Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

OFB खडकी भरती 2021 – नवीन जाहिरात प्रकाशित

OFB Khadki Bharti 2021

OFB Khadki Bharti 2021 Details

OFB Khadki Bharti 2021 : आयुध कारखाना मंडळ अंतर्गत दारुगोळा कारखाना, खडकी, पुणे येथे MBBS डॉक्टर पदाच्या एकूण 2 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 18 मार्च 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

OFB Khadki Recruitment 2021 Details

विभागाचे नाव आयुध कारखाना मंडळ , दारुगोळा कारखाना, खडकी, पुणे
पदाचे नाव MBBS डॉक्टर
पद संख्या 2 पदे
नोकरी ठिकाण पुणे
निवड प्रक्रिया  मुलाखत
मुलाखतीचा पत्ता
मुख्य वैद्यकीय अधिकारी यांचे कार्यालय, I / c ऑर्डन फॅक्टरी हॉस्पिटल, खडकी पुणे – 411003 
अधिकृत वेबसाईट ofb.gov.in

Eligibility Criteria For OFB Recruitment

शैक्षणिक पात्रता MBBS DEGREE FROM MCI RECOGNISED MEDICAL COLLEGE OF INDIA

Vacancy Details

MBBS डॉक्टर 2 पदे

All Important Dates

मुलाखतीची तारीख 18 मार्च 2021

Important Links

PDF जाहिरात
http://bit.ly/2OzkjaH
अधिकृत वेबसाईट
ofb.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड