Dharashiv – Osmanabad Police Bharti 2025-26
पोलीस भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की, सदर भरती प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक, निष्पक्ष व नियमबद्ध पद्धतीने राबविण्यात येत आहे. उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला, दलालांना, मध्यस्थांना किंवा फसव्या आश्वासनांना बळी पडू नये. पोलीस भरतीमध्ये कोणालाही अनधिकृत मदत, शिफारस किंवा पैसे देऊन लाभ मिळवून देणे शक्य नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी.

Dharashiv – Osmanabad Police Bharti 2025 @ policerecruitment2025.mahait.org
Dharashiv – Osmanabad Police Bharti 2025: Dharashiv – Osmanabad Police Bharti 2025 will be conducted soon by Maharashtra Home Department. Applications will be invited from candidates who are eligible according to the post to fill the total 148 vacancies of police constable posts under Dharashiv – Osmanabad Police Bharti 2025. The application is to be done online. Online application will start from 29th October 2025. Last Date For Dharashiv – Osmanabad Police Recruitment 2025 is 30th November 2025.. Educational Qualification, Physical Qualification, Required Certificates / Documents, Social & Parallel Reservation Information, Exam Fee, Application Submission Information, Date & Time of Application Submission and Detailed Instructions for Candidates are available in the below detailed advertisement for Police constable post.
धाराशिव पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक पदांच्या एकूण 148 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज २९ ऑक्टोबर २०२५ पासून सुरु होणार आहे. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 आहे .
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
पोलीस भरतीच्या सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती पहा- एकूण 15000+ जागा!!
पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, शारिरीक पात्रता, आवश्यक असलेली प्रमाणपत्रे / कागदपत्रे, सामाजिक व समांतर आरक्षणाबाबची माहिती, परीक्षा शुल्क, आवेदन अर्ज सादर करण्याबाबतची माहिती, अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ आणि उमेदवारांसाठी सविस्तर सूचना policerecruitment2024.mahait.org या संकेतस्थळावर दिलेल्या सविस्तर जाहिरातीमध्ये उपलब्ध आहेत. सदरहू जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून, समजून घ्यावी. तसेच, सामाजिक, समांतर आरक्षण व अनाथांकरीता उपलब्ध पदांच्या 1% आरक्षित जागा विचारात घेऊन रिक्त पदांबाबतची खातरजमा करावी व त्यानंतरच उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करावेत.
- पदाचे नाव – पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक
- पद संख्या – 148 जागा
- शैक्षणिक पात्रता – 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)
- नोकरी ठिकाण – अकोला
- वयोमर्यादा –
- खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे
- मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे
- अर्ज शुल्क –
- खुला प्रवर्ग: रु. 450 /-
- मागास प्रवर्ग: रु. 350 /-
- अर्ज पद्धती – ऑनलाइन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – २९ ऑक्टोबर २०२५
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2025
- अधिकृत वेबसाईट – Dharashiv – Osmanabadpolice.gov.in
Important Information Regarding Dharashiv Police Bharti Exam 2025
Vacancy Details For Dharashiv Police Recruitment 2025
| पदाचे नाव | पद संख्या |
| पोलीस शिपाई | 25 |
| पोलीस शिपाई चालक | 123 |
How to Apply For Dharashiv Police Jobs 2025
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 आहे.
Dharashiv Police Recruitment – Selection Process
- शारीरिक चाचणी,
- लेखी परीक्षा,
- चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी,
- वैद्यकीय चाचणी इ.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी महाभरतीला वेळोवेळी भेट देत राहावी.
Important Links For Osmanabadpolice.gov.in Police Recruitment 2025 | |
| PDF जाहिरात | https://shorturl.at/95duy |
| ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म लिंक | http://policerecruitment2025.mahait.org/ |
| ✅ अधिकृत वेबसाईट | Dharashiv – Osmanabadpolice.gov.in |
Dharashiv – Osmanabad Police Bharti 2025 Details
Dharashiv – Osmanabad Police Bharti 2025-As you know, Maharashtra Police Bharti 2025 is started. The Dharashiv – Osmanabad District Police Bharti Official PDF advertisement will be available Soon. The updates & details about this recruitment process are given here. The last date & registration process details will be available soon. Maharashtra Police Bharti 2025 MahaPolice Link is given for other District Advertisements.
पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असेल ?पुढील धाराशिव पोलीस भरती 2025 साठी आपण अर्ज करणार असाल तर आम्ही शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती देत आहोत. यात काही बदल झाल्यास आम्ही आपल्याला या संदर्भातील अपडेट महाभरती वर देऊच. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. | |
पोलीस शिपाई | पोलीस शिपाई या पदासाठी 12 वी पास असणे गरजेचे आहे |
| चालक (ड्रायव्हर) | तसेच उमेदवाराने पोलीस शिपाई चालक पदासाठी अर्ज सादर करतेवेळी हलके वाहन (LMV-TR) चालविण्याचा वैध परवाना धारण केलेला असावा |

| पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमता काय आहे ? पोलीस भरती शारीरिक परीक्षेचे निकष खालील प्रमाणे आहेत. | |
| उमेदवाराची उंची किती असावी? | |
| महिला | महिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 158 CM असावी. |
| पुरुष | पुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 165 CM असावी. |
| छाती | |
| पुरुष | पुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 CM पेक्षा कमी नसावी. |
| महिला | लागू नाही |
धाराशिव पोलीस भरती 2025 लेखी परीक्षेबद्दल कशी होणार? | |
पोलीस भरती 2022 च्या लेखी परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम व विषयांनुसार गुणांच्या विभागणीसाठी खालील माहिती बघावा. | |
| विषय (Subject) | गुण (Marks) |
| 20 गुण |
| 20 गुण |
| 20 गुण |
| 20 गुण |
| 20 गुण |
| एकूण गुण – 100 | |
Physical Eligibility For Dharashiv – Osmanabad Police Bharti 2025 | |
खालील तक्त्यामध्ये पुरुष व महिला उमेदवारांची घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणी बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. यात काही बदल असल्यास आम्ही महाभरती वर अपडेट प्रकाशित करूच. | |
| शारीरिक चाचणी (Male) | |
| 1600 मीटर धावणे (Running) | 30 Marks |
| 100 मीटर धावणे (Running) | 10 Marks |
| गोळाफेक | 10 Marks |
| एकूण गुण | 50 Marks |
| शारीरिक चाचणी (Female) | |
| 800 मीटर धावणे (Running) | 30 Marks |
| 100 मीटर धावणे (Running) | 10 Marks |
| गोळाफेक (4 किलो) | 10 Marks |
| एकूण गुण (Total Marks) | 50 Marks |
Maharashtra Police Bharti 2025 | Dharashiv – Osmanabad Police Driver Bharti 2025 For your information, yet official PDF is now available, but as soon as the next update will be available we will add the details on this page. You can Check the other district advertisement on this link.
Age Limit For Dharashiv – Osmanabad Police Bharti | |
| 18 to 28 Years |
| 18 to 33 Years |
Physical Eligibility For Dharashiv – Osmanabad Police Recruitment 2025 | |
| Minimum Height For Female Candidates | 155 CM |
| Minimum Height For Male Candidates | 165 CM |
Application Fees Details | |
| For General Category | ₹450 |
| For Reserve Category | ₹350 |
| For Ex-Serviceman Candidates | -NA- |
Selection Procedure For Dharashiv – Osmanabad Police Recruitment 2025
- Dharashiv – Osmanabad Police Bharti 2025, Selection Procedure, the Candidate needs to give a Physical Test & Written Exam.
- As per the details, Male Candidate should perform – 100 Meters Running, 1600 Meters Running, and Shot Put.
- The Female Candidate should perform – 100 Meters Running, 800 Meters Running, and Shot Put.
- More details about the police Bharti 2025 will be updated on this page. We will keep adding the latest updates & details on this page.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















