IIT करीता श्रेणीनिहाय टॉप २० पर्सेन्टाइल कट-ऑफ गुण | IIT Admission 2024
Opportunity Before Campus Interviews For ITI Students
Category wise Top 20 Percentile Cut-off Marks for IITs
Opportunity Before Campus Interviews For ITI Students : नोकऱ्यांच्या संधी, उलाढाल काहीशी थंडावलेली असताना ‘आयआयटी बॉम्बे’च्या विद्यार्थ्यांसाठी मात्र आशादायक स्थिती आहे. मुलाखतपूर्व संधी मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली असून यंदा १८० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या हाती कॅम्पस मुलाखती सुरू होण्यापूर्वी नोकरीचा प्रस्ताव आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
देशभरातील आयआयटी १ डिसेंबरपासून कॅम्पस मुलाखती सुरू करत असून त्यापूर्वीच अनेक विद्यार्थ्यांना कंपन्यांनी प्रस्तावही दिले आहेत. आयआयटी बॉम्बेतील १८० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना कंपन्यानी प्रस्ताव दिले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या वाढली आहे.
यंदा कॅम्पस मुलाखती पूर्णपणे ऑनलाइन होणार आहेत. आयआयटी बॉम्बेमध्ये होणाऱ्या कॅम्पस मुलाखतींसाठी आतापर्यंत साधारण २७० कंपन्यांनी नोंदणी केली आहे, तर दोन हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यंदा अमेरिकेतील कंपन्यांची संख्या अधिक आहे.
‘यंदाच्या बदलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मिळणाऱ्या संधी काही वेगळ्या असू शकतील. काही क्षेत्रात नव्याने संधी निर्माण होतील. मात्र, विद्यार्थ्यांना चांगल्या संधी मिळू शकतील,’ असे मत एका प्राध्यापकांनी व्यक्त केले.
सोर्स : लोकसत्ता