Now Click On Panvel Mahanagar Palika Results 2023-24.
- Download Panvel Mahanagar Palika Results
- Save Panvel Municipal Corporation Results PDF for future Use
Download Panvel Mahanagarpalika Bharti Result 2023
Panvel Mahanagarpalika Bharti Merit List |
|
Organization Name | Panvel Municipal Corporation |
Post Name | Various Group A, B, C & D Posts (Firefighter, Driver Machine Driver, Nurse Practitioner, Clerk Typist, Heavy Driver, Junior Engineer, Driver Light & Other) |
Total Vacancies | 377 |
Panvel Municipal Corporation Bharti Answer key 2023
आताच प्राप्त माहिती नुसार पनवेल महानगरपालिका Final Response sheet , उत्तरतालिका उपलब्ध झाल्या आहेत. उमेवारांनी खालील लिंक वरून लॉगिन करून आपल्या रिस्पॉन्स शीट डाउनलोड कराव्यात. तसेच, या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
रिस्पॉन्स शीट डाउनलोड करा
Panvel Mahanagarpalika Bharti Answer Key – Panvel Mahanagarpalika Bharti Answer Key will be available on 18th December 2023. Panvel Municipal Corporation Direct Service Recruitment 2023: The online examination for 41 cadre posts has been conducted from 08/12/2023 to 11/12/2023. The answer keys given by the candidates to the questions asked in this examination will be made available to the candidates on the www.panvelcorporation.com website of Panvel Municipal Corporation till 18/12/2023.
पनवेल महानगरपालिका सरळसेवा पदभरती २०२३ अंतर्गत ४१ संवर्गातील पदांची ऑनलाईन परीक्षा दिनांक ०८/१२/२०२३ ते ११/१२/२०२३ या कालावधीत झाली आहे. या परीक्षेत विचारले गेलेल्या प्रश्नांची उमेदवारांनी दिलेली उत्तरे व उत्तर तालिका (Answer key) उमेदवारांना दिनांक १८/१२/२०२३ रोजी पर्यंत पनवेल महानगरपालिकेच्या www.panvelcorporation.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासंदर्भात काही हरकत असल्यास, उमेदवारास आपल्या लॉग इन आयडी व पासवर्ड द्वारे प्रति हरकत रूपये १००/- शुल्क जमा करून पनवेल महानगरपालिकेच्या www.panvelcorporation.com या संकेतस्थळावर हरकत दाखल करता येईल.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Panvel Mahanagarpalika Question Paper – पनवेल महानगरपालिका कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रिकल पेपर PDF लगेच पहा
Panvel Municipal Corporation Objection Link
पनवेल महानगरपालिका सरळसेवा पदभरती २०२३ अंतर्गत ४१ संवर्गातील पदांची ऑनलाईन परीक्षा दिनांक ०८/१२/२०२३ ते ११/१२/२०२३ या कालावधीत झाली आहे. या परीक्षेत विचारले गेलेल्या प्रश्नांची उमेदवारांनी दिलेली उत्तरे व उत्तर तालिका (Answer key) उमेदवारांना दिनांक १८/१२/२०२३ रोजी पर्यंत पनवेल महानगरपालिकेच्या www.panvelcorporation.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासंदर्भात काही हरकत असल्यास, उमेदवारास आपल्या लॉग इन आयडी व पासवर्ड द्वारे प्रति हरकत रूपये १००/- शुल्क जमा करून पनवेल महानगरपालिकेच्या www.panvelcorporation.com या संकेतस्थळावर हरकत दाखल करता येईल.
सदर हरकत दाखल करण्याची मुदत दिनांक १८/१२/२०२३ ते २५/१२/२०२३ सायंकाळी ०५.०० पर्यंत असून मुदतीनंतर प्राप्त झालेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही. तसेच हरकती संदर्भात कोणताही पत्रव्यवहार या पनवेल महानगरपालिकेच्या कार्यालयात लेखी अथवा ई-मेलद्वारे स्विकारला जाणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
Panvel Municpal Corporation Answer Sheet 2023
How To raise Objection in Panvel Mahanagarpalika Exam 2023
डाउनलोड पनवेल महानगरपालिका उत्तरतालिका २०२३
Panvel Mahanagarpalika Bharti Result – Panvel Municipal Corporation has invited applications for the post of Pharmacist on contract basis under Panvel Municipal Corporation under National Urban Health Mission. For that, the eligible and waiting list of candidates has been released. Click on the link below to download the list.
पनवेल महानगरपालिकास्तरावरील, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत दि. २०.१०.२०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार “अधिपरिचारिका (स्त्री), अधिपरिचारिका (पुरूष), आरोग्यसेविका, LHV व प्रयोगशाळा तंत्रज्ञ” या रिक्त पदांसाठी उमेदवाराकडून प्राप्त झालेल्या अर्जानुसार पात्र, हंगामी पात्र व अपात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येत आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
पनवेल महानगरपालिका, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अधिपरिचारिका (स्त्री), अधिपरिचारिका (पुरूष), आरोग्यसेविका, LHV व प्रयोगशाळा तंत्रज्ञ ही रिक्त पदे भरण्यासाठी कंत्राटी स्वरूपात व करार पद्धतीने मानधन तत्वावर पदे भरणेकरीता पनवेल महानगरपालिका स्तरावरुन दि. २०.१०.२०२३ रोजी वृत्तपत्रात तसेच पालिकेच्या https://www.panvelcorporation.com या संकेतस्थळावर जाहिरात प्रदर्शित करण्यात आली होती, त्यानुसार दिनांक २०.१०.२०२३ ते २१.११.२०२३ रोजी सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत पनवेल महानगरपालिका, वैद्यकीय आरोग्य विभाग, देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी पनवेल – ४१०२०६ येथे अर्ज स्विकारण्यात आले होते. तसेच ई- मेल द्वारे उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.
निवड समितीने वरील सर्व उमेदवारांच्या अर्जाची व उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी केली असुन उमेदवारांची प्रपत्र द्वारे पात्र (Eligible), तात्पुरते पात्र (Conditional Eligible) व अपात्र (Not Eligible) अशा स्वरूपात हंगामी यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. सोबत प्रपत्र अ, ब, क जोडत आहे.
Panvel Municipal Corporation Result 2023
Panvel Municipal Corporation Result 2023 is given below. You can download Post-wise result from below link.
Panvel Mahanagarpalika Bharti Eligible/ Ineligible List
Panvel Mahanagarpalika Bharti Result – Panvel Municipal Corporation has invited applications for the post of Pharmacist on contract basis under Panvel Municipal Corporation under National Urban Health Mission. For that, the eligible and waiting list of candidates has been released. Click on the link below to download the list.
पनवेल महानगरपालिका, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत पनवेल गहानगरपालिके अंतर्गत फार्मासिस्ट या पदासाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्याकरिता उमेदवारांची पात्र यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Download Panvel Mahanagarpalika Bharti Result
Panvel Mahanagarpalika Bharti Selection List
Panvel Mahanagarpalika Bharti Result – Candidates eligible for interview for the post of Medical Officer (full time) on contract basis under National Urban Health Mission under Panvel Municipal Corporation has been issued. Students can download their Pnavel Mahanagarpalika Interview Selection List form below Link. Panvel NHM Interview is scheduled on 7th Feb 2023 at below Location :
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत पनवेल गहानगरपालिकेअंतर्गत कंत्राटी तत्वावर वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) पदाच्या पदभरतीकरिता मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांनी खालील नमुद यादीमधील अ.क्र. प्रमाणे मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
- मुलाखतीचा दिनांक व वेळ – दि.०७ फेब्रुवारी २०२३ वेळ – सकाळी १०.०० वाजता
- मुलाखतीचे ठिकाण – उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ ठाणे, प्रादेशिक मनोरुग्णालय आवार, धर्मवीर नगर-२, ठाणे (प) ४००६०४
Download Panvel Mahanagarpalika Bharti Result
Table of Contents
पनवेल महानगरपालिकेचे 2023 भरती मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना ऑफर लेटर कधी देणार