Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ओझर विकास संस्था नाशिक भरती २०१९

Ozar Vikas Sanstha Nashik Recruitment 2019

ओझर विकास संस्था अंतर्गत विश्वसत्य शिक्षणशास्त्र महविद्यालय, ओझर (मिग) येथे प्राचार्य, सहय्यक प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल, शारिरिक शिक्षण संचालक पदांच्या २३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धत्तीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – प्राचार्य, सहय्यक प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल, शारिरिक शिक्षण संचालक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – ओझर, नाशिक महाराष्ट्र
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता – विश्वसत्य शिक्षणशास्त्र महविद्यालय, ओझर (मिग), तांबट लेन, (मिग) ता. निफाड, जि. नाशिक-४२२२०६
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ सप्टेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात - 1    जाहिरात - 2


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड