पंतप्रधान आवास योजनेसच्या सोडतीसाठी ४० हजार अर्ज !! Pantapradhan Awas Yojana

Pantapradhan Awas Yojana

Pantapradhan Awas Yojana : The municipality will use the online system to draw the 40,000 eligible applications for the Pradhan Mantri Awas Yojana. For this, up-to-date software is required and the municipality has decided to appoint a private agency to conduct the lottery along with providing this software. Sources informed that a tender has been released for that. Houses will be constructed under the Awas Yojana at four places namely Sundarwadi, Hasul, Tisgaon and Padegaon. For this, after completing the tender process, the developers have also been given the order to start the work. The municipality has received 52 thousand applications for housing scheme.

आवास योजनेसाठी पालिकेकडे ५२ हजार अर्ज प्राप्त झाले आहे !!

पंतप्रधान आवास योजनेसाठी पात्र ठरलेल्या ४० हजार अर्जाची सोडत काढण्यासाठी महापालिका ऑनलाइन प्रणालीचा वापर करणार आहे. यासाठी अद्ययावत सॉफ्टवेअरची आवश्यकता असून हे सॉफ्टवेअर पुरविण्यासह सोडत काढण्यासाठी खासगी एजन्सी नियुक्त करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सुंदरवाडी, हसूल, तिसगाव आणि पडेगाव या चार ठिकाणी आवास योजनेअंतर्गत घरांचे बांधकाम करण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करून विकासकांना कार्यारंभ आदेशही देण्यात आले आहेत. आवास योजनेसाठी पालिकेकडे ५२ हजार अर्ज प्राप्त झाले आहे. या अर्जाची छाननी केल्यावर सुमारे ४० हजार अर्ज पात्र ठरले आहेत.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यात अकरा हजार घरांचे बांधकाम करण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र ठरलेल्या चाळीस हजार अर्जामधून सोडत काढावी लागणार आहे. सोडत ऑनलाइन पद्धतीने काढण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. ऑनलाइन सोडत काढण्यासाठी अद्ययावत सॉफ्टवेअरची आवश्यकता आहे. हे सॉफ्टवेअर असलेल्या खासगी एजन्सीसाठी सोडत काढण्यासाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. निविदेला योग्य प्रतिसाद मिळाल्यास डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सोडत निघू शकेल.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड