Maha CET अभ्यासक्रमांच्या नोंदणी प्रक्रियेला सुरवात – MahaCET Admission 2023 – 2024

MHT CET Admission Schedule

MAHACET Admission 2023 @ cetcell.mahacet.org

MAHA CET Admission Schedule : MahaCET Admission process for various coerces is started now. The Admission schedule is published by MahaCET Department on official website cetcell.mahacet.org. :-

 

राज्य सामाईक पात्रता परीक्षा कक्षातर्फे (CET  सेल) व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. मार्च ते मे या कालावधीत या परीक्षा होणार आहेत. शैक्षणिक वर्ष २०२३ – २४ च्या प्रवेशांसाठी CET सेलतर्फे विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या परीक्षांसाठीची ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

 

तसेच आता या परीक्षांच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार व्यवस्थापनशास्त्र पदव्युत्तर पदवी (एमबीए) सीईटी २५ आणि २६ मार्च, मास्टर ऑफ कम्प्युटर अॅप्लिकेशन (एमसीए) सीईटी २७ मार्चला पाच वर्षं मुदतीचा विधी अभ्यासक्रम सीईटी २० एप्रिलला, शारीरिक शिक्षणशास्त्र पदव्युत्तर पदवी (एमपीएड) सीईटी २३ एप्रिलला, शिक्षणशास्त्र पदवी सीईटी २३ ते २५ एप्रिलदरम्यान, अभियांत्रिकी, औषधनिर्माणास्त्र, कृषी अभ्यासक्रम पदवी अभ्यासक्रमांसाठीची एमएचटी सीईटी ९ ते २० मे या कालावधीत, शिक्षणशास्त्र पदवी आणि पदव्युत्तर पदवी (बीएड., एमएड) सीईटी २ एप्रिलला, बीए किंवा बीएससी बीएड सीईटी २ एप्रिललला, तीन वर्षे मुदतीचा विधी अभ्यासक्रम सीईटी २ आणि ३ मे रोजी होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या परीक्षांच्या नोंदणीचा तपशील सीईटी सेलच्या संकेतस्थळावर देण्यात आला आहे.

 
Previous Details about MHT CET Admission Schedule 

MHT CET Admission Schedule : The admission process for vocational degree courses under the Department of Higher Education has started and a detailed schedule has been published. Candidates seeking admission to these courses will be able to view the schedule by visiting the official website. Higher and Technical Education Minister Uday Samant tweeted about it. Further details are as follows:-

MHT CET Admission Schedule For Vocational Degree Courses Announced

उच्च शिक्षण विभागाअंतर्गत व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून याचे सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन वेळापत्रक पाहता येणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आता महा सीईटीतर्फे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता उच्च शिक्षण विभागांतर्गत बी.ए/बी एसी बी.एड इंटिग्रेटेड ४ वर्षे अभ्यासक्रम, विधी ५ वर्षे एकात्मिक अभ्यासक्रम, बी.एड-एम.एड इंटिग्रेटेड ३ वर्षे अभ्यासक्रमाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली. या कोर्सला प्रवेश घेऊ इच्छिणारे उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन प्रवेश परीक्षा देऊ शकतात. या तीन व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी दिनांक १७ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अभ्यासक्रमानिहाय वेळापत्रक सीईटीच्या संकेतस्थळावर http://mahacet.org उपलब्ध आहे. बातमीखाली अधिकृत वेबसाइटची थेट लिंक देण्यात आली आहे.

 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड